कॅटेगरी: Essay
-
प्रा.डॉ.एन.डी.पाटील: उपेक्षितांचा पहाडी आधारवड

महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत नेते आणि समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व विद्यमान अध्यक्ष प्रा.एन.डी. पाटील बुधवार ता. १५ जुलै २०२० रोजी ब्यांणव्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्ताने त्यांनी लिहिलेली ” शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? “आणि “शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ? “या दोन पुस्तकांच्या नव्या आवृत्ती प्रकाशित होत आहेत. ब्यांणाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने एन.डी.सरांना भरभरून…
-
इंधन भाववाढ : पिचलेल्या समान्यांची लूट

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) गेल्या तीन आठवड्यात ज्या पद्धतीने इंधन दरवाढ होत आहे आणि सर्वसामान्य जनतेतून जो रोष व्यक्त केला जात आहे ते केंद्र सरकारच्या अत्यंत बेजबाबदार आणि लबाड कारभाराचे द्योतक आहे. सर्व विरोधी राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य जनता इंधन दरवाढीविरोधात आक्रोश करते आहे पण सरकार त्याविरोधात ब्रही काढत नाही. काँग्रेसने…
-
राजर्षी शाहू महाराज : सामाजिक न्यायाचे कृतिशील पुरस्कर्ते

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५० ८३ ०२ ९०) शुक्रवार ता.२६ जून २०२० हा लोकराजे छत्रपती शाहूमहाराजांचा १४६ वा जन्मदिन.युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर आपल्या कार्याचा आणि विचारांचा ठसा पुढील अनेक पिढ्यांवर आजतागायत जे उमटवत राहिले आहेत त्यात लोकराजे शाहू महाराज यांचे नाव घ्यावे लागेल.सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेला अग्रक्रम देणारे ते जाणते राजे होते.’एक वेळ गादी…
-
जात्यंध मानसिकता आम्ही कधी सोडणार?
आपला देश स्वतंत्र होऊन सात दशके उलटून गेल्यानंतरही आज समाजाची वाटचाल जातीअंता ऐवजी जातीच्या सक्षमीकरणाकडे होताना दिसते आहे. आपली राजकीय दुकानदारी चालू ठेवण्यासाठी विविध पक्ष ,संघटना जात जाणिवा बळकट करण्याची कारस्थाने करत असतात.यासाठी समाजाला वेठीला धरतात. हे हानिकारक आहे. या पार्श्वभूमीवर जातीअंताचा विचार फार महत्त्वाचा ठरतो…
-
संत कबीर

शुक्रवार ता.५ जून रोजी संत कबीर जयंती आहे. संत कबीर यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे. आजच्या बिघडलेल्या ( बिघडवलेल्या ) परिस्थितीत माणूस व माणुसकी दोन्हीही ढासळत चालली आहेत .त्यातून सावरण्यासाठी संत विचारांकडे डोळस भूमिकेतून पाहिले पाहिजे. ‘कबीर विचार ‘हा त्यातील एक महत्त्वाचा विचार आहे. त्यामुळे कबीर जयंतीचे औचित्य साधून कबीर आणि कबीर विचार …
-
विकासदर शून्याखाली, गरिबांना कोण वाली ?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शुक्रवार ता. २२ मे रोजी रिझर्व बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी रेपो आणि रिव्हर्स दरामध्ये कपातीची घोषणा करतानाच भारताचा आर्थिक विकासदर प्रथमच शून्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली. त्यांनी हेही स्पष्ट केले की, कोरोना संकटाच्या आधीपासूनच भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसू लागला होता.…
-
फसलेले आर्थिक धोरण आणि महाफसवे पॅकेज

आज संपूर्ण समाजव्यवस्थेचे नियंत्रण अर्थव्यवस्थेकडे गेले आहे.त्यामुळे राजकारणाचे अराजकीयीकरण ,संस्कृतीचे बाजारीकरण, शिक्षणाचे व्यापारीकरण ,माणसाचे वस्तूकरण, सामाजिकतेचे असामाजीकरण, कुटुंबव्यवस्थेचे दुभंगीकरण, व्यवस्थेचे कंगालीकरण ,सुदृढतेचे विकलांगिकरण आणि मोकळ्या श्वासाचे कोरोनीकरण अत्यंत वेगाने सुरू आहे.सरकारी अर्थनीती फसलेली आहे यात शंका नाही..
-
देशाच्या कुटुंबप्रमुखांकडून अपेक्षा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९० ) मा.पंतप्रधानांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ मे २०२० रोजी वीस लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले .कोरोनाच्या या वैश्विक संकटाचे संधीत मध्ये रूपांतर करत ‘स्वावलंबी भारत ‘साकारण्यासाठी हे पॅकेज असल्याचे ते म्हणाले .स्वावलंबी भारत मधून शेतीक्षेत्र बळकट करणे, कर व्यवस्थेमध्ये बदल करणे ,मनुष्यबळाचा योग्य वापर करणे, वित्तीय व्यवस्था…
-
समाजवादी प्रबोधिनीची त्रेचाळीस वर्षे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) ‘समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी’ ही लोकप्रबोधनाचा अविरत ध्यास घेऊन गेली त्रेचाळीस वर्षे सातत्यपूर्ण आणि महत्वपूर्ण काम करणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे.’वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद घेऊन या संस्थेची स्थापना ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ,थोर विचारवंत कालवश आचार्य शांताराम गरुड यांच्या पुढाकाराने ११ मे १९७७ रोजी स्थापन झाली.…
