टॅग: social impact
-
कोव्हिड-१९ चे सामाजिक परिणाम

रयत शिक्षण संस्थेचे प्रा.डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय (मलकापूर )आणि समाजवादी प्रबोधिनी( इचलकरंजी )यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार ता. १० जून २०२० रोजी ‘सोशो इकॉनोमिक इम्पॅक्ट ऑफ कोव्हिड-१९ ‘ या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारमध्ये देशाच्या विविध राज्यातील अभ्यासक सहभागी झाले होते.त्यात वक्ता या नात्याने केलेल्या हिंदी भाषणाचा लेखकाने स्वतःच केलेले मराठी सारांश रूपांतर…