-
काळजाचा नितळ तळ : व्यवस्था परिवर्तनाचा आग्रही आविष्कार
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com ‘ काळजाचा नितळ तळ ‘ हा कवी भीमराव धुळूबुळू यांचा कवितासंग्रह वाचल्यावर वाचकाला काळीज ढवळून काढणारा हा संग्रह आहे याची प्रचिती येते. भीमराव धुळूबुळू हे मराठी साहित्य,समाज आणि संस्कृती या क्षेत्रात गेली तीन-साडेतीन दशके सुपरिचित असे नाव आहे. आजच्या समाज माध्यमांच्या सुळसुटीकरणाच्या काळात, व्यक्त होण्याच्या भाऊगर्दीच्या…
-
छत्रपती शिवरायांची पानसरे यांनी केलेली वास्तववादी मांडणी
१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि २० फेब्रुवारी शहीद गोविंद पानसरे यांचा स्मृतीदिन असतो. कॉ.पानसरे यांनी ” शिवाजी कोण होता ? “या पुस्तकाद्वारे शिवरायांबाबतचे अभ्यासपूर्ण लोकप्रबोधन केले आहे. यानिमित्ताने त्या पुस्तकाच्या आधारे लेख रूपाने शिवाजी महाराज समजून घेणे हे औचित्यपूर्ण ठरेल…
-
समाज प्रबोधक ज्ञानेश्वर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) गुरुवार ता. ०२ डिसेंबर २०२१ रोजी संत ज्ञानेश्वरांचा ७२५ वा समाधी सोहळा दिन आहे. १२७५ साली जन्मलेल्या ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीत इंद्रायणीच्या काठी १२९६ साली ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली होती.”संतकृपा झाली | इमारत फळा आली !!’ज्ञानदेवे रचिला पाया! उभारले देवालया !! नामा त्याचा किंकर !…
-
दुष्काळदाह वाढतो आहे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ” दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून सर्वच मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात अभ्यास करून प्राथमिक अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.पुढील आठवड्यात प्राथमिक अहवालाचा आढावा घेणार असून पंचनामे नंतर तातडीची मदत करणार आहे. तसेच ५ ऑक्टोबर पर्यंतचे पंचनामे झाल्यानंतर मदतीबाबत केंद्राला प्रस्ताव पाठवावा लागेल. त्या आधारे शेतकऱ्यांना मदत…
-
उर्दू गझलेचे पितामह वली दक्कनी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co उर्दू गझलेचे पितामह म्हणून वली दक्कनी उर्फ वली मुहम्मद वली यांची ओळख आहे.वली दक्कनी यांचा जन्म १६६७ मध्ये महाराष्ट्रात औरंगाबाद ( संभाजीनगर ) येथे झाला.ते १७०७ साली गुजरातमधील अहमदाबाद येथे कालवश झाले.. त्यांना ‘वली औरंगाबादी’ आणि ‘वली गुजराती’ या नावानेही ओळखले जाते. अवघ्या चाळीस वर्षाचे आयुष्य लाभलेल्या …
-
पद्मश्री डॉ.बशीर बद्र : मानवतेचा कवी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co उजाले अपने यादों के हमारे साथ रहने दो न जाने किस गली मे जिंदगी की शाम हो जाये ! हा शेर वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी लिहिणारे महान शायर बशीर बद्र गुरुवार दि.२८ मे २०२६ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान भोपाळ येथे कालवश झाले. त्यादिवशी बकरी ईद होती.…
-
हकीम मोहम्मद मोमिन खाँ ‘मोमिन’

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co हकीम मोहम्मद मोमिन खाँ ‘मोमिन ‘या अतिशय ख्यातनाम उर्दू शायराचे हे २२५ वे जन्मवर्ष आहे. १८०१ त्यांचा जन्म झाला. काहीजण १७९७ आणि १८०० साली त्यांचा जन्म झाला असेही मानतात. पण त्यांच्या जन्माची तारीख उपलब्ध नाही. तसेच त्यांचा मृत्यू १२ किंवा १४ मे १८५२ रोजी झाला असे दिसून…
-
संशोधक लेखक संभाजी बिरांजे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co प्रा.डॉ. संभाजी बिरांजे हे सोमवार ता.१५ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी कालवश झाले. ७ सप्टेंबर १९७२ रोजी पट्टणकोडोली येथे त्यांचा जन्म झाला.वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांचे असे अकाली जाणे अतिशय वेदनादायी आहे. प्रा. संभाजी बिरांजे आंबेडकरवादी चळवळीतले एक महत्त्वाचे अभ्यासक ,लेखक, संशोधक ,वक्ते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
-
जिगर मुरादाबादी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co नाला होता है आह होती है,क्या बुरी चीज चाह होती है ! यू न पर्दा करो खुदा के लिए, देखो दुनिया तबाह होती है ! कुणाच्यातरी प्रेमात पडणे ही फार अवघड गोष्ट आहे. कारण त्यामुळे हृदयात आर्तता तयार होते. दुःखाचे निश्वास बाहेर पडतात. आणि प्रिये ,कृपा करून…
-
डाॅ. रत्नाकर महाजन : प्रबोधक नेता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, काँग्रेस पक्षाचे माजी प्रवक्ते व नेते डॉ. रत्नाकर महाजन शुक्रवार ता.११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री उशिरा वयाच्या ८१ व्या वर्षी कालवश झाले. डाॅ. रत्नाकर महाजन यांना समाजवादी प्रबोधिनीच्या कामाबद्दल जिव्हाळा होता. ते काहीवेळा प्रबोधिनीत कार्यक्रमासाठी आले होते.…
-
सीजेपीला कलम १४२ द्वारे दिलासा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने नीट-युजी २०२६ च्या प्रश्नपत्रिका फुटीविरोधी आणि परीक्षांमधील अनियमितता या विरोधात ३६ दिवसांचे आंदोलन केले होते. त्यानंतर २५ जुलै रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत केंद्र सरकारने जी आश्वासने दिली होती ती पूर्ण झालेली नाहीत म्हणून…
-
शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co सर्वांगीण विचार करणारा, समग्रतेचे भान असणारा, एक बिनीचा नेता, प्रबोधकांचा प्रबोधक , प्रभावी संघटक, लढवय्या वकील आणि परिपूर्ण कॉम्रेड ही शहीद कॉ.गोविंद पानसरे यांची ओळख होती. शहीद कॉ.गोविंद पानसरे हे चळवळीतील सर्व गटातटाना, संस्था संघटनांना ,कार्यकर्त्यांना आपले वाटत होते. कारण त्यांचे बोलणे, वागणे, लिहिणे जेवढे सडेतोड होते तेवढेच ते…
-
एसआयआर : मताधिकार बचाव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने एसआयआरची जी प्रारूप मतदारयादी नुकतीच प्रकाशित केली आहे.त्यामध्ये जुन्या मतदार यादीतील तब्बल २ कोटी ७ लाख लोकांची नावे समाविष्ट झालेली नाहीत. ही संख्या एकूण मतदारांच्या २१ टक्क्यांहून अधिक आहे. या यादीतील १७ लाख मतदार दुबार नोंदणी झालेले आहेत ३४ लाख मतदार मयत…