-
लोकसाहित्याचा उगम असणारी भावगंगा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (पूर्व प्रसिद्धी :दैनिक मँचेस्टर.. २३ ऑगस्ट १९८७) मराठी भाषेमधील लोकवांग्मय किंवा लोकसाहित्य यांचा परिश्रमपूर्वक अभ्यास करून डॉ. ताराबाई परांजपे यांनी ‘ सीमा प्रदेशातील भावगंगा ‘या पुस्तकाची मांडणी केल्याचे दिसून येते.या पुस्तकात प्रामुख्याने मराठवाडा आणि तेलंगणा या भागातील लोकगीतांचा, ओव्यांचा समावेश आहे. या ओव्यातून तत्कालीन बोलीभाषा, संस्कृती, आणि…
-
निरीक्षणातून शब्दात आलेलं जंगलाचे देणे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com (पूर्व प्रसिद्धी : दैनिक मँचेस्टर…५ जुलै १९८७ ) जंगलाचे देणं हे मारुती चितमपल्ली यांचे पुस्तक म्हणजे जंगलातील झाडे, झुडपे, पक्षी ,प्राणी वगैरे अनेक गोष्टींवर छोटे छोटे लेख लिहिलेले पुस्तक.मारुती चितमपल्ली हे वनाधिकारी म्हणून जवळजवळ दोन तपाहून अधिक काळ वनात राहिले असल्याने त्यांच्या निरीक्षणातून उत्पन्न…
-
उत्कृष्ट ललित लेख संग्रह : मोर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com (पूर्व प्रसिद्धी दैनिक मँचेस्टर..१४ जून १९८७ ) ‘मोर ‘हे अलीकडेच प्रसिद्ध झालेले डॉ. अनिल अवचट यांचे पुस्तक. डॉ.अवचट यांनी स्वतःच्या वेगळ्या शैलीमध्ये लिहिलेले अनेक छोटे छोटे ललित लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत. अगदी छोट्याछोट्या लिखाणा मधून एखाद्या साध्या वस्तूचे किंवा विषयाचे किती सुंदरपणे शब्दचित्र…
-
सफेत टोपी लाल बत्ती

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com ( पूर्व प्रसिद्धी : दैनिक मँचेस्टर ३१.०५.१९८७ ) सफेत टोपी लाल बत्ती हा रामदास फुटाणे यांचा काव्यसंग्रह म्हणजे प्रामुख्याने राजकीय परिचित व्यंगशैलीने उपहासात्मक स्थितीत केलेलं चिंतन आहे. भूतकाळातील राजकीय परिस्थिती आणि सध्याची राजकीय परिस्थिती याचा अतिशय समर्पक शब्दात रामदास फुटाणे यांनी वर्णन केले आहे.वर्तमानपत्रांचे…
-
श्रीराम मंदिर देणगी चोरी प्रकरण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com गेली काही वर्षे अयोध्यातील श्रीराम मंदिर हा भारतीय राजकारण व समाजकारणाच्या प्रमुख मुद्द्यांपैकी एक विषय ठरलेला आहे. कोट्यावधी भाविकांच्या तो श्रद्धेचा विषय आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर स्थापित केल्यानंतर जवळजवळ पंधरा कोटी भाविकांनी तिथे भेट दिलेली आहे असे सांगितले जाते. तसेच…
-
समाजवादी प्रबोधिनीची दहा वर्षे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com (पूर्व प्रसिद्धी : दैनिक मँचेस्टर ९ मे १९८७) शास्त्रीय समाजवादाचे खुले ज्ञानपीठ असलेल्या समाजवादी प्रबोधिनी या संस्थेच्या स्थापनेला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त उद्या नगराध्यक्ष कॉ.के.एल.मलाबादे यांच्या अध्यक्षतेखाली दशकपूर्ती समारोह आयोजित केलेला आहे. त्यानिमित्ताने…… समाजवादी प्रबोधिनी ही शास्त्रीय समाजवादाचे खुले ज्ञानपीठ असणारी संस्था…
-
मेहदी हसन : आ फिर से मुझे …

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १८ जुलै २०२६ पासून ख्यातनाम गझल गायक मेहदी हसन खान यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. ते विश्वविख्यात पाकिस्तानी गझल गायक व सिनेपार्श्वगायक होते. गझल गायकीच्या क्षेत्रामध्ये शहेनशाह ए गझल म्हणजेच ‘गझलेचा सम्राट ‘अशी त्यांची ओळख आहे.१८ जुलै १९२७ रोजी जयपूर संस्थानातील लुना या गावी त्यांचा जन्म…
-
मदन मोहन : लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो….

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com १४ जुलै २०२६ रोजी ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मदन मोहन कोहली यांचा ५१ वा स्मृतिदिन.हिंदी चित्रपट सृष्टीतील या नामवंत संगीत दिग्दर्शकाचा जन्म २५ जून १९२४ या दिवशी झाला आणि ते १४ जुलै १९७५ रोजी कालवश झाले.त्यांना अवघे ५१ वर्षाचे आयुष्य मिळाले होते. पण या आयुष्यात…
-
लोकप्रिय शायर कतील शिफाई

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com तुम पुछो और में न बताऊं ऐसे तो हालात नही एक जरासा दिल टूटा है और तो कोई बात नही.. किसको खबर थी सांवले बादल बिन बरसे उड जाते है, सावन आया लेकीन अपनी किस्मत मे बरसात नही… टूट गया जब दिल तो फिर…
-
गझलेची धुंदी वाढवणारे पुस्तक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com (पूर्व प्रसिद्धी : दैनिक मँचेस्टर १५ मार्च १९८७ ) गझल हे प्रा.सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे पुस्तक फेब्रुवारी १९८६ मध्ये प्रकाशित झाले आहे. प्रामुख्याने गझल म्हणजे काय ? गझलेचा इतिहास व गझल प्रथम उर्दूत आल्याने काही उर्दू ,हिंदी गझलकारांच्या निवडक रचना व त्यांचा अल्प परिचय मराठी…