-
आम्ही कशासाठी लढत आहोत ?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com (पूर्व प्रसिद्धी : दैनिक मँचेस्टर ०३ मे १९८७ ) आम्ही कशासाठी लढत आहोत ? हे पुस्तक मागोवा प्रकाशन ( पुणे )यांनी नुकतेच प्रकाशित केले आहे .सध्या भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता हा शब्द परवलीचा बनला आहे. राष्ट्रीय एकात्मता मोडून काढण्याचा काही अल्पसंतुष्टांचा प्रयत्न सुरू आहे .आपला…
-
नवसुमनांचा संग्रह : फुलोरा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com (पूर्व प्रसिद्धी : दैनिक मँचेस्टर १२ एप्रिल १९८७ ) फुलोरा हा प्रतिनिधीक काव्यसंग्रह साप्ताहिक साहित्यधाराचे संपादक आनंद कुलकर्णी यांनी प्रकाशित केला आहे. त्यामध्ये त्यांनी नवोदित कवींना व्यासपीठ खुले करून त्यांना वाचकांसमोर आणण्याचे मुख्य काम केले आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये मराठी वाङ्मय क्षेत्रात एक महत्त्वाचा…
-
फिरत्या जीवनाचे चरित्र : भटकंती

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com (पूर्व प्रसिद्धी : दैनिक मँचेस्टर १९ एप्रिल १९८७) मराठी साहित्यात अलीकडे आत्मवृत्त लिहिण्याचे एक नवं युग आकाराला येऊ लागले आहे असं म्हटलं पाहिजे. मंत्र्यांपासून ते संत्र्यापर्यंत अनेकजण आत्मचरित्र लिहीत आहेत.काही वेळा आत्मचरित्र दुसऱ्या व्यक्तीकडून लिहून घेतल्याच्या प्रकरणाची ओरड आपल्याला ऐकायला मिळते .लोकांना काही सांगण्यासारखं…
-
गर्द : जीवघेण्या व्यसनावरील प्रकाशझोत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com ( पूर्व प्रसिद्धी : दै. मँचेस्टर ,१ मार्च १९८७) नामवंत साहित्यिक अनिल अवचट यांचे अलीकडे प्रकाशित झालेले ‘ गर्द ‘ नावाचे पुस्तक गर्दच्या व्यसनावर नवा प्रकाश टाकणारे आहे. गर्द हा नशा अंगात भिनवणारा शब्दश : जीवघेणा पदार्थ.या व्यसनाची व व्यसनाधीनांची अतिशय सखोल व अभ्यासपूर्ण…
-
आणीबाणी : घोषित आणि अघोषित

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com २५ जून २०२६ रोजी घोषित आणीबाणीला ५१ वर्षे होत आहेत.भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही लोकशाहीचा संकोच करणारी आणीबाणी लादली होती . इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी देशामध्ये ही राष्ट्रीय आणीबाणी लागू केली. इंदिरा गांधींचा हा निर्णय अतिशय चुकीचा…
-
साहित्य संमेलने एक दृष्टीक्षेप

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com ( पूर्व प्रसिद्धी : विवेक वार्षिक अंक १९८६ -८७ एएससी कॉलेज, इचलकरंजी पृष्ठ क्रमांक २४,२५ आणि २६ ) १८७८ साली महादेव गोविंद रानडे यांनी साहित्य संमेलन भरवण्याचा उपक्रम सुरू केला त्यांनी व गोपाळ हरी देशमुख आणि पुण्याला पहिले ग्रंथकार संमेलन भरवले. ही ग्रंथकार परिषद…
-
नवे औद्योगिक धोरण १९९१

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (पूर्व प्रसिद्धी : प्रबोधन प्रकाशन माला वर्ष दुसरे १९९१ पुस्तक अकरावे अर्थात नोव्हेंबर १९९१ अंक) समाजवादी प्रबोधिनी आणि ज्येष्ठ नेते मा.कलाप्पांण्णा आवाडे एकसष्ठी सत्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ता.१० नोव्हेंबर १९९१ रोजी इचलकरंजीतील राजवाड्याच्या अर्थात डीकेटीईच्या दरबार हॉलमध्ये ” भारत सरकारचे नवे औद्योगिक धोरण ” या…
-
सोवियत संघातील घडामोडी शोध आणि बोध १९९१

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co रविवार ता.१३ ऑक्टोबर १९९१ रोजी समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने ” सोविएत संघातील घडामोडी : शोध आणि बोध ” या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. १९ ऑगस्ट १९९१ रोजी रशियामध्ये सत्तापालटाचा प्रयत्न झाला अर्थात हा प्रयत्न केवळ ७२ तासातच आपले बळ हरवून बसला हेही खरे .परंतु या घटनेमुळे संपूर्ण…
-
१९९१ चा आर्थिक पेचप्रसंग आणि लोकाभिमुख पर्याय

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (पूर्व प्रसिद्धी: प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाचा वर्ष दुसरे :पुस्तक आठवे अर्थात ऑगस्ट १९९१ चा अंक) समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने रविवार ता ११ ऑगस्ट १९९१ रोजी इचलकरंजी येथे ” सध्याच्या आर्थिक पेचप्रसंग आणि लोकाभिमुख पर्याय ” या विषयावर चर्चासत्र आयोजित केलेले होते. या चर्चासत्रासाठी प्रा.डॉ.जे.एफ. पाटील ,प्रा. डॉ. व्ही.बी.जुगळे,प्रा.…
-
वपु काळे : मनाचा तळ शोधत ठाव घेणारा लेखक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com २६ जून २०२६ रोजी ख्यातनाम लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम काळे उर्फ वपु काळे यांचा पंचविसावा स्मृतिदिन आहे. २५ मार्च १९३२ रोजी जन्मलेले वपु काळे २६ जून २००१ रोजी कालवश झाले. व्यवसायाने आर्किटेक्ट होते आणि मुंबई महापालिकेत नोकरीला होते. वपु उत्तम व्हायोलिन व हार्मोनियम…