टॅग: covid-19
-
ग्रंथालय, ग्रंथालय सेवक आणि कोरोना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) कोव्हिडं – १९ च्या कोरोना विषाणूचे थैमान जगभर सुरू आहे.त्यामुळे अनेक क्षेत्रांची वाताहत सुरू आहे.आर्थिक क्षेत्रांची वाताहत तर आहेच आहे.त्याच बरोबर सांस्कृतिक क्षेत्रांचीही वाताहत सुरू आहे.त्यातीलच एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालये.ही ग्रंथालये मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यापासून लॉक डाऊनमुळे गेले चार महिने बंदच आहेत. महाराष्ट्रातील…
-
फसलेले आर्थिक धोरण आणि महाफसवे पॅकेज

आज संपूर्ण समाजव्यवस्थेचे नियंत्रण अर्थव्यवस्थेकडे गेले आहे.त्यामुळे राजकारणाचे अराजकीयीकरण ,संस्कृतीचे बाजारीकरण, शिक्षणाचे व्यापारीकरण ,माणसाचे वस्तूकरण, सामाजिकतेचे असामाजीकरण, कुटुंबव्यवस्थेचे दुभंगीकरण, व्यवस्थेचे कंगालीकरण ,सुदृढतेचे विकलांगिकरण आणि मोकळ्या श्वासाचे कोरोनीकरण अत्यंत वेगाने सुरू आहे.सरकारी अर्थनीती फसलेली आहे यात शंका नाही..
