कॅटेगरी: Opinion
-
कंगनाचा बेतालपणा आणि पाठीराख्यांची कृतघ्नता

नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केली गेलेली अभिनेत्री कंगना राणावत हिने टाइम्स नाऊ चॅनेलच्या कार्यक्रमात भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले आहे आणि खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळालेले आहे असे मेंदू गहाण टाकणारे वक्तव्य केले.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात असे विषारी वक्तव्य करून तिने भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या व सहभाग घेतलेल्या लाखो स्वातंत्र्यविरांचा अपमान केला आहे.तसेच पंडित नेहरू…
-
शतकोटी लसोत्सव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) गुरुवार ता. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी भारताने शंभर कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा टप्पा पार केला.ही अतिशय आनंदाची बाब आहे. यामध्ये योगदान देणाऱ्या लस निर्मिती कंपन्यांबरोबरच ,आरोग्य सेवक आणि लस धोरणात पूर्णतः गोंधळलेल्या केंद्र सरकारला खडसावत लस धोरणाचे नवे सूत्र जाहीर करण्यास भाग पाडणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च योगदान आहे.…
-
समान नागरी कायदा हवाच
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) “आधुनिक भारतीय समाजात हळूहळू परस्पर साहचर्यामुळे मिळून मिसळून राहू लागला आहे.त्यातील जात ,धर्म आणि समुदायाच्या पारंपरिक मर्यादा देखील गळून पडू लागल्या आहेत. त्यामुळे समान नागरी कायदा केवळ आशाच राहता कामा नये. तरुणाईला विवाह करताना अथवा घटस्फोट घेताना वेगवेगळ्या वैयक्तिक कायद्यामुळे निर्माण होणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची गरज भासू…
-
पंडित नेहरू: आत्मनिर्भरतेचे प्रणेते

आज नेहरूंना नावे ठेवत त्यांनी उभारलेल्या संस्था विकण्याचा सपाटा लावला जात आहे.ही आत्मनिर्भरता नव्हे आत्मवंचना आहे. कोणतेही नेतृत्व उभारणी कशाची व कशी करते , देशाच्या सर्वांगीण विकासात भर कशी घालते यावरून त्याचे मूल्यमापन होत असते.नेहरू त्याबाबत आजही जागतिक स्तरावरील सर्वश्रेष्ठ नेते ठरतात…
-
२६ मे “काळा दिवस ‘ आणि साता वर्षाची बिनउत्तरी कहाणी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) विद्यमान केंद्र सरकारने मे अखेरीस आपल्या कारकिर्दीची सात वर्षे पूर्ण करीत आहे. या कारकिर्दीमध्ये शेतकरी ,कामगार, कष्टकरी वर्ग व सर्वसामान्य जनतेला होरपळून काढणारे आणि अदानी – अंबानी सारख्या सारकरधार्जिण्या भांडवलदारांना प्रचंड प्रमाणात फायदा करून देणारे अनेक निर्णय घेण्यात आले. तसे अनेक कायदे करण्यात आले.आपल्या बेजबाबदार कारभाराने जनतेवर…
-
महापॅकेजची वर्षपूर्तीचा महाप्रचार का नाही ?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) कोरोनाशी लढण्यासाठी तब्बल वीस लाख कोटी रुपयांचे महा पॅकेज केंद्र सरकारने गेल्या वर्षी १२ मे रोजी जाहीर केले होते. त्याला एक वर्ष व एक आठवडा झाला. त्याचा महाप्रचार का केला गेला नाही ?त्याच्या वर्षपूर्ती तील कामाबाबत सत्ताधारी अथवा त्यांच्या समर्थकांनी एक चकार शब्द काढल्याचे दिसले नाही. त्याची…
-
आत्मनिर्भरतेचा जयघोष पण कृती भिकेला लावणारी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) भारतात कोरोनाचे संकट वाढण्यासाठी सर्वस्वी केंद्रसरकार आणि त्याचे धोरणकर्ते कारणीभूत आहेत. लोकभावना व लोकक्षोभ ध्यानात घेऊन उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयाची खंडपीठे स्वतःहून याबाबत लक्ष घालत आहेत. केंद्र सरकारचे चुकीचे निर्णय सुपर स्प्रेडर ठरले आहेत यात शंका नाही. सगळं जग भारतातील कंपन्यांकडे लसीच बुकिंग करत असतांना आमच्या…
-
सर्वव्यापी शेतकरी आंदोलन

कोणत्याही देशाची आर्थिक ,सामाजिक धोरणे आखताना सर्वसामान्य नागरिकांचे राहणीमान उंचावणे अपेक्षित असते. त्याच पद्धतीने पूर्ण रोजगार असणे ,विषमता कमीत कमी असणे ,जगणे सुसह्य असणे ,सामाजिक सुरक्षितता मिळणे, किंमती स्थिर ठेवणे, देशाच्या मूळ व्यवसायाला चालना देणे गरजेचे असते.पण आज ते होताना दिसत नाही.उलट सर्वांगीण समतेची मूल्यव्यवस्था बदलून विकृत विषमता वाढवली जात आहे.माणसाला वजा करून माणसाच्या विकासाची…
-
शिक्षक दिनाचा संदेश व नवे धोरण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शनिवार ता. ५ सप्टेंबर रोजी भारतीय शिक्षक दिन साजरा होत आहे.अर्थात गेल्या काही वर्षात क्रांतीबा महात्मा फुले यांचा जन्मदिनही शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. फुले दाम्पत्याचे शैक्षणीक क्षेत्रातील काम अतुलनीय आहे यात शंकाच नाही.मात्र गेली अनेक वर्षे शासकीय पातळीवर आजचा दिवसच ‘ शिक्षक दिन ‘ म्हणूनच…
-
स्वातंत्र्य आणि आपण

अत्यंत वाईट अवस्थेत असलेली अर्थव्यवस्था, पोखरून निघत असलेले उद्योग जगत, भरडुन काढत असलेली बेरोजगारी आणि उद्ध्वस्त होत असलेले समाजजीवन याची चर्चा ना माध्यमे करताहेत ना सत्ताधारी नेतेमंडळी वा कार्यकर्ते करत आहेत.उलट मंदिराच्या पायाभरणी पासून सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येपर्यंतचे विषय देशापुढील आजचे अव्वल प्रश्न म्हणून पुढे आणले जात आहेत. यात करोडो सर्वसामान्य माणसाचे प्रश्न पद्धतशीरपणे वगळले…