टॅग: kabir
-
संत कबीर

शुक्रवार ता.५ जून रोजी संत कबीर जयंती आहे. संत कबीर यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे. आजच्या बिघडलेल्या ( बिघडवलेल्या ) परिस्थितीत माणूस व माणुसकी दोन्हीही ढासळत चालली आहेत .त्यातून सावरण्यासाठी संत विचारांकडे डोळस भूमिकेतून पाहिले पाहिजे. ‘कबीर विचार ‘हा त्यातील एक महत्त्वाचा विचार आहे. त्यामुळे कबीर जयंतीचे औचित्य साधून कबीर आणि कबीर विचार …