टॅग: casteism
-
जात्यंध मानसिकता आम्ही कधी सोडणार?
आपला देश स्वतंत्र होऊन सात दशके उलटून गेल्यानंतरही आज समाजाची वाटचाल जातीअंता ऐवजी जातीच्या सक्षमीकरणाकडे होताना दिसते आहे. आपली राजकीय दुकानदारी चालू ठेवण्यासाठी विविध पक्ष ,संघटना जात जाणिवा बळकट करण्याची कारस्थाने करत असतात.यासाठी समाजाला वेठीला धरतात. हे हानिकारक आहे. या पार्श्वभूमीवर जातीअंताचा विचार फार महत्त्वाचा ठरतो…