-
क्रांतीचा अर्थ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co अलीकडे क्रांती हा शब्द सवंगपणे वापरला जाऊ लागला आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय ,सांस्कृतिक यासारख्या अनेक क्रांत्या मानवी समाज जीवनात मोठे बदल घडवून आणत असतात. त्या जीवनाला व्यापून राहिलेल्या असतात.मात्र आपण दैनंदिन जीवनात थोडा जरी बदल झाला तरी सहजपणे क्रांती झाली असे म्हणत असतो. वास्तविक क्रांती या शब्दाला…
-
दादासाहेब फाळके : भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ३० एप्रिल हा दिवस भारतीय चित्रपट दादासाहेब फाळके यांचा जन्मदिन. भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात धोंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे नाव सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिले गेलेले आहे. जागतिक चित्रपट निर्मितीच्या इतिहासात डेव्हिड वॉर्क ग्रिफिथ यांचे जे महत्त्वाचे स्थान आहे ते भारताच्या बाबत दादासाहेबांचे आहे. दादासाहेबांचा जन्म ३०…
-
मानवशास्त्र व शास्त्रज्ञ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co उत्क्रांतीवादातून हे सिद्ध होते की मानव म्हणून आपल्याला प्रदीर्घ असा प्राचीन इतिहास आहे. माकडाचा माणूस झाला असे म्हटले जाते .पण माणूस झाल्यानंतरही गेल्या हजारो वर्षात माणसात अनेक बदल झालेले दिसतात .त्या बदलांमागे अर्थातच एक शास्त्र आहे.म्हणूनच आधुनिक काळामध्ये मानवशास्त्र नावाची एक सामाजिक विज्ञान शाखा तयार झाली. मानवाचा…
-
न्याय म्हणजे काय ?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co न्याय अन्याय याची चर्चा समाजात सर्व स्तरावर नेहमीच चाललेली असते. जिथे न्याय मिळत नाही तिथे अन्याय होतो हे आपणास माहीत आहे. पण न्याय कशाला म्हणायचं ? न्याय म्हणजे काय ? याचा वस्तू निष्ठ विचार फारसा होताना दिसत नाही.भारतालाच नव्हे तर जगालाही एक न्यायाची मोठी परंपरा आहे. न्याय…
-
सम्राट अशोकाचा लोकहितकारी राजधर्म

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com प्राचीन भारतीय इतिहासामध्ये सम्राट अशोक हा एक महान राजा म्हणून सुपरिचित होता.सम्राट चंद्रगुप्तांचा नातू आणि बिंदुसराचा पुत्र असलेला अशोक हा मौर्य वंशातील तिसरा राजा. ख्रिस्त पूर्व २९७ ते २३२ हा कालखंड असणाऱ्या या राजाची कार्यपद्धती अशोकाच्या राजधर्म म्हणून नावाजली गेली आहे.वडील राजा बिंदुसार यांच्या…
-
सॉक्रेटिस : बलिदान देणारा पहिला तत्त्वज्ञ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘सूर्य पाहिलेला माणूस ‘या नावाचे एक मराठी नाटक मराठी रंगभूमीवर येऊन गेले.प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिस याच्या जीवनावर व तत्वज्ञानावर आधारित या नाटकात सॉक्रेटिसची भूमिका ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांनी मोठ्या ताकतीने साकारली होती.सॉक्रेटिसच्या विचारांची खोली मोठी होती .अडीच हजार वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व ४६९ ते ३९९…
-
मानव हाच मानदंड मानणारा ‘प्रोटागोरस ‘

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co अडीच हजार वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व ४८५ ते ४९० या काळात प्रोटागोरस नावाचा एक ग्रीक विचारवंत व आदर्श शिक्षक होता.मानव हा सर्व मूल्यांचा मानदंड आहे हा विचार त्याने आग्रहाने मांडला. इहवादी विचार मांडणाऱ्या विचारवंतांच्या मांदियाळीत प्रोटागोरस हे नाव आदराने घ्यावेच लागेल.कारण अडीच हजार वर्षांपूर्वी या विचारवंताने…
-
कन्फ्यूशियस : एक द्रष्टा चिनी तत्वज्ञ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co कन्फ्यूशियसहा इसवी सन पूर्व ५५१ ते ४७९ प्राचीन चीन मधील धर्मोपदेशक, समाज शिक्षक सामाजिक व राजकीय तत्वज्ञ अशा अनेक अंगांनी जगभर ख्यातीप्राप्त माणूस होता.चीनचे वैचारिक जीवन समृद्ध करण्यात त्याचा वाटा फार मोठा असल्याचे मानले जाते .प्राचीन जगाच्या संस्कृतीच्या आणि तत्त्वज्ञानाच्या सर्वश्रेष्ठ संस्थापकांमध्ये कन्फ्यूशियसची गणना केली जाते. त्याच्या…
-
हर्बर्ट स्पेंसर : बहुविद्या समाजशास्त्रज्ञ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २७ एप्रिल हा समाजशास्त्राला ज्ञानशाखा बनवणाऱ्या थोर शास्त्रज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांचा जन्मदिन. ‘द स्टडी ऑफ सोसिओलॉजी ‘हा त्याचा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.१८७३ मध्ये त्यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचे विद्वानानी मोठे स्वागत केले होते. स्पेन्सर यांनी या ग्रंथाच्या सुरुवातीस म्हटले होते की, ‘ कदाचित आज विचारवंत समाजशास्त्राला एक…
-
अब्राहम लिंकन : लोकोत्तर राष्ट्रपुरुष

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com १५ एप्रिल हा अब्राहम लिंकन यांचा स्मृतिदिन. अब्राहम लिंकनचे हेडमास्टरस पत्र हे पत्र बहुतां शाळांमध्ये लावलेले दिसते आपल्या पाल्याला खऱ्या अर्थाने आदर्श नागरिक बनवण्यासाठी शिक्षकांना या पत्रात अब्राहम लिंकन यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ रोजी अमेरिकेतकेंटकी राज्यातील हार्डिन काउंटीमधील सिंकिंग…