-

फुले प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co महाराष्ट्र ‘ पुरोगामी आहे ‘असे जे म्हटले जाते त्याचे गेल्या दीडशे वर्षातील श्रेय महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या दांपत्याला द्यावे लागेल. कारण आता पुरोगामी शब्दाची ‘फुरोगामी ‘अशी हटाळणी सुरू असण्याच्या आणि महाराष्ट्र ‘पुरोगामी होता ‘ या वास्तवाच्या काळात आपण वावरत आहोत. या पार्श्वभूमीवर केवळ महाराष्ट्रालाच…
-
आरोग्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ७ एप्रिल हा दिवस राज जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार सार्वजनिक आरोग्यासाठी प्रत्येक राज्य सरकारने शिक्षणाप्रमाणे सहा टक्के खर्च आरोग्यावर करणे अपेक्षित असते.पण विकासाचा चुकीचा मार्ग धरणारे सरकारी आरोग्य आणि शिक्षणाकडे गांभीर्याने बघतच नाहीत.म्हणूनच हा खर्च अत्यल्प असतो. वास्तविक आज जगभरच मानवी…
-
पहिले व दुसरे महायुद्ध

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाची कारण मीमांसा तपासणे आणि आजचे वास्तव ध्यानात घेणे गरजेचे आहे. तिसरे महायुद्ध झालेच तर साम्राज्यवादी शक्तीनी केलेल्या कमालीच्या शोषणातून तयार झालेली भयावह विषमता त्याचे कारण असेल यात शंका दिसत नाही. पहिले जागतिक महायुद्ध १ ऑगस्ट १९१४ रोजी सुरू झाले आणि ११ नोव्हेंबर १९१८…
-
चित्कलायन (दीर्घ काव्य) प्रस्तावना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘चित्कलायन ‘हा माझा एका दीर्घ कवितेचा काव्यसंग्रह फेब्रुवारी २०१५ मध्ये अक्षर मानव प्रकाशन, पुणे यांच्या वतीने प्रकाशित झालेला होता. त्याच्या अर्पण पत्रिकेत म्हटलं होतं, ‘ श्वास थांबला की कलावंताचेही कलेवर होतं. पण कलेवरालाही कलावंत अशी ओळख करून देत असते ती त्याची निर्मिती. म्हणूनच ही दीर्घ कविता त्या…
-
संवाद अस्वस्थ नायकाशी ‘ची प्रस्तावना

‘प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co संवाद अस्वस्थ नायकाची अर्थात ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार उत्तम कांबळे यांच्या मुलाखतीवर आधारित लिहिलेल्या डॉ.सरिता मोटराचे–गुरव (बेळगाव)हे पुस्तक ७ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रकाशित झाले. त्या कार्यक्रमात मी प्रमुख पाहुणा म्हणून होतोच.या पुस्तकासाठी मी लिहिलेली प्रस्तावना……… उत्तम कांबळे हे नाव गेली साडेतीन-चार दशके महाराष्ट्राला आणि मराठी भाषिकांना सुपरिचित…
-
राज्यघटनेमुळे जिवंत झालेला लेखक पी. मुरुगन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ” व्हीक्टोरियन इंग्लिश नीतीकल्पालांचा प्रभाव पाचीन साहित्यावर नव्हता. समाज म्हणून आपण व्हिक्टोरियन तत्त्वज्ञानाला शरण गेलो आहोत.आपण आपल्या प्राचीन काळापासून चालत आलेल्या साहित्य, शिल्प आदींविषयक प्रेरणा विसरून गेलो आहोत. त्यामुळे कलाविषयक वादांची संख्या अलीकडे वाढत आहे. वास्तविक संस्कृतीच्या वाटचालीचा व अस्तित्वाचा लैंगिक व्यवहार हा एक भाग असतो. तो…
-
एन.डी.सरांच्या कडून महर्षी शिंदे समजून घेताना….

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com “महर्षी विठ्ठल रामजी शिंदे एक उपेक्षित महात्मा ” ही प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांनी लिहिलेली पुस्तिका समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिक मालिकेत जून १९९९ मध्ये प्रकाशित झाली. ती आज सव्वीस वर्षानंतर शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी शिंदे अध्यासनाच्या वतीने पुन्हा प्रकाशित होत आहे ही आनंदाची…
-
महामानवांचे पुतळे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही पुतळ्यांची विटंबना, पुतळे पडणे, विना परवाना अचानक पुतळे उभारणे असे अनेक प्रकार घडत आहेत.वारंवार घडत आहेत. पुतळ्यांची विटंबना ,त्यातून बंद, दंगल वातावरणातील असह्य होणारा तणाव असे प्रकार वाढत आहेत. महान व्यक्तींचे पुतळे जसे समाजाच्या आदराचे प्रतिक असतात तसेच ते समाजविरोधी,…
-
क्रांतीचा अर्थ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co अलीकडे क्रांती हा शब्द सवंगपणे वापरला जाऊ लागला आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय ,सांस्कृतिक यासारख्या अनेक क्रांत्या मानवी समाज जीवनात मोठे बदल घडवून आणत असतात. त्या जीवनाला व्यापून राहिलेल्या असतात.मात्र आपण दैनंदिन जीवनात थोडा जरी बदल झाला तरी सहजपणे क्रांती झाली असे म्हणत असतो. वास्तविक क्रांती या शब्दाला…
-
दादासाहेब फाळके : भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ३० एप्रिल हा दिवस भारतीय चित्रपट दादासाहेब फाळके यांचा जन्मदिन. भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात धोंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे नाव सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिले गेलेले आहे. जागतिक चित्रपट निर्मितीच्या इतिहासात डेव्हिड वॉर्क ग्रिफिथ यांचे जे महत्त्वाचे स्थान आहे ते भारताच्या बाबत दादासाहेबांचे आहे. दादासाहेबांचा जन्म ३०…