-
अरुण दाते : नभांगणातील शुक्रतारा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ४ मे आणि ६ मे या दोन तारखा म्हणजे नभंगणातला शुक्रतारा असलेल्या अरुण दाते यांचा जन्मदिन व स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठी भावगीतातील सुस्वर म्हणून ज्यांचे वर्णन करता येईल, ते रसिकप्रिय,लोकप्रिय आणि भावगीत रसिकांच्या मनातील शुक्रतारा असलेले, तलम मुलायम आवाजाचे जादूगार म्हणजे अरुण दाते. मराठी भावगीत गायनाच्या एका…
-
गो. भु. चव्हाण : अस्सल सैनिक अव्वल माणूस

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २२ मे हा एक अस्सल सैनिक व अव्वल माणूस असलेल्या कालवश गोविंद भुजिंगा चव्हाण यांचा जन्मदिन. २२ मे १९२० रोजी जन्मलेले गोविंदराव २१ फेब्रुवारी २०१७ रोजी कालवश झाले. ‘ तुझ्या राष्ट्राची सुरक्षा सन्मान आणि हित सर्वात प्रथम. तुझ्या जवानांचा सन्मान , हित,आराम त्यानंतर आणि तुझ्या स्वतःच्या सुखसोयी…
-
बालकवी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ५ मे हा बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा स्मृतिदिन. मराठी भाषेतील सर्वश्रेष्ठ निसर्ग कवी म्हणून बालकवींचे स्थान सर्वमान्य आहे. १३ ऑगस्ट १८९० रोजी जन्मलेले बालकवी ५ मे १९१८ रोजी रेल्वे अपघातात कालवश झाले. अवघ्या २८ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या बालकवींनी निसर्ग कवितेच्या क्षेत्रात अनमोल व अजरामर कामगिरी…
-
क्रांतीव्रताचे साधक आचार्य गरुड ची प्रस्तावना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘क्रांतीव्रताचे साधक आचार्य शांताराम गरुड ‘ हे माझे पुस्तक श्रमिक प्रतिष्ठान ( कोल्हापूर )यांच्या वतीने ऑगस्ट २०१४ मध्ये प्रकाशित झाले होते. ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सातत्याच्या तगाद्यामुळे मी हे पुस्तक लिहू शकलो याची नम्र जाणीव मला आहे. या १०४ पृष्ठांच्या पुस्तकात मी आचार्य गरुड…
-
मराठी संतांची माणुसकी ची प्रस्तावना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘ मराठी संतांची माणुसकी ” हे माझे पुस्तक रंगनाथ कुलकर्णी यांनी पुरुषोत्तम प्रकाशन ( मुंबई) यांच्या वतीने ऑक्टोबर १९९५ मध्ये प्रकाशित केले होते. पुरुषोत्तम प्रकाशन आणि वितरण यांच्या ‘सुसंस्कार माला ‘ या मालिकेतील हे सहावे पुस्तक होते.या पुस्तकाला मातृ मंदिर संस्थेचा संत वांग्मय प्रबोधन पुरस्कारही मिळाला होता.…
-
गझलांकित ची प्रस्तावना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com गझलांकित हा माझा पहिला गझल संग्रह सुरेश भट यांच्या पहिल्या स्मृतिदिनी १४ मार्च २००४ या दिवशी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात प्रकाशित झाला होता. पुण्याच्या प्रतिमा प्रकाशनच्या वतीने तो काढण्यात आला. या संग्रहाचे मुखपृष्ठ रमेश भारताल यांनी केलं होतं. हा संग्रह मी सुरेश भट यांना अर्पण…
-
पहलगाम:निष्पापांवर दहशतवादी हल्ला

———————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co नऊ दिवसांपुर्वी जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये २३ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्यांमध्ये २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. या अतिशय भ्याड हल्ल्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. या हल्ल्यामुळे भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. पाकिस्तान सरकारने दहशतवाद पोसण्याचा सातत्याने प्रयत्न केला यात शंका नाही.३० एप्रिल रोजी…
-
गझलसाद ची प्रस्तावना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co गझलसाद हा माझा दुसरा गझल संग्रह १० ऑगस्ट २०१० रोजी स्वरा प्रकाशनच्या वतीने प्रकाशित झाला. त्यात माझ्या ५५ वृत्तातील १४३ गझल समाविष्ट आहेत. या संग्रहाला पंडित यशवंत देव यांची प्रस्तावना आहे तसेच त्यांच्यात हस्ते त्याचे प्रकाशनही झाले. या संग्रहाच्या अर्पण पत्रिकेत मी म्हटले होते, ” मी लिहितो…
-
गझलानंद ची प्रस्तावना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co गझलानंद (निवडक उर्दू हिंदी गझलकारांची गझलेसह ओळख ) हा माझा संग्रह सुरेश भट यांच्या ८२ व्या जन्मदिनी १५ एप्रिल २०१४ रोजी प्रकाशित झाला.रंगयात्रा प्रकाशन यांच्या वतीने तो प्रकाशित करण्यात आला. हा संग्रह मी प्रा.डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांना अर्पण केला आहे. त्यात मी म्हटलं होतं, प्रा.डॉ. सुरेशचंद नाडकर्णी…
-
इतिहासाचार्य राजवाडे यांचा कादंबरी विचार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे म्हणजे अतिशय विद्वान अभ्यासक होत.’ भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ हा त्यांचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. तसेच इतिहास, साहित्य,शिक्षण आदी विषयांवर अतिशय मूलभूत असे लेखन त्यांनी केले आहे १२ जुलै १८६४ रोजी जन्मलेले राजवाडे ३१ डिसेंबर १९२६ रोजी कालवश झाले. विविध पुस्तकांच्या लेखनाबरोबरच तत्कालीन…