-
कॉ. गुलाबराव गणाचार्य : एक कणखर नेतृत्व

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘राजकारण हे रक्तविहीन युद्धच असते आणि युद्ध हे रक्ताने रंगलेले राजकारण असते ‘असे कार्ल मार्क्सचे एक विधान आहे .सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे कामगारांचे जगण्याचे प्रश्न हाती घेऊन उभे आयुष्य खर्च केलेल्या आणि मुंबईसारख्या महानगरीत गिरणी कामगारांच्या हक्कासाठी लढत राहणाऱ्या, देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन स्वातंत्र्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून महत्त्वपूर्ण…
-
गिरीजा व्यास : गझलकारा राष्ट्रीय नेत्या

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co तोड सको तुम शाख से मुझको ऐसी तो मैं कली नही हूं रोक सको तुम मेरी राहे इतनी उथली नदी नही हूं ! मेरी बाते सिधी साधी मक्कारी से भर हूए हो तुम मेरे पास तो सच्चाई है झूट कपट से बंधी नही हूं ! बुने हे…
-
धर्म विचारातील पंचशील तत्वे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co गांधीजी स्वतःला सनातन हिंदू म्हणून घेत असत.पण आज सनातनला जो संकुचित अर्थ प्राप्त झाला आहे तो अर्थ त्यांना कधीच अभिप्रेत नव्हता.नाहीतर गांधीजी एकादश म्हणजे अकरा व्रतांचा आग्रह धरूच शकले नसते. गांधीजींची एकादश व्रते अहिंसा,सत्य,अस्तेय,ब्रह्मचर्य,अपरिग्रह,शरीर श्रम, आस्वाद,सर्वत्र भय वर्जनं,सर्वधर्म समानत्वं,स्वदेशी,स्पर्श भावना ही होती गांधीजींनी सर्व धर्माचा अत्यंत बारकाईने…
-
प्लेटोचा आजचा संदर्भ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co सामाजिक व राजकीय ग्रीक तत्वज्ञ म्हणून प्लेटोची गेली अडीच हजार वर्षे ओळख आहे.त्याचा काळ इसवी सन पूर्व ४२७ ते ३४७ हा होता. अथेन्समधील प्लॅटॉनिक अकॅडमी या त्याकाळच्या लोक विद्यापीठाचा तो संस्थापक होता.जगभर पदव्युत्तर अभ्यासक्रमातही प्लेटोचा समावेशआहे .त्याच्या तत्त्वज्ञानाचा अर्थ आजही विविध प्रकारे लावण्याचा प्रयत्न होतो आहे. अर्थात…
-
राम गणेश गडकरी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २६ मे हा नाटककार, कवी, निबंधकार ,विनोदकार राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज उर्फ बाळकराम उर्फ सवाई नाटकी यांचा जन्मदिन. २६ मे १८८५ रोजी गुजरात मधील नवसारी येथे जन्मलेले गडकरी वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी २३ जानेवारी १९१९ रोजी नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे कालवश झाले. तेथे कोलार नदीच्या…
-
पुरातत्त्वविद्या

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co पुरातत्त्वविद्या ही एक महत्त्वाची ज्ञान शाखा आहे.मानवी समाजाच्या उत्पत्ती पासून आदिकाळातील ,प्रारंभ काळातील संस्कृतीचा उत्खननाद्वारे अभ्यास म्हणजे पुरातत्त्व विद्या असे म्हटले जाते. पुरातत्व विद्या आणि इतिहास हे परस्परांलंबी असतात.पण दोन्ही समानार्थी नाहीत.कारण केवळ ऐतिहासिक कागदपत्रे ,दस्तऐवज म्हणजे पुरातत्त्वविद्या नाही. मानवी समाजाच्या उत्क्रांतीतील घटना अधिकृतरित्या सादर करण्याचा इतिहासाचा…
-
ब्रेन वॉशिंग

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co एखादी व्यक्ती आपल्या पूर्वीच्या वागण्या बोलण्यापेक्षा बदलू लागली की आपण त्याचे ब्रेन वॉशिंग झालेलं दिसतंय असे सहजपणे म्हणतो .आपले मत पटवून सांगणे व ते त्याच्या गळी उतरवणे याला सर्वसाधारणपणे ब्रेन वॉशिंग म्हणतात.मराठीत त्याला बुद्धी प्रक्षालन असे म्हणतात. शास्त्रीय भाषेत विशिष्ट निष्ठा, आज्ञा, विचार प्रणाली अगर सिद्धांत यावर…
-
अभिजन वर्गाकडून अपेक्षा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co स्वातंत्र्यानंतरची ७५ वर्षाच्या वाटचालीनंतर एकीकडे देशातील अब्जाधीशांची संख्या वाढते आहे .तर दुसरीकडे ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देऊन त्यांचे हात कापले व आवाज दाबले जात आहेत. आणि वेगवान विकासाचे डांगोरेही पेटले जात आहेत. गेल्या दहा-वीस वर्षांमध्ये प्रचंड श्रीमंत झालेल्यापैकी अनेक जण आता आपली संपत्ती घेऊन परदेशात स्थायिक…
-
नेतृत्व खरे आणि दिखाऊ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co अलीकडे अनेक राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त अशी परिस्थिती दिसू लागली आहे . अर्थात कोणत्याही पक्षामध्ये केंद्रस्तरीय व राज्यस्तरीय दोन-चार महत्त्वाचे नेते असतात या शंका मात्र एकूणच राजकारणामध्ये पुढारीपण एका वेगळ्या अर्थाने बोकाळलेले आहे. त्यात अलीकडे माध्यमांचा सुळसुळाट प्रसिद्धीची हौस बघून देतो आहे.राजकारणाबरोबरच सामाजिक ,सांस्कृतिक…
-
आर.के. नारायण : इंग्रजी साहित्यातील नामवंत भारतीय

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १३ मे हा मालगुडी डेज चे लेखक आणि पाश्चात्य साहित्य विश्वात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या पण भारतीय असलेल्या आर. के.नारायण यांचा स्मृतिदिन.१० ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांचा जन्म चेन्नईत झाला. आणि तेथेच ते १३ मे २००१ रोजी कालवश झाले. त्यांचे पूर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी असे होते.…