वर्ष: वाय
-
करुणासागर ईश्वरचंद्र विद्यासागर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २९ जुलै हा ईश्वरचंद विद्यासागर यांचा स्मृतिदिन. अफाट बुद्धिमत्ता लाभलेले ईश्वरचंद्र विद्यासागर हे थोर व्यक्तिमत्व होते. ठाकूरदास आणि भगवतदेवी या दांपत्याच्या पोटी २६ सप्टेंबर १८२० रोजी बंगाल मधील मिदनापूर जिल्ह्यातील एका गावात त्यांचा जन्म झाला.तर २९ जुलै १८९१ रोजी ते कालवश झाले .पाश्चात्य विचारांची ओळख झाल्यानंतर एकोणिसाव्या…
-
सत्यशोधक केशवराव विचारे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co २९ जुलै हा सत्यशोधक गुरुवर्य केशवराव विचारे यांचा जन्मदिन. सत्यशोधक गुरुवर्य केशवराव विचारे हे परखड आणि कृतीशील विचारवंत होते.कार्यकर्त्याचा पिंड असलेल्या या नेत्यांने सत्यशोधक विचारधारेचा प्रसार करण्यासाठी आणि सहकाराद्वारेच विकास साधला जाऊ शकतो या विचारांचा प्रसार करण्यासाठी आपल्या आयुष्यातील ६८ पैकी पन्नास वर्षे खर्च केली. महाराष्ट्राला जशी एक सर्वमान्य…
-
“राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ ” निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co “राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ ” केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी गुरुवार ता.२५ जुलै २०२५ रोजी जाहीर केले. विद्यमान केंद्र सरकारने केंद्र पातळीवर सहकार खाते प्रथमच तयार करून चार वर्षांपूर्वी म्हणजे जुलै २०२१ मध्ये केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन केले. या मंत्रालयाच्या वतीने सप्टेंबर २०२२ मध्ये सहकाराचे राष्ट्रीय…
-
डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे सुरेश भट आकलन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २५ जुलै हा सौंदर्यवादी समीक्षक प्रा. डॉ. द.भि.कुलकर्णी यांचा जन्मदिन. मराठीतील ख्यातनाम समीक्षक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष द.भि.तथा दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी हे सिद्धांतिक व सौंदर्यवादी समीक्षक म्हणून सुपरिचित होते. २५ जुलै १९३४ रोजी नागपूर येथे त्यांचा जन्म झाला. आणि २७ जानेवारी २०१६ रोजी पुण्यात…
-
महान उर्दू कवी जगन्नाथ आझाद

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co इन्सानियत खुद अपनी निगाहो मे हैं जलील इतनी बुलंदीयो पे तो इंसा न था कभी ! म्हणजे “माणुसकी आता आपल्या नजरेतून उतरू लागली आहे. कारण माणूस तेवढं टोक गाठेल अस तिला वाटलंच नव्हतं.” असे लिहिणारे जगन्नाथ आझाद हे उर्दू साहित्यातील मोठ नाव. भारत सरकारच्या विविध खात्यात तीन…
-
क्रांतिवीरांगना इंदुताई पाटणकर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १४ जुलै हा क्रांतिवीरांगना इंदुताई पाटणकर यांचा स्मृतिदिन. सध्या त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १९२५ रोजी ( इंदोली ता. कराड जि. सातारा) येथे झाला. कळत्या वयापासूनच स्वातंत्र्य आंदोलनात स्वतःला झोकून देणाऱ्या इंदुताई म्हणजे एक प्रगल्भ जीवनजाणीवेचे मूर्तीमंत प्रतिक होते. त्यांचे जीवन म्हणजे एका…
-
रोशनलाल नागरथ : शब्दन्यायी संगीतकार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १४ जुलै हा रोशनलाल नागरथ उर्फ संगीतकार रोशन यांचा जन्मदिन. १४ जुलै १९१७ रोजी त्यांचा जन्म झाला आणि १६ नोव्हेंबर १९६७ रोजी ते कालवश झाले.अवघ्या पन्नास वर्षाचे आयुष्य त्यांना मिळाले. पण त्यांनी या अल्प आयुष्यात हिंदी सिनेसंगीतात अच्युत दर्जाची कामगिरी केली. संगीतकार राजेश रोशन आणि अभिनेता निर्माता…
-
भारत बंदचा अर्थ आणि अर्थव्यवस्थेचा अन्वयार्थ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co बुधवार ता.९ जुलै रोजी इंटक, आयटक,सीटू, हिंद मजदूर सभा अशा भारतातील मुख्य कामगार संघटनांनी आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या सहकारी संघटनांनी वाढते खाजगीकरण, नव्या कामगार संहिता ,केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध, किमान वेतनाची आम्ही, सामाजिक सुरक्षेची खात्री, कायमस्वरूपी नोकरीची हमी, कंत्राटी धोरणाला लगाम, भारतीय कामगार…
-
ज्ञानपीठ विजेते कवी केदारनाथ सिंह

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ७ जुलै हा कवी केदारनाथ सिंह यांचा जन्मदिन.” थंड से नही मरते शब्द / वे मर जाते है साहस की कमी से /अथवा अपनी संकट की घडीयो मे / मुझे लगे है सबसे भरोसे के काबिल / शब्द…” शब्दांवर असा विश्वास ठेवणारे जेष्ठ हिंदी कवी केदारनाथ सिंह…
-
कवी नीरज : प्यार का प्यारा शायर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १९ जुलै हा कवी निरज यांचा स्मृतिदिन. शंभर वर्षांपूर्वी ४ जानेवारी १९२५ रोजी त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील इरावा जिल्ह्यातील पुरवली या गावात झाला. १९ जुलै २०१८ रोजी ते कालवश झाले. मै तुफानो से चलने का आदी हू तुम मत मेरी मंजिल आसान कर.. किंवा उम्र के चढाव…