वर्ष: वाय
-
शेवटच्या इच्छेला पहिली इच्छा मानणारे : विनोद कुमार शुक्ल

ख्यातनाम हिंदी कादंबरीकार व कवी ज्ञानपीठ विजेते विनोदकुमार शुक्ल हे आज मंगळवार ता.२३ डिसेंबर २०२५ रोजी रायपूर येथे कालवश झाले.ज्ञानपीठ मिळवणारे ते छत्तीसगडचे पहिलेच लेखक. या निमित्ताने या थोर साहित्यिकाविषयी…. प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com ” एक माणूस हताशपणे बसला होता, मी त्याला ओळखत नव्हतो, पण त्याची निराशा ओळखून…
-
व्हीबी जी राम जी बिल हा२०२५

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अर्थात मनरेगाचे नाव बदलून केंद्र सरकारने आता व्हीबी जी राम जी म्हणजे ” विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीवक मिशन ग्रामीण ” असे केले आहे. अर्थात योजनेला असलेले गांधीजींचे नाव बदलण्यासाठी ओढून ताणून केलेला बदल स्पष्टपणे दिसून येतो. योजनेच्या अंमलबजावणीत…
-
कृतिशील चिकित्सक : कालवश कॉ.के. डी. खुर्द

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com ज्येष्ठ राजकीय व सामाजिक कार्यकर्ते कालवश के.डी.खुर्द हे कोल्हापूर आणि परिसरातील एक अतिशय समाजभानी व्यक्तिमत्व होते. २ सप्टेंबर १९३४ रोजी जन्मलेले के.डी.खुर्द वयाच्या ८९ व्या वर्षी १८ एप्रिल २०२३ रोजी कालवश झाले. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर हे त्यांचे जन्मगाव. अर्थात निवृत्तीनंतरचे सर्व काम त्यांनी कोल्हापूरमध्ये…
-
नवी श्रमसंहिता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com केंद्र सरकारने २१ नोव्हेंबर २०२५ पासून नवीन श्रमसंहिता लागू केली आहे. या श्रमसंहितेत यापूर्वीचे विविध २९ कायदे रद्द करून नवे चार कायदे तयार केले आहेत. वेतन संहिता (२०१९) औद्योगिक संबंध संहिता (२०२०)सामाजिक सुरक्षा संहिता (२०२०) आणि व्यावसायिक सुरक्षा- आरोग्य- कामाची परिस्थिती संहिता (२०२०)आदी बाबींचे…
-
“संचार साथी चा हेरहेतू “

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com संचार साथी हे ॲप नव्या स्मार्टफोनमध्ये प्री इन्स्टॉल करण्याचा निर्णय केंद्र सरकारला विरोधी पक्षांच्या विरोधामुळे आणि ॲपल कंपनीसह अन्य फोन कंपन्यांच्या विरोधामुळे मागे घ्यावा लागला. बुधवार ता.३ डिसेंबर २०२५ रोजी संसदेत दूरसंचार मंत्री ज्योतिराज्य शिंदे यांनी या ॲपच्या प्री इन्स्टॉलची अट काढून टाकण्यात येणार…
-
ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com २९ ऑक्टोबर हा ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचा स्मृतिदिन.महाराष्ट्राला विचारवंतांची प्रदीर्घ परंपरा आहे. त्या परंपरेत साठोत्तरी कालखंडात अर्थात महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच्या पाच साडेपाच दशकात आपले स्वतंत्रस्थान निर्माण करणारे आणि कोणत्याही इझमचा प्रवक्ता असा शिक्का मारता न येणारे विचारवंत म्हणून वसंतराव पळशीकर यांचे स्थान महत्त्वाचे…
-
सुरेश भट आणि मी अर्थात भटांचा प्रसाद

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co “अक्षरवेध ” दिवाळी २०२५ हा अंक मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट विशेषांक म्हणून प्रकाशित होतो आहे याचा मनस्वी आनंद आहे. कारण आजवर गझल विशेषांक बरेच प्रकाशित झाले. पण सुरेश भट विशेषांक फारच दुर्मिळ.त्याबद्दल सर्वप्रथम संपादक सन्मित्र राजन लाखे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि…
-
शाहीर अमर शेख

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com २० ऑक्टोबर हा शाहीर अमर शेख यांचा जन्मदिन. २० ऑक्टोबर १९१६ रोजी जन्मलेले अमर शेख २८ ऑगस्ट १९६९ रोजी इंदापूर येथे अपघातात कालवश झाले.” जीवनावरती माझी श्रद्धा, सत्यावरती असीम भक्ती, सत्य जगा सांगायला, शब्द, चल ये गायाला ” असा मानवतेचा वसा सांगणारे गाणे म्हणणाऱ्या…
-
ऑक्टोबर क्रांती : तत्वकृतीचा ऐतिहासिक दाखला

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com ” शोषण विरहित समाजव्यवस्था आणि समाजवाद हेच मानवी जीवनाचे सर्वोच्च भवितव्य आहे “असे सांगणारी मानवी इतिहासातील एक महत्त्वाची घटना, आधुनिक काळातील एक क्रांतिकारक घडामोड म्हणून रशियात झालेल्या ऑक्टोबर क्रांतीकडे पाहावे लागेल. कार्ल मार्क्स यांच्या विचारांवर आधारित व्यूहरचना आखून कॉ. लेनिन यांनी रशियात ही क्रांती घडवून आणली.…
-
लोकनायक जयप्रकाश नारायण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com ११ ऑक्टोबर हा लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्मदिन तर ८ ऑक्टोबर हा स्मृतीदिन. बिहार मधील सीताबदीयारी येथे ११ ऑक्टोबर १९०२ रोजी त्यांचा जन्म झाला. तर ८ ऑक्टोबर १९७९ रोजी पटना येथे ते कालवश झाले. फुलराणी आणि हरसू दयाल श्रीवास्तव हे त्यांच्या आई-वडिलांचे नाव होते.…