वर्ष: वाय
-
डॉ. राम मनोहर लोहिया

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com १२ ऑक्टोबर हा भारतीय समाजवादी चळवळीतील थोर विचारवंत डॉ. राम मनोहर लोहिया यांचा स्मृतिदिन. २३ मार्च १९१० रोजी जन्मलेले डॉ. लोहिया १२ ऑक्टोबर १९६७ रोजी कालवश झाले.सत्तावन्न वर्षाचे कमी आयुष्य लाभलेले डॉ.लोहिया यांनी स्वतःचा असा एक अमीट ठसा उमटवलेला आहे. ४० ते ६० या…
-
सुनीता झाडे यांची अर्थपूर्ण सशक्त कविता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com “शब्दांच्या पसाऱ्यातील अर्थांच्या आत्महत्या ” हा सुनीता झाडे ( नागपूर ) यांचा कविता संग्रह २६ जानेवारी २०२४ या लोकसत्ताक दिनी प्रकाशित झाला. या कवितासंग्रहाला ना कोणाची प्रस्तावना आहे, ना कवयित्रीचे मनोगत आहे. तसेही अनेकदा प्रस्तावना, मनोगत वगैरे पुस्तक कोणत्या चौकटीत वाचावे असा एक दृष्टिकोन…
-
निदा फाजली : आरसा दाखवणारा रसपूर्ण शायर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com घर से मस्जिद है बहुत दूर चलो यू कर ले किसी रोते हुए बच्चे को हसाया जाय ! अल्ला किंवा ईश्वराची आराधना करायची म्हणजे नेमके काय करायचे ? हे या अप्रतिम शेरातून सांगणारे भारतातील ख्यातनाम शायर निदा फाजली यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३८ रोजी…
-
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्रातील महानगरपालिका ,नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाच वर्षाहून अधिक काळ प्रलंबित आहेत. ६ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्याच्या आत या सर्व निवडणुका पूर्ण करा असा आदेश दिलेला होता. मात्र तो आदेश न पाळता पुन्हा मुदतवाढ मागणाऱ्या…
-
भारतरत्न लालबहादूर शास्त्री

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com २ ऑक्टोबर हा भारताचे माजी पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक लालबहादूर शास्त्री यांचा जन्मदिन.२ ऑक्टोबर १९०४ रोजी जन्मलेले शास्त्रीजी पंतप्रधान म्हणून कार्यरत असतानाच ११ जानेवारी १९६६ रोजी कालवश झाले. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बनारस जवळच्या मोगलसराई या गावी झाला . रामदुलारी देवी आणि शारदाप्रसाद असे त्यांच्या माता…
-
पद्मविभूषण साहित्यिक डॉ.एस. एल.भैरप्पा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com ख्यातनाम कन्नड साहित्यिक पद्मविभूषण डॉ.एस. एल.भैरप्पा वयाच्या ९४ व्या वर्षी बंगळूर येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने बुधवार ता.२४ सप्टेंबर २०२५ रोजी कालवश झाले. आपल्या साहित्यतून खास करून कादंबरीतून अतिशय सकसतेने मानवी मूल्यांचा वेध घेणाऱ्या शांतेशिवरा लिंगानैय्या भैरप्पा यांचा जन्म २० ऑगस्ट १९३१ रोजी हासन जिल्ह्यातील…
-
केशवसुत : मानुषतेचा अर्थपूर्ण उद्गार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com ” कविता म्हणजे आकाशीची वीज आहे. ती धरू पाहणारे शेकडा नव्याणऊ आपणास होरपळून मात्र घेतात. मी अशा नव्याणवांपैकीच आहे. वाणी ही फार मोठी देवता आहे. सामान्य देवतांच्या आराधनेससुद्धा फार जपावे लागते. मग या देवतेच्या आराधनेस किती जपावे लागेल बरे ? तुम्हास कविता करून कीर्ती मिळवायची आहे…
-
बदलते राजकारण आणि जनमानस

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे राजकारण बदलत आहे हे गृहीत आहे . पण बदल होत असताना त्या बदलात स्थिती पेक्षा चांगली गती हवी आणि त्या गतीत प्रगती हवी ही अपेक्षा असते. राजकीय जीवन हे समग्र जीवनाचीच एक बाजू असते. कारण राजकारणाचे परिणाम प्रत्येक…
-
राजा रविवर्मा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com दोन ऑक्टोबर हा थोर चित्रकार राजा रविवर्मा यांच्या स्मृतिदिन. २९ एप्रिल १८४८ रोजी जन्मलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रकार राजा रविवर्मा हे २ ऑक्टोबर १९०६ रोजी कालवश झाले.मराठी साहित्यातील थोर कादंबरीकार स्वामीकार रणजित देसाई यांनी राजा रविवर्मा यांच्या जीवनावर चरित्रात्मक कादंबरी ४५ वर्षांपूर्वी लिहिली होती.…
-
आचार्य जावडेकर : सत्याग्रही समाजवादाचे पुरस्कर्ते

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २६ सप्टेंबर हा आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर यांचा जन्मदिन. २६ सप्टेंबर १८९४ रोजी ते जन्मले आणि १० डिसेंबर १९५५ रोजी ते कालवश झाले. थोर तत्त्वचिंतक ,गांधीवादाचे भाष्यकार ही त्यांची ओळख आहे .कोल्हापूर संस्थानातील विशाळगड (मलकापूर) येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यात तर महाविद्यालयीन…