वर्ष: वाय
-
केंद्रीय अर्थसंकल्प

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२५ रोजी ५०.६५ लेख कोटी रुपयांचा भारताचा अर्थसंकल्प मांडला .मध्यमवर्गीयांच्या हातामध्ये पैसा खुळखुळावा आणि तो बाजारामध्ये यावा या हेतूने त्यांनी कर रचनेत काहीसा बदल केला.’ बारा लाख रुपये पर्यंतच्या उत्पन्नावर कर सवलत ‘असा मथळा या अर्थसंकल्पातून बिंबवण्याचा…
-
प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाचे ३६ व्या वर्षांत पदार्पण ‘

जानेवारी २०२५ च्या या पहिल्या अंकाबरोबरच ‘ प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ हे आपले मासिक छत्तीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे.गेल्या पस्तीस वर्षाच्या या अंकाच्या वाटचालीत सहकार्य करणाऱ्या लेखक ,वर्गणीदार, वाचक ,हितचिंतक ,जाहिरातदार ,देणगीदार या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद आणि नववर्षाच्या भरभरून शुभेच्छाही देतो. या नववर्षांत सर्वांगीण समतेच्या प्रस्थापने साठी सुरू असलेल्या आपल्या सामूहिक विचारजागराची व्याप्ती आणि परीघ…
-
पत्रकार दिनाचा संदेश

सोमवार ता.६ जानेवारी २०२५ रोजी ‘पत्रकार दिन ‘आहे. या निमित्ताने माध्यम क्षेत्रातील सर्व बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा.१९३ वर्षापूर्वी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र काढले. त्याच्या आधी त्रेपन्न वर्षे जेम्स ऑगस्टस हिकी यांनी ‘ द बंगाल गॅझेट ‘भारतातील पहिले वृत्तपत्र २९ जानेवारी १७८० रोजी प्रकाशित केले होते. तसेच…
-
लुई ब्रेल : ब्रेल लिपीचे जनक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com ४ जानेवारी हा फ्रेंच शिक्षक आणि ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा जन्मदिवस. ४ जानेवारी १८०९ रोजी त्यांचा जन्म पॅरिस जवळील कूपव्हे या गावी झाला. तर ६ जानेवारी १८५२ रोजी ते क्षयरोगाने कालवश झाले.(काही ठिकाणी त्यांच्या कालवश होण्याची तारीख २८ मार्च १८५२ अशीही दिली…
-
टिळकांच्या केसरीचा वर्धापनदिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com ४ जानेवारी १८८१ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी हे मराठी वृत्तपत्र सुरू केले. त्याला १४४ वर्षे झाली.टिळक त्यावेळी अवघे २५ वर्षाचे होते. वयाच्या विसाव्या वर्षी टिळक बीए आणि २३ व्या वर्षी एलएलबी झालेले होते. विद्यार्थी दशेपासूनच भवतालची सामाजिक, राजकीय , अर्थिक,सांस्कृतिक…