कॅटेगरी: Uncategorized
-
वीज क्षेत्राचे खाजगीकरण आणि वीज मंडळाचे विभाजन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम :वीज क्षेत्राचे खाजगीकरण आणि वीज मंडळाचे विभाजन हे दोन स्वतंत्र लेख या ठिकाणी एकत्रित देत आहे. हे लेख वीस वर्षांपूर्वी प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या अनुक्रमे एप्रिल व जून २००५ या अंकामध्ये संपादकीय सदरात प्रकाशित झाले होते.) विज क्षेत्राचे खाजगीकरण —————— वातावरणात वाढत असलेला उष्मा आणि…
-
उष्णतेचा वाढता धोका : CEEW अहवाल

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २० मे २०२५ रोजी का ‘ कौन्सिल ऑफ एनर्जी, एनवोर्मेन्ट अँड वॉटर’ (CEEW) या संस्थेने एक अभ्यास अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ७६ टक्के लोक जेथे राहतात अशा ५७ टक्के जिल्ह्यातील जनता तीव्र आणि अतितीव्र स्वरूपाच्या उष्णतेचा मारा सहन करते आहे. भारतातील जवळजवळ तीन…
-
डॉ. जयंत नारळीकर : विज्ञाननिष्ठा रुजवण्यासाठी अथक कार्यरत असलेले थोर वैज्ञानिक प्रबोधक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co जागतिक कीर्तीचे थोर खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर मंगळवार ता. २० मे २०२५ रोजी वार्धक्याने वयाच्या ८६ व्या कालवश झाले. कृष्णविवराच्या संदर्भात त्यांनी केलेलं संशोधन फार महत्त्वाचे आहे.खगोलशास्त्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयुका सारखी संस्था उभी करण्यात नारळीकरांचे मोठे योगदान आहे. न्यूटनला गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा ज्या सफरचंदाच्या झाडामुळे…
-
शेतकरी आत्महत्या मागील सुलतानी वास्तव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख वीस वर्षांपूर्वी ‘ प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ मासिकाच्या ऑगस्ट २००५ च्या ‘ संपादकीय’विभागात प्रकाशित झाला होता.) गेल्या काही वर्षात शेती क्षेत्राकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे स्पष्ट आहे.जुलै २००२मध्ये केंद्रात सत्तेवर असणाऱ्या भाजपा आघाडी सरकारने मोठा गाजावाजा करून ‘…
-
यशस्वी जीवनाचे दहा मूलमंत्र

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co व्यक्तिमत्व विकसित करणे किंवा जीवन यशस्वी करणे यासारख्या विषयांवरची पुस्तके गेल्या दोन तीन दशकात मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाशित होत असतात. त्यांचा खप ही दणक्यात होत असतो. मात्र त्या वाचनातून स्वतः बदल करण्याचे प्रमाण फार अत्यल्प असते. गेल्या दशकभरातून सर्वाधिक माणसे मोबाईलची व्यसनी झाली आहेत. मोबाईलच्या व्यसनाने माणसे अस्वस्थता,चिडचिड,…
-
जग बदलाची गांधींची सप्तसूत्री

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co मानवी समाजजीवन शोषण रहित, समताधिष्ठित,समृद्धीकडे प्रगत होण्यासाठी कार्ल मार्क्स आणि महात्मा गांधी या दोन युगपुरुषांनी सैद्धांतिक व व्यूहरचनात्मक मार्गदर्शन केले आहे. मार्क्स मुद्दा आहे जग बदलण्याचा ही भूमिका मांडतो. आणि आपल्या वैज्ञानिक समाजवादाच्या सिद्धांतातून ते कसे शक्य आहे याचे प्रतिपादन करतो. पण आपल्याकडे अनेकदा मार्क्सचा दृष्टिकोन समजून…
-
भारतरत्न राजीव गांधी : आधुनिक भारताची उभारणी करणारे नेतृत्व

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २१ मे हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतीदिन. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी तीन वर्षे म्हणजे २० ऑगस्ट १९४४ रोजी राजीव गांधी यांचा मुंबईत जन्म झाला. २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील श्रीपेराम्बदूर येथे घडवून आणलेल्या मानवी बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी भारताच्या पंतप्रधान…
-
विजय तेंडुलकर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १९ मे हा ख्यातनाम साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा स्मृतिदिन. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही उच्च दर्जाचे नाटककार म्हणून त्यांनी दिगंत किर्ती लाभलेली होती. मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवर नेणारे जे थोडे कलावंत आहेत त्यात विजय तेंडुलकर यांचे नाव अग्रभागी होते. साहित्य आणि समाज यांच्या परस्पर संबंधाचे आणि मानवी मनातील…
-
भाजपाचे ज्येष्ठ नेते कालवश प्रमोद महाजन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख” प्रबोधन प्रकाशन ज्योती “मासिकाच्या मे २००६ च्या अंकात संपादकीय विभागात प्रकाशित झाला आहे.) भारतीय पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री आणि दिल्लीतील वजनदार मराठी नेते प्रमोद महाजन यांचे बारा दिवसाच्याझुंजीनंतर ३ मे २००६ रोजी निधन झाले. ३० ऑक्टोबर १९४९ ही त्यांची जन्मतारीख…
-
न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांच्या अहवालाचा मतितार्थ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख वीस वर्षांपूर्वी ७ व ८ मे २००५ रोजी दोन भागांत दैनिक महासत्तामध्ये प्रकाशित झाला होता.) अडीच महिन्यांपूर्वी न्यायमूर्ती पी.बी. सावंत चौकशी आयोगाचा अहवाल सादर झाला. त्यानंतर चार दिवस वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर आणि अग्रलेखातून त्यावर चर्चा झाली. नंतर सारे शांत झाले .१ सप्टेंबर…