कॅटेगरी: Uncategorized
-
राणी लक्ष्मीबाईं : सहस्त्रकाना प्रेरणा देणारी शौर्यगाथा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १७ जून हा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा स्मृतिदिन.१७ जून १८५८ रोजी राणी लक्ष्मीबाई इंग्रजांची लढताना धारातीर्थी पडल्या. ‘मेरी झाशी नही दूंगी ‘असे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य समारातील महान योद्धा होत्या.प्रत्यक्ष रणांगणा पराक्रम गाजवणाऱ्या राणी लक्ष्मीबाई भारतीय इतिहासात अजरामर झाल्या आहेत .तसेच भारतीय…
-
कायदा हाच राजा ‘असे सांगणारी ” मॅग्ना कार्टा ” सनद

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १५ जून हा ” मॅग्ना कार्टा ” सनद दिन असतो. मानवी अधिकार ,मूलभूत अधिकार यांची चर्चा जगभर नेहमीच होत असते. निरनिराळ्या देशांच्या राज्यघटनातही या तरतुदी आहेत.सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेचा जाहीरनामा असलेल्या भारतीय राज्यघटनेतही मूलभूत अधिकार मानवी, अधिकार , कर्तव्ये आदींचा समावेश आहे. अशा मानवी अधिकार ,मूलभूत हक्कांचा पहिला…
-
ख्यातनाम संपादक ह.रा.महाजनी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘मी बुद्धिवादी असलो तरी श्रद्धेला मानतो. असेही म्हटल्यास हरकत नाही की, बुद्धीवर माझी श्रद्धा आहे. बुद्धीवर माझी श्रद्धा या अर्थाने आहे की, मानवी बुद्धी अपरिपक्व व अपूर्ण असली तरी कार्याकार्यविवेकाचे मानवापाशी बुद्धीखेरीज दुसरे कोणतेही साधन नाही.’ असे म्हणणारे ज्येष्ठ पत्रकार हणमंत रामचंद्र महाजनी १ जून १९०७…
-
समर्थ रामदासांची जीवनदृष्टी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co समर्थ रामदास जन्मभर महाराष्ट्रासाठी आणि त्यातील रहिवाशांसाठी झटले .संत चळवळीत रामदास हे तसे अखेरचे संत होते. अर्थात समर्थ रामदासांचे कार्य हे इतर संतांच्या कार्याचाच एक भाग होता. रामदासानी वारकरी संप्रदायाहून वेगळ्या अशा स्वतःच्या समर्थ संप्रदायाची स्थापना केली.परंतु लोकजागृती आणि लोकशिक्षण याबाबतीत त्यांच्या हेतूमध्ये फरक नव्हता. समर्थांचे कार्य सामाजिक राजकीय…
-
कवी बी : सौंदर्यपूजक कवी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १ जून हा कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांचा जन्मदिन. १ जून १८७२ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे त्यांचा जन्म झाला. आणि छिंदवाडा येथे ते त्यांचे जावई प्रधान यांच्याकडे रहात असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच ते ३०ऑगस्ट १९४७ रोजी कालवश झाले. त्यांच्या आई-वडिलांचे नाव…
-
कॉ.लहानू कोम : आदर्श लोकप्रतिनिधी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co पालघर जिल्ह्यातील आदिवासी वंचित वंचितांच्या हक्कासाठी व उन्नतीसाठी शब्दशः आपले आयुष्य समर्पित करणारे कॉम्रेड लहानू कोम बुधवार ता. २८ मे २०२५ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी कालवश झाले. त्यांचा जन्म एका आदिवासी शेतकरी कुटुंबात १० नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. लहान पणापासूनच त्यांचा स्वभाव धडपडी व सामाजिक कार्यात…
-
पनामा पेपर्स पुढे काय?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख नऊ वर्षांपूर्वी प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या मे २०१६ या अंकामध्ये संपादकीय सदरात प्रकाशित झाला आहे.) सोमवार ता.५ एप्रिल २०१६ रोजी पनामा पेपरचा पत्रगोळा फुटला आणि तितक्याच तत्परतेने तो थंड झाला. कारण बातमी लेख ,अग्रलेख, चर्चा याशिवाय राजकीय व्यवस्थेने त्याचा काहीही परिणाम करून…
-
धर्मानंद आणि दामोदर कोसंबी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co जागतिक कीर्तीचे बौद्ध अभ्यासक धर्मानंद कोसंबी यांचा ४ जून हा स्मृतिदिन.तर त्यांचे चिरंजीव ख्यातनाम इतिहासतज्ञ ,गणिततज्ञ संशोधक दामोदर कोसंबी यांचा२९ जून हा स्मृतीदिन. धर्मानंद कोसंबी ९ ऑक्टोबर १८७६ रोजी गोवा येथे जन्मले आणि ४ जून १९४७ रोजी वर्धा कालवश झाले. तर दामोदर कोसंबी ३१ जुलै १९०७ रोजी…
-
सर ऍलन व्ह्यूम

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ४ जून हा राष्ट्रसभेचे संस्थापक सर ऍलन व्ह्यूम यांचा जन्मदिन. भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्य लढ्यात १८८५ साली राष्ट्रसभेची स्थापना झाली .काँग्रेसची स्थापना ही भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचे वळण ठरली.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यापर्यंतच्या लढ्याचे नेतृत्व काँग्रेसने केले. या संघटनेने मोठ्या प्रमाणात राजकीय जागृती केली. लोकमत घडवण्याचे काम चिकाटीने…
-
थॉमस पेन: स्वातंत्र्य व लोकशाहचा पुरस्कर्ता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ८ जून हा स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कर्ता थॉमस पेन याचा स्मृतिदिन. २९ जानेवारी १७३७ रोजी थेटफर्ड, ग्रेट ब्रिटन येथे जन्मलेला थॉमस पेन ८ जून १८०९ रोजी कालवश झाला. न्यूयॉर्क येथे त्याचे स्मारक आहे.तो एक ब्रिटिश-अमेरिकन लेखक, विचारवंत आणि क्रांतिकारक होता.त्याचे वडील कर्मठ विचाराचे होते. वयाच्या तेराव्या वर्षी…