वर्ष: वाय
-
कवी बी : सौंदर्यपूजक कवी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १ जून हा कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांचा जन्मदिन. १ जून १८७२ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे त्यांचा जन्म झाला. आणि छिंदवाडा येथे ते त्यांचे जावई प्रधान यांच्याकडे रहात असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच ते ३०ऑगस्ट १९४७ रोजी कालवश झाले. त्यांच्या आई-वडिलांचे नाव…
-
कॉ.लहानू कोम : आदर्श लोकप्रतिनिधी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co पालघर जिल्ह्यातील आदिवासी वंचित वंचितांच्या हक्कासाठी व उन्नतीसाठी शब्दशः आपले आयुष्य समर्पित करणारे कॉम्रेड लहानू कोम बुधवार ता. २८ मे २०२५ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी कालवश झाले. त्यांचा जन्म एका आदिवासी शेतकरी कुटुंबात १० नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. लहान पणापासूनच त्यांचा स्वभाव धडपडी व सामाजिक कार्यात…
-
पनामा पेपर्स पुढे काय?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख नऊ वर्षांपूर्वी प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या मे २०१६ या अंकामध्ये संपादकीय सदरात प्रकाशित झाला आहे.) सोमवार ता.५ एप्रिल २०१६ रोजी पनामा पेपरचा पत्रगोळा फुटला आणि तितक्याच तत्परतेने तो थंड झाला. कारण बातमी लेख ,अग्रलेख, चर्चा याशिवाय राजकीय व्यवस्थेने त्याचा काहीही परिणाम करून…
-
धर्मानंद आणि दामोदर कोसंबी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co जागतिक कीर्तीचे बौद्ध अभ्यासक धर्मानंद कोसंबी यांचा ४ जून हा स्मृतिदिन.तर त्यांचे चिरंजीव ख्यातनाम इतिहासतज्ञ ,गणिततज्ञ संशोधक दामोदर कोसंबी यांचा२९ जून हा स्मृतीदिन. धर्मानंद कोसंबी ९ ऑक्टोबर १८७६ रोजी गोवा येथे जन्मले आणि ४ जून १९४७ रोजी वर्धा कालवश झाले. तर दामोदर कोसंबी ३१ जुलै १९०७ रोजी…
-
सर ऍलन व्ह्यूम

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ४ जून हा राष्ट्रसभेचे संस्थापक सर ऍलन व्ह्यूम यांचा जन्मदिन. भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्य लढ्यात १८८५ साली राष्ट्रसभेची स्थापना झाली .काँग्रेसची स्थापना ही भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचे वळण ठरली.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यापर्यंतच्या लढ्याचे नेतृत्व काँग्रेसने केले. या संघटनेने मोठ्या प्रमाणात राजकीय जागृती केली. लोकमत घडवण्याचे काम चिकाटीने…
-
थॉमस पेन: स्वातंत्र्य व लोकशाहचा पुरस्कर्ता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ८ जून हा स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कर्ता थॉमस पेन याचा स्मृतिदिन. २९ जानेवारी १७३७ रोजी थेटफर्ड, ग्रेट ब्रिटन येथे जन्मलेला थॉमस पेन ८ जून १८०९ रोजी कालवश झाला. न्यूयॉर्क येथे त्याचे स्मारक आहे.तो एक ब्रिटिश-अमेरिकन लेखक, विचारवंत आणि क्रांतिकारक होता.त्याचे वडील कर्मठ विचाराचे होते. वयाच्या तेराव्या वर्षी…
-
अलेक्झांडर पुष्कीन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ६ जून हा आधुनिक रशियन साहित्याचा जनक म्हणून ज्याला ओळखले जाते त्या जगप्रसिद्ध साहित्यिक म्हणजे अलेक्झांडर पुष्कीन याचा जन्मदिन. कविता, कथा ,नाटक अशा विविध प्रकारात त्याने भरभरून लिहिले. त्याच्या लेखनात उत्कट देशभक्ती होती .रशियातील सर्वसामान्य समाज जीवनातील पोकळपणाची त्याने बुरखाफाड केली. पुष्किनला अवघे ३८ वर्षाच आयुष्य मिळालं.…
-
इतिहासकार वासुदेवशास्त्री खरे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.com ११ जून हा इतिहासकार वासुदेवशास्त्री खरे यांचा १०१ वा स्मृतिदिन. ५ ऑगस्ट १८५८ रोजी गुहागर येथे जन्मलेले वासुदेव शास्त्री ११ जून १९२४ रोजी मिरज येथे कालवश झाले. १९१३ साली इचलकरंजी संस्थानचा इतिहास ही पुस्तिका त्यांनी लिहिली होती. तसेच ते नाटककारही होते. गुहागर येथे प्राथमिक शिक्षण घेऊन ते…
-
गुरुदेव रानडे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ६ जून हा गुरुदेव रानडे यांचा स्मृतिदिन. गुरुदेव रानडे म्हणजे रामचंद्र दत्तात्रय रानडे. आधुनिक विद्या विभूषित तत्त्वज्ञ व संत पुरुष म्हणून त्यांची ख्याती होती. ३ जुलै १८८६ रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले.१९०२ मध्ये जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळवून…
-
पद्मश्री माधव गडकरी : सव्यसाची लेखक व पत्रकार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ३१ मे हदिवस नामवंत पत्रकार आणि लेखक पद्मश्री माधव गडकरी यांचा स्मृतिदिन. माधव यशवंत गडकरी हे महाराष्ट्रातील दिग्गज पत्रकार व संपादकांपैकी एक होते. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२८ रोजी झाला आणि ते ३१ मे २००६ रोजी कालवश झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाण्यात तर माध्यमिक शिक्षण दादरच्या किंग…