वर्ष: वाय
-
खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचे आणखी एक उदाहरण

केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने मंगळवार ता.७ मे २०२४ रोजी एक आकडेवारी जाहीर केली आहे .त्यानुसार भारतामध्ये गेल्या तीन वर्षात कौटुंबिक बचतीत नऊ लाख कोटी रुपयांची घट झालेली आहे. त्याचबरोबर कुटुबांच्या कर्ज आणि उसनवारी घेण्यातही मोठी वाढ झालेली आहे.बचतीचा वेग मंदावणे आणि कर्ज व उसनवारीत वाढ होणे हे ढासळत्या अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे हे…
-
जीबी ‘ संपवण्यालाच ‘ बिझी ‘ म्हणणे शहाणपणाचे नाही

आधुनिकीकरणाच्या नव्या संकल्पनेत करोडो लोकांचा ‘ स्क्रीन टाईम ‘ मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. तसेच सतत व्यस्त असल्याच्या,कामाचा ताण असल्याच्या,दमून जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. मात्र या तक्रारीना आपण स्वतः जबाबदार किती ? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘डेटा दीड जीबी आणि सारा गाव बीझी ‘ही नवी म्हण आता समाज जीवनात रूढ…
-
समाजवादी प्रबोधिनीचे ४८ व्या वर्षात पदार्पण

महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळख असणाऱ्या वस्त्रनगरी इचलकरंजी मध्ये‘वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद घेऊन ११ मे १९७७ रोजी समाजवादी प्रबोधिनीची स्थापना झाली. या महिन्यात प्रबोधिनीने ४८ व्या वर्षात पदार्पण करून सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू केली आहे.महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ख्यातनाम असलेल्या समाजवादी प्रबोधिनीची स्थापना थोर स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ विचारवंत आचार्य शांताराम गरुड यांच्या…
-
बेरोजगारीचे भयावह वास्तव

महाराष्ट्रातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई,चालक ,पोलीस बँडसमन ,एसआरपीएफ, तुरुंग शिपाई ,आदी पदांच्या करता एकूण १७,४७१ जागांची भरती होणार आहे .त्यासाठी राज्यातील १७ लाख ७६ हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज केलेले आहेत.हे अर्ज करणाऱ्यात ४१ टक्क्यांहून अधिक उच्चशिक्षित आहेत.त्यामध्ये अगदी एमबीए , बिटेक, अभियंता ,डॉक्टर आदी पदव्या मिळालेले सुद्धा आहेत. याचाच अर्थ एका जागेसाठी १०२ उमेदवारांची परीक्षा…
-
प्रचाराचे शास्त्र

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com सध्याचे युग हे ‘ प्रचारी युग ‘ आहे .कारण प्रचाराचे शास्त्र नवनवीन वळण घेत आहे. आचार – विचारापेक्षा आजकाल प्रचाराला फार महत्त्व आलेले आहे .आपले विचार इतरांनी स्वीकारावे, ते त्यांच्या मनावर बिंबावेत यासाठी पुन्हा पुन्हा सांगणे गरजेचे असते. वारंवार केल्या जाणाऱ्या या जाणीवपूर्वक क्रियेलाच…
-
खासदारांकडुन अपेक्षा

हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार ता. ७ मे रोजी मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. संसदीय लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी सर्वच मतदारांनी आपल्या मताधिकाराचा वापर करावा ही अपेक्षा आहे. आपला हा मतदारसंघ कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांचा बनलेला आहे. अन्य भागापेक्षा काहीसा विकसित असलेल्या या मतदारसंघाचे काही प्रश्न आहेत. पण आपण प्रामुख्याने इचलकरंजीचा विचार केला तर…
-
प्रचाराची घसरती पातळी , असभ्यता व खोटेपणा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com अठराव्या लोकसभेसाठी आतापर्यंत जवळ जवळ दोनशे जागांवर लोकांनी मताधिकार बजावलेला आहे. एक तृतीयांशहून अधिक जागांवरील निकाल ईव्हीएम मध्ये बंद आहेत. उर्वरित जागांसाठी प्रचार जोरात सुरू आहे. या साऱ्याचाच निकाल बरोबर एक महिन्यानी म्हणजे ४ जूनला लागणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने होत असलेल्या प्रचाराची पातळी…
-
जागतिक कामगार दिना पुढील आव्हाने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com एक मे हा दिवस जागतिक कामगार दिन असतो. यावर्षी १३४ वा जागतिक कामगार दिन आहे. ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ असा कामगार दिनाचा नारा आहे.औद्योगिक क्रांतीनंतर कामगार आणि मालक या दोन वर्गात मानवी समाज विभागला गेला. उद्योगासाठी भांडवल असणारे मालक बनले. त्यांच्या हजारो – लाखो…
-
‘गर्जा महाराष्ट्र माझा’….

—————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com बुधवार ता.१ मे २०२४ रोजी पासष्ठावा महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेला ६४ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या देशभर लोकसभा निवडणुकीची घाई गडबड सुरू आहे. आपल्या देशामध्ये महाराष्ट्राचे महत्त्व आगळेवेगळे आहे. सह्याद्रीचे स्थान ऐतिहासिक आहे. गतवर्षी महाराष्ट्र राज्याला स्वतःचे गीत मिळालेले आहे. १९ फेब्रुवारी…
-
शेक्सपियर आणि जागतिक पुस्तक दिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com विल्यम शेक्सपियर म्हणजे आपल्या वाङ्मयांने जगभर गेली चार शतके गारुड केलेला एक प्रतिभावंत साहित्यिक. १५६४ रोजी जन्मलेले शेक्सपियर २३ एप्रिल १६१६ रोजी कालवश झाले. छपाईचा शोध लागल्यानंतर जगातील सर्वाधिक छापला गेलेला, वाचला गेलेला, चर्चा झालेला ,आपल्या साहित्यावर लिहिला गेलेला, अनुवाद झालेला हा सर्वात लोकप्रिय…