वर्ष: वाय
-
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com ३१ डिसेंबर हा इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचा स्मृतिदिन.१२ जुलै १८६३ रोजी तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील वरसईगावी जन्मलेले राजवाडे ३१ डिसेंबर १९२६ रोजी धुळे येथे कालवश झाले. वडील पेशाने वकील होते .पण ते राजवाड्यांच्या लहानपणीच निवर्तले .त्यामुळे त्यांचा सांभाळ वडगाव येथील त्यांच्या काकांनी केला. पुण्यात…
-
‘ माणूस केलंत तुम्ही मला ‘ म्हणणारे मंगेश पाडगावकर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com ३० डिसेंबर हा पद्मभूषण ,महाराष्ट्र भूषण, कवी कुलभूषण मंगेश पाडगावकर यांचा स्मृतिदिन. मराठी रसिकांच्या अनेक पिढ्या प्रेमरसाच्या वर्षावात चिंब करणारा थोरकवी अस्सल व अव्वल दर्जाचा प्रतिभावंत ही त्यांची ओळख होती. मंगेश पाडगावकरांची कविता कालातीत होती व आहे.’ इतकं दिलंत तुम्ही मला, खरं सांगतो माणूस…
-
१३९ वर्षाची काँग्रेसची वाटचाल

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com शनिवार ता. २८ डिसेंबर२०२४रोजी काँग्रेस पक्ष १३९ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. तसेच १९२४ साली महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखालील बेळगाव काँग्रेस अधिवेशनाची शताब्दीही आज आहे.भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये काँग्रेस हा मध्यवर्ती व मुख्य प्रवाह होता. तसेच डावे आणि समाजवादी गटही होते.भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव…
-
पुलंच्या अध्यक्षीय भाषणाचा सुवर्णमहोत्सवी स्मृतीजागर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com २६,२७ आणि २८ डिसेंबर १९७४ हे तीन दिवस इचलकरंजीमध्ये सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्याला आज गुरुवार ता.२६ डिसेंबर २०२४ रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.हा सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनाचा सुवर्णमहोत्सवी स्मृतीजागर आपण सर्व इचलकरंजीकर एकत्र येऊन ज्या पद्धतीने साजरा करत…
-
एक देश एक निवडणूक ‘ जेपीसी कडे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com ‘ एक देश एक एक निवडणूक ‘ या संदर्भातील दोन घटनादुरुस्ती विधेयके(१२९ वी घटनादुरुस्ती )मंगळवार ता.१७ डिसेंबर रोजी लोकसभेत मांडण्यात आली.’१२९ वी घटनादुरुस्ती विधेयक-२०२४’ आणि त्याच्याशी संबंधित ‘ केंद्रशासित प्रदेश कायदा दुरुस्ती विधेयक- २०२४ ‘ही विधेयके एकत्रित मांडली गेली. या विधेयकांनुसार लोकसभा आणि विधानसभा…
-
अनंतमूर्ती यू.आर.ग्रेट…!

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com २१ डिसेंबर हा ज्ञानपीठ विजेते थोर कन्नड साहित्यिक यू.आर. अनंत मूर्ती अर्थात डॉ. उडुपी राजगोपालचार्य अनंतमूर्ती यांचा जन्मदिन. २१ डिसेंबर १९३२ रोजी कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील तीर्थहल्ली तालुक्यातील मेलिगे या खेडेगावात त्यांचा जन्म झाला. २२ऑगस्ट २०१४ रोजी ते बंगलोर येथे कालवश झाले.समाजात समतेचे तत्त्वज्ञान रुजवणारे…
-
दिशांतर : दिशाचे अंतरंग उलगडणारा गझल संग्रह

दोन दिवसांपूर्वी प्रकाशित झालेला आपला दिशांतर संग्रह वाचला. या संग्रहाचे मंचावर प्रकाशन करणाऱ्यांपैकी मीही एक होतो याचा आनंद आहेच.आज संपूर्ण संग्रह वाचला. छान वाचनीय झाला आहे. दिशाचे अंतरंग गझलेतून मांडणारा हा दिशांतर आहे. तसेच तो दिशा आणि गझल यांच्यात अंतर नाही हेही अधोरेखित करणारा आहे. मी समीक्षण, रसग्रहण वगैरेच्या फंदात शक्यतो पडत नाही. तसल्या छंदात…
-
विधानसभेची नवी दिशा

————————— प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com अखेर ५ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी शपथ घेतली. तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांची पदाची शपथ आझाद मैदानामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत घेतली.आता लवकरच…
-
हुतात्मा बाबू गेनू

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com १२ डिसेंबर हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतिदिन. भारतीय स्वातंत्र्य आंदोलना त १२ डिसेंबर १९३० या दिवशी मुंबईत परदेशी मालांच्या ट्रक समोर स्वतःला झोकुन देत हौतात्म्य पत्करणाऱ्या बाबू गेनूंच्या समर्पित जीवनाची दखल म्हणावी त्या प्रमाणात गेल्या शतकभरात घेतली गेली नाही हे कटू सत्य आहे. पुणे…
-
‘ शो-मॅन ‘ची जन्म शताब्दी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com हिंदी चित्रपट सृष्टीतील ग्रेट ‘ शो-मॅन ‘ अशी ओळख असणारे आणि चित्रपटांना भव्यता प्रदान करणारे , देशविदेशात प्रचंड लोकप्रियता मिळवणारे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते राज कपूर यांची १४ डिसेंबर २०२४ रोजी जन्मशताब्दी आहे. १४ डिसेंबर १९२४ रोजी पेशावर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अभिनेते…