वर्ष: वाय
-
राष्ट्रीय पत्रकारिता दिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com १६ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने माध्यम क्षेत्रातील सर्व बंधू भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा. स्वतंत्र भारतातील पत्रकारितेची निकोप वाढ व्हावी, पत्रकारिता सुदृढ व्हावी, तिच्या संख्यात्मकते बरोबरच गुणात्मक विकास व्हावा या हेतूने केंद्र सरकारने ४ जुलै १९६६ रोजी प्रेस…
-
एमिल डुरखाईम : समाजशास्त्रज्ञ व तत्वज्ञ

——————————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com १५ नोव्हेंबर हा एमिल डुरखाईम यांचा स्मृतिदिन. एमिल डुरखाईम हा गेल्या शतकातील एक सुप्रसिद्ध सामाजिक विचारवंत होता.समाजशास्त्रीय सिद्धांताचा भक्कम पाया उभारणाऱ्या एमीलचा जन्म १५ एप्रिल १८५८ रोजी झाला. तर १५ नोव्हेंबर १९१७ रोजी त्याचा मृत्यू झाला. अवघ्या ५९ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या डुरखाईमने आधुनिक…
-
बाळासाहेब ठाकरे : करिश्म्याटीक लीडर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com विधानसभा निवडणुकांचा गदारोळ सुरू आहे. त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकही एका नेतृत्वाचे गुणगान करत आहेत, त्यांचा मार्गदर्शक म्हणून उल्लेख करत आहेत,त्यांच्यावर कसलीही टीका करत नाहीत ते म्हणजे कालवश बाळासाहेब ठाकरे. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब कालवश होऊन एक तप पूर्ण होत आहेत. २३ जानेवारी १९२६ ला जन्मलेले…
-
इंदिरा गांधी गुंगी गुडिया ते आयर्न लेडी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com ” परिस्थितीनं तुला जीवनाच्या उंबरठ्यावर आणून उभं केलं आहे. आणि प्रत्येक वळणावर तुला प्रश्नचिन्हाला सामोरे जावं लागेल.तुझी उत्तरं तुझं भवितव्य घडवणारी असतील. ही उत्तरं काही सुखदायी असणार नाहीत…” असे एका पत्रात आपल्या कन्येला एका पित्याने लिहिलेलं होतं. अर्थातच ते पत्र जवाहरलाल नेहरू यांनी इंदिरा गांधी यांना…
-
‘ मताचा अधिकार ‘विचारपूर्वक बजावूया

——————————— प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com विधानसभा निवडणुकांसाठी २० नोव्हेंबरला आपण सर्वजण आपापल्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीची निवड करणार आहोत. त्या आधारे राज्यात सत्तास्थापना होणार आहे. पक्ष व उमेदवाराकडून प्रचार यंत्रणा जोरात सुरू आहे. लोकशाहीचा कणा असलेल्या मतदारावर वेगवेगळ्या मार्गाने त्याच्या उज्वल भवितव्याच्या दाखल्यांचा भडीमार केला जात आहे. एकूणच प्रचारात लाड…
-
प्रसार माध्यमांची स्वायत्तता

प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९०) prasad.kulkarni65@gmail.com‘ विधानसभा निवडणुकांचा धुमाकूळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ‘ प्रसारमाध्यमांची स्वायत्तता ‘ हा विषयही अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वच विषयांना प्रसार माध्यमे आपल्या अंगभूत जबाबदारीची व कर्तव्याची जाणीव ठेवून पुरेसा आणि योग्य न्याय देताना दिसत नाहीत हे अलीकडचे वास्तव आहे. कारण बहुतांश प्रसारमाध्यमांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वायत्तता गमावलेली आहे. सत्ताशरणता…
-
दिवाळी अंक आणि साहित्य रसिक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com सर्व साहित्य रसिकांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा..! दिवाळी आली की साहित्य रसिकांना वाचकांना वेध लागतात ते दिवाळी अंकांचे. हा लेख प्रकाशित होत असताना बहुतांश दिवाळी अंक तयार होऊन स्टॉलवर आलेले आहेत काही घरोघरीही आलेले आहेत. अनेक दिवाळी अंकांची मुखपृष्ठे व अनुक्रमणिका समाज माध्यमांवरून गेल्या आठ…
-
डॉ.कलाम आणि वाचन प्रेरणा दिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com भारताचे माजी राष्ट्रपती,महान शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा शनीवार ता. १५ ऑक्टोबर २०२४ जी ९३ वा जन्मदिन आहे. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘ वाचन प्रेरणा दिन ‘म्हणून साजरा केला जातो. नव्या पिढीमध्ये व खासकरून विद्यार्थी वर्गामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि…
-
ग्रामगीताकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com ११ ऑक्टोबर ग्रामगीताकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा स्मृतिदिन. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात आणि ग्रामविकासात मोठी कामगिरी करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी एका अशिक्षित आणि अतिशय गरीब कुटुंबात ३० एप्रिल १९०९ रोजी झाला.त्यांचे वडील बंडोजी ठाकूर शिवणकाम करत तर आई मंजुळादेवी…
-
कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा १२५ वा जन्मदिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com भारतीय विचार परंपरेतील एक महत्त्वाचे नाव,भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे प्रणेते म्हणून कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना ओळखले जाते.१० ऑक्टोबर १८९९ रोजी त्यांचा जन्म झाला. त्याला आज वर्षे पूर्ण होत आहेत. कॉ.डांगे यांचे शिक्षण नाशिक व मुंबई येथे झाले.महाविद्यालयीन जीवनातच ते लोकमान्यांच्या व नंतर महात्मा गांधींच्या…