वर्ष: वाय
-
एक देश एक निवडणूक ‘ प्रस्तावाला मंजुरी…पण

————————————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com ‘ एक देश एक निवडणूक ‘ या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीच्या प्रस्तावाला बुधवार तारीख १८ सप्टेंबर २०२४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आणि पुन्हा एकदा या विषयाची चर्चा सुरू झाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी निवृत्त न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील…
-
डॉ. ऍनी बेझंट : जन्माने ब्रिटिश आणि मनाने भारतीय

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com जन्माने ब्रिटिश असूनही भारताच्या सर्वांगीण उभारणीत ज्यांनी योगदान दिले त्यापैकी एक म्हणून डॉ. ऍनी बेझंट यांच्याकडे पाहावे लागेल. २० सप्टेंबर हा थोर समाजसेविका डॉ.ऍनी बेझंट यांचा स्मृतिदिन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव होऊन गेलेला आहे. अशावेळी या काळात कार्यरत असलेल्या…
-
सामाजिकता आणि नैतिकता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail. व्यक्तीतून सामाजिकता आणि सामाजिकतेतून नैतिकता हरवण्याचे प्रमाण वाढणे हे आजचे अस्वस्थ वर्तमान आहे.जीवाची निर्मिती कधी झाली आणि तत्पूर्वी पृथ्वीची निर्मिती कधी झाली याबद्दल अनेक मतप्रवाह ,विचार प्रवाह आहेत .कोणत्याही गोष्टीचा उलगडा झाला नाही की परमेश्वरावर व कोणत्यातरी अज्ञात शक्तीवर हवाला ठेवून मोकळे व्हायचे हे…
-
प्रस्तावना ‘माझ्यातल्या ‘असल्या तरी व्यापक समाजभान देणाऱ्या गझला

—————————————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com प्रा. नरहर कुलकर्णी हे व्यवसायाने वास्तू रचनाकार आहेत.कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (कोल्हापूर) येथे तीस वर्ष प्राध्यापक व प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलेल्या.एक चांगले आर्किटेक्ट म्हणून कोल्हापूर परिसरात ते सुपरीचीत आहेत. किमान खर्चात घर बांधणीचे अनेक यशस्वी प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. वास्तुरचने बरोबरच शब्दरचना…
-
बुद्धीदेवतेचा सण आनंदाने व विवेक बुद्धीने साजरा करुया

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com आज गणेश चतुर्थी आहे.गणेशोत्सवाला एक प्राचीन परंपरा आहे. पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी १९६४ साली संपादित केलेल्या ‘भारतीय संस्कृती कोश ‘ या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात गणपती ही देवता आणि गणेश चतुर्थी याबाबत दहा-बारा पानांमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.…
-
नक्षलवादाचा बीमोड झाला पाहिजे

————————— प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची २४ ऑगस्ट २४ रोजी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे नक्षलग्रस्त सात राज्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड , ओडीशा ,मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचे मुख्य सचिव आणि…
-
वाढती वित्तीय तूट घातक ठरेल

———————— महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात यंदा राज्याचे स्थूल उत्पन्न ४२ लाख ६७हजार ७७१ कोटी एवढे अपेक्षित धरण्यात आले आहे. तसेच या अर्थसंकल्पातच १ लाख १० हजार कोटींची तूट अपेक्षित धरण्यात आली होती. त्याशिवाय पावसाळी अधिवेशनात ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्याने वित्तीय तूट दोन लाख कोटींवर गेलेली आहे. राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या राजकोषीय म्हणजेच वित्तीय तूट ही…
-
सत्तेच्या मनमानीला पायबंद हीच लोकशाही

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com केंद्रामध्ये एनडीए सरकार स्थापन झाले आणि विरोधी पक्ष ही सक्षम आहे. त्यामुळे गेल्या अवघ्या दीड दोन महिन्यात सरकारला आपले तीन-चार निर्णय बदलावे लागले. हेच सक्षम लोकशाहीचे लक्षण आहे असे मानले पाहिजे. ही लोकशाही आपल्याला संविधानाने दिली .त्या संविधानाचे…
-
देशाच्या व्यापारी तुटीकडे गांभीर्याने पाहावे

———————————— केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार जुलै २०२४ अखेर भारताची व्यापारी तूट २३.५ अब्ज डॉलर झाली आहे. जुलै महिन्यात आयात ७.४५ टक्के वाढून ५७.४८ अब्ज डॉलर झाली. कच्च्या खनिज तेलाच्या म्हणजे क्रूड ऑइलच्या मागणीत वाढ झाल्यामुळे तसेच चांदी व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी वाढल्यामुळे ही आयात वाढली आहे. कच्च्या खनिज तेलाची आयात १७.४४ टक्के वाढून…
-
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com २४ ऑगस्ट हा हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्मदिन.याच तारखेला १९०८ साली ते जन्मले. आणि २३ मार्च १९३१ रोजी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी भगतसिंग, सुखदेव यांच्यासह ते देशासाठी फासावर गेले. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य…