वर्ष: वाय
-
उद्याची इचलकरंजी

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com प्रत्येक शहराला एक संस्कृती असते.अर्थातच ती एकूण व्यापक भारतीय संस्कृतीचाच एक घटक असते. अनेकदा ही संस्कृती विविधतेच्या मिश्रणातून तयार होत असते. उद्याच्या इचलकरंजीचा विचार करत असताना या नगरी व परिसराचा इतिहास व वर्तमानही ध्यानात घेण्याची नितांत गरज आहे.…
-
बशर नवाज : नावाप्रमाणे नावाजलेला माणूस

——————————– प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com तेज धूप हो तो और निखर आयेंगे हम कोई फुल नही जो मुरझा जायेंगे … संघर्षासाठी सिद्ध असल्याचा पुकार सुद्धा अशा तरल शेराने करणाऱ्या ज्येष्ठ बजर नवाज यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३५ रोजी औरंगाबाद अर्थात आत्ताचे छत्रपती…
-

प्रस्तावना प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी सो.माधुरी बंडोपंत कुंभीरकर (गडहिंग्लज) या गेली अनेक वर्षे सातत्याने वृत्तपत्र पत्रलेखन करीत आहेत. दै. सकाळच्या ‘ मत मतांतरे ‘या सदरामध्ये त्यांनी शेकडो पत्र लिहिलेली आहेत. त्यांच्या काही निवडक पत्रांचा संग्रह प्रकाशित होतो आहे .ही एक अतिशय आनंदाची ,अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब आहे. या पत्रांमध्ये राजकीय, सामाजिक,शैक्षणिक अशा सर्वच विषयांवरील महत्त्वाची…
-
इतिहासाकडे व्यापकतेने पहावे

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com अलीकडे भविष्याच्या पायाभरणीचा विचार न करता अपुऱ्या माहितीच्या आधारे आणि निष्कर्ष निश्चित करुन इतिहासाचे उत्खनन करण्याचा नवा प्रघात पडला आहे.यातून केवळ सामजिक दुभंगलेपण आकार घेत आहे. अशावेळी इतिहासाचा अभ्यास कसा करावा आणि शोध कसा असावा याचाही विचार करण्याची…
-
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा १२५ जन्मदिन

प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) prasad.kulkarni65@gmail.com ३ ऑगस्ट हा क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. त्यांचे १२५वे जन्म वर्ष सुरू होत आहे. ३ऑगस्ट १९०० रोजी येडे मच्छिंद्र येथे जन्मलेले क्रांतिसिंह ६ डिसेंबर १९७६ रोजी मिरज येथे कालवश झाले.भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील ते बिनीचे शिलेदार होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा मोठा…
-
अर्थसंकल्प : संकल्पाची श्वेतपत्रिका गरजेची

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा विराजमान झाले आणि या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवार ता.२३ जुलै २०२४ रोजी मांडला. निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा सलग सातवा अर्थसंकल्प होता. हे सरकार एनडीएचे सरकार आहे…
-
अर्थसंकल्प : संकल्पाची श्वेतपत्रिका गरजेची

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा विराजमान झाले आणि या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवार ता.२३ जुलै २०२४ रोजी मांडला. निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा सलग सातवा अर्थसंकल्प होता. हे सरकार एनडीएचे सरकार आहे…
-
ख्यातनाम अर्थतज्ञ प्रा.नलिनी पंडित

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, अर्थतज्ञ आणि पुरोगामी-प्रबोधन चळवळीच्या मार्गदर्शक असणाऱ्या कालवश प्रा. नलिनी पंडित यांचा २६ जुलै हा स्मृतिदिन.१९ मे १९२७ रोजी जन्मलेल्या नलिनी पंडित २६ जुलै २०१० रोजी कालवश झाल्या. त्या मार्क्सवादी परंपरेतील विचारवंत लेखिका होत्या. प्रसिद्धीपासून दूर…
-
शब्दचित्री साहित्यिक ग.ल.ठोकळ

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com ग.ल. ठोकळ हे मराठीतील एक नामवंत कथाकार, कादंबरीकार आणि कवी होते.२६ मे १९०९ रोजी जन्मलेले ग.ल.उर्फ गजानन लक्ष्मण ठोकळ २२ जुलै १९८४ रोजी कालवश झाले. अहमदनगर जिल्ह्यातील कामरगाव हे त्यांचे मूळ गाव .त्यांचे आई वडील शिक्षक होते. ७५…
-
हर्षवर्धन पाटील यांचे बेताल वक्तव्य निषेधार्ह आहे

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com इचलकरंजी शहर हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. या वस्त्रोद्योग नगरीला सहकार,साहित्य,कला, संस्कृती, क्रीडा, शिक्षण अशी विविध क्षेत्रातील फार मोठी परंपरा आहे. इचलकरंजी एक संस्थान होते .त्याला साडेतीनशे वर्षांचा इतिहास आहे .इथल्या अधिपतींचे इचलकरंजीसह महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान…