वर्ष: वाय
-
बुलंद कर्मयोगी प्रा.डॉ.एन.डी.पाटील
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य आणि माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत , शिक्षणतज्ज्ञ,महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी – प्रबोधन – विज्ञानवादी – साम्यवादी – विवेकवादी -चळवळीचे नेते, शेतकऱ्यांचे- वंचितांचे- कष्टकऱ्यांचे – सर्वहारा वर्गाचे तारणहार आणि आपल्या अफाट कार्यकर्तृत्वातून महाराष्ट्राच्या स्थापनेपासून महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनमोल योगदान देणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात…
-
कॉ. लेनिन यांची स्मृतीशताब्दी
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०)prasad.Kulkarni65@gmail.com रविवार ता.२१ जानेवारी २०२४ या दिवशी जगातील पहिल्या कामगार क्रांतीचे अर्थातच रशियन राज्यक्रांतीचे नेते कॉ.लेनिन यांची स्मृती शताब्दी आहे. जागतिक इतिहासात ठळक नोंद असलेल्या लेनिन यांचा जन्म १२ एप्रिल १८७० रोजी झाला. आणि २१ जानेवारी १९२४ रोजी ते कालवश झाले. त्यांचे मूळ नाव ब्लादिमिर ऊल्यानोव्ह असे होते पण…
-
गांधीमार्गी डॉ. मार्टिन ल्यूथर किंग
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०)prasad.Kulkarni65@gmail.com १५ जानेवारी हा डॉ .मार्टीन ल्युथर किंग यांचा जन्मदिन.’अमेरिकन कृष्णवर्णीयांचे गांधी ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामानवाने १९६० च्या दशकात वर्णभेदाविरुद्ध अभिनव पद्धतीने लढा उभारला. आणि त्याद्वारे अमेरिकन समाजाच्या दृष्टिकोनात महत्वपूर्ण बदल घडवून आणला.अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच कृष्णवर्णीय अध्यक्ष होण्याचा मान २००८ साली बराक ओबामा यांना मिळाला हे खरे…
-
थोर क्रांतिवीर निजामुद्दीन काझी
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०)prasad.Kulkarni65@gmail.com भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊन गेला आहे.आता भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षाला सुरुवात होते आहे .या पार्श्वभूमीवर आपण पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या इतिहासाचे अवलोकन, वर्तमानाचे वास्तव आणि भविष्याची दिशा यांचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे.भारताचा स्वातंत्र्यलढा हा जगातील एक असामान्य स्वातंत्र्यलढा आहे.व्यापारी म्हणून आलेले इंग्रज येथे राज्यकर्ते बनले.१५० वर्षे…