-
समाजवादी प्रबोधिनीचा ४४ वा वर्धापनदिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) मंगळवार ता. ११ मे २०२१ रोजी समाजवादी प्रबोधिनीचा ४४ वा वर्धापन दिन आहे. आज प्रबोधिनी पंचेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या मार्च महिन्यापासून आपण ,आपला महाराष्ट्र आणि आपला देश कोरोनाच्या संकटांशी मुकाबला करत आहोत. यात प्रचंड मनुष्यहानी ,वित्तहानीसह सर्वंकष नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले आहे.या कालावधीत…
-
लोकराजाची स्मृतीशताब्दी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५० ८३ ०२ ९०) आज बुधवार ता. ६ मे २०२१ रोजी लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांची स्मृतीशताब्दी वर्ष सुरू होते आहे.२६ जून १८७४ रोजी शाहूमहाराजांचा जन्म झाला आणि ६ मी १९२२ रोजी ते कालवश झाले.युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर आपल्या कार्याचा आणि विचारांचा ठसा पुढील अनेक पिढ्यांवर आजतागायत जे उमटवत…
-
कार्ल मार्क्स यांचा २०३वा जन्मदिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) बुधवार ता. ५ मे २०२१ रोजी जगप्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्स यांचा २०३ वा जन्मदिन आहे. आज जगभर भांडवलशाही अर्थव्यवस्थेतने प्रस्थापित केलेले विषमतेचे मॉडेल आणि आणि गेल्या सव्वा – दीड वर्षात कोरोना रुपी जागतिक संकटाने भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या दाखवून दिलेल्या मर्यादा व तिचे हिडीस स्वरूप पाहायला मिळते आहे .…
-
जागतिक कामगार दिन व भारतीय कामगार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९० ) शनिवार ता. १ मे २०२१ रोजी १३१ वा जागतिक कामगार दिन साजरा होतो आहे .अर्थात हा कामगार दिन साजरा करत असताना भारतासह जगातील अनेक देशांना कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागतो आहे.भारताला तर कोरोनाच्या विषाणू संकट आणि नेतृत्वाने नोटबंदी ते लोकडाऊन सारखे अनेक मनमानी पद्धतीने घेतलेले आर्थिक,…
-
महाराष्ट्राची एकसष्ठी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शनिवार ता.१ मे २०२१रोजी आपला महाराष्ट्र वयाची एकसष्ठी पूर्ण करतो आहे .या वर्धापन दिनाला गतवर्षीप्रमाणेच कोरोना विषाणूच्या हाहाकाराची एक विषारी,विखारी व जीवघेणी किनार आहे. कोणतीही संकटे काही काळ वेदनादायी होत धुमाकूळ घालतात हे खरं .पण ते सारे कालांतराने ओसरते हे ही सार्वकालिक सत्य आहे.अर्थात ते आपली किंमत…
-
आत्मनिर्भरतेचा जयघोष पण कृती भिकेला लावणारी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) भारतात कोरोनाचे संकट वाढण्यासाठी सर्वस्वी केंद्रसरकार आणि त्याचे धोरणकर्ते कारणीभूत आहेत. लोकभावना व लोकक्षोभ ध्यानात घेऊन उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयाची खंडपीठे स्वतःहून याबाबत लक्ष घालत आहेत. केंद्र सरकारचे चुकीचे निर्णय सुपर स्प्रेडर ठरले आहेत यात शंका नाही. सगळं जग भारतातील कंपन्यांकडे लसीच बुकिंग करत असतांना आमच्या…
-
रियाज शेख : आकाशवाणीची मधुर वाणी

सध्याचा काळ हा जवळची माणसे वाढत्या प्रमाणात अचानक कालवश होण्याची बातमी देणारा अस्वस्थ कालखंड आहे.त्यातीलच हा आणखी एक धक्का. आकाशवाणीची मुलायम व रसपूर्ण ‘वाणी ‘ म्हणून ज्यांची महाराष्ट्राला ओळख होती ते आकाशवाणीचे अधिकारी रियाज शेख २४ एप्रिल रोजी कालवश झाले. ते निवृत्त झाले होते पण त्यांच जाण्याच वय नव्हतं.एक वर्षानुवर्षाचा ज्येष्ठ कलावंत स्नेही गमावल्याच दुःख…
-
पृथ्वी तापते आहे आणि आपण निवांत आहोत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) कोरोनाची दुसरी लाट वेग घेत असतानाच आणखी एक चिंताजनक बाब सरताना निदर्शनास आली. ती म्हणजे यंदाचा सरून गेलेला मार्च हा गेल्या १२१ वर्षातील सर्वाधिक तिसऱ्या नंबरचा उष्ण महिना ठरला आहे. मार्च महिन्यातील सरासरी कमाल तापमान ३२.६५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १९.९५ अंश सेल्सियस इतके नोंद झाले आहे. यापूर्वी गेल्या…
-
पाणकळा कार र .वा .दिघे : १२५ वा जन्मदिन

प्रसाद माधव कुलकर्णी , इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) ख्यातनाम मराठी कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे उर्फ र.वा.दिघे यांचा शनिवार ता.२४ एप्रिल २०२१ रोजी १२५ वा जन्मदिन आहे .२४ एप्रिल १८९६ रोजी कल्याण येथे जन्मलेले र.वा. दिघे ४ जुलै १९९० रोजी कालवश झाले. काही ठिकाणी त्यांचा जन्मदिन २५ मार्च असाही नोंदवला गेला आहे.पण १८९६ हे जन्मवर्षं…
-
डॉ.आंबेडकरांच्या विचारांची वैश्विक गरज पुन्हा अधोरेखित

कॅनडा देशातील ब्रिटिश कोलंबिया प्रांताने भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल २०२१ हा जन्म दिवस ‘ समानता दिन ‘ म्हणून घोषित केलाआहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जगातील विविध देशांनी,संस्थांनी,प्रांतांनी विविध प्रकारे सन्मानित करून त्यांच्या विचारांचे सार्वकालिक महत्व अधोरेखित केले आहे.कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया शासनाचा हा निर्णय असाच स्वागतार्ह आहे. बाबासाहेबांच्या १३० व्या जन्मदिनी प्रत्येक…