-
थोर विचारवंत तुकारामतात्या पडवळ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ३ जून हा दिवस ‘ जातिभेदविवेकसार ‘ हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ लिहिणारे आणि ‘ एक हिंदू ‘या टोपण नावाने लेखन करणारे तुकारामतात्या पडवळ यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म १८३६ साली रत्नागिरी जिल्ह्यातील वडावरे या गावी झाला.तर ३ जून, १८९८ रोजी ते कालवश झाले. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते असलेल्या तुकारामतात्या…
-
मूल्यनिष्ठ – मूल्याग्रही नेते : यशवंतराव मोहिते

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co भाऊ म्हणून सर्व परिचित असलेल्या यशवंतराव जिजोबा मोहिते यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९२० रोजी झाला आणि २२ ऑगस्ट २००९ रोजी ते कालवश झाले. त्यांच्या १०६ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने ” ध्यासपर्व ” या ग्रंथाद्वारे एका परिवर्तनाच्या ध्यास घेतलेल्या पर्वाचा अर्थात भाऊंच्या कार्याचा आढावा घेतला जात आहे ही अतिशय महत्त्वाची बाब…
-
निती आयोगाचा अहवाल आणि नवे शैक्षणिक धोरण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या शालेय शिक्षणावरील अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. गेल्या दहा वर्षातील म्हणजे २०१४-१५ ते २०२४-२५ या काळातील देशातील शाळांची संख्या, विद्यार्थी प्रवेश, किती विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक याचे प्रमाण, विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण, शाळेत दिल्या जाणाऱ्या सुविधा, अध्ययनपद्धती अशा विविध बाबींचा अभ्यास करण्यात करून हा अहवाल…
-
संगीतकार अनिल विश्वास

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co ३१ मे हा भारतीय चित्रपट संगीताचे भीष्म पितामह थोर संगीतकार अनिल विश्वास अर्थात अनिलदा यांच्या स्मृतिदिन.७ जुलै १९१४ रोजी जन्मलेले अनिलदा ३१ मे २००३ रोजी कालवश झाले. १९३१ पासून बोलपटांचा जमाना सुरू झाला. तेव्हापासून चित्रपट संगीतात शास्त्रीय संगीत व लोकसंगीत यांचा अप्रतिम वापर करून चित्रपट संगीताला एका वेगळ्या उंचीवर…
-
महान शायर पद्मश्री डॉ.बशीर बद्र

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co उजाले अपने यादों के हमारे साथ रहने दो न जाने किस गली मे जिंदगी की शाम हो जाये…. हा शेर वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी लिहिणारे महान शायर बशीर बद्र आज गुरुवार दि.२८ मे २०२६ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान भोपाळ येथे कालवश झाले. आज बकरी ईद आहे.…
-
गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जाची मागणी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा दिला जावा आणि गायीची खरेदी-विक्री किंवा मांस विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद असावी अशी मागणी जमीयत उलेमा ए हिंद ( अर्शद मदनी गट )अध्यक्ष मौलाना अर्शद मदमी यांनी नुकतीच केली आहे. त्याला अनेक मुस्लिम संघटनांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. बकरीईदच्या पार्श्वभूमीवर देशाच्या काही…
-
मजरूह सुलतानपूरी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २४ मे हा ख्यातनाम गझलकार आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अतिशय गाजलेले गीतकार मजरुह सुलतानपूरी यांचा स्मृतिदिन. आधुनिक उर्दू गझलेचा क्रांतीवादी शायर म्हणून मजरुह सुलतानपूरी यांचा उल्लेख केला जातो. ते मार्क्सवादी विचारांचे होते. मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया…
-
आशयासह वृत्तांच्याही वैविध्याने नटलेला ” गझल ब्रह्म “

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co रेणुका गझल मंचचे संस्थापक, ज्येष्ठ गझलकार, जल व भूमी व्यवस्थापन तज्ञ डॉ.रे.भ.भारस्वाडकर हे छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्याला असणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या ” गझल ब्रह्म ” या गझलसंग्रहाचे प्रकाशन रविवार ता. १७ मे २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय गझल संमेलनामध्ये संमेलनाध्यक्ष या नात्याने…
-
गझल संमेलन : अध्यक्षीय भाषण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co नमस्कार गझलरसिकहो, छत्रपती संभाजीनगर या शहराला मोठी ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा आहे.मराठवाड्यातील गोदानदीच्या खोऱ्यातील औरंगाबाद हे मूळ नाव असलेल्या या शहराचेचार वर्षांपूर्वी म्हणजे २९ जून २०२२ रोजी छत्रपती संभाजीनगर असे नाव करण्यात आले हे आपण जाणतो.गेली काही वर्षे ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखले जाणारे हे शहर शेती,वस्त्रोद्योग, पर्यटन अशा विविध…
