-
कुंदनलाल सैगल

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘जब दिल ही टूट गया हम जीके क्या करेंगे ‘ हे गाणं सिने रसिकांना गेली ऐंशी वर्षे भावते आहे. स्वातंत्र्यपूर्वी एक वर्ष म्हणजे १९४६ साली शहाजहां नावाचा चित्रपट आला होता. त्यातील हे गाणं गायलं होतं कुंदनलाल सैगल यांनी.ते एक महान गायक आणि अभिनेते होते.अगदी महमद रफी, मुकेश…
-
महावीरांची महानता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co गुरुवार ता.१० एप्रिल २०२५ रोजी वर्धमान महावीर जयंती आहे. अर्थात चैत्रशुद्ध त्रयोदशीला महावीरांची जयंती साजरी केली जाते तो हा दिवस आहे.वर्धमान महावीर हे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते. ख्रिस्त पूर्व इसवी सन ५९९ मध्ये त्यांचा जन्म झाला. तत्कालीन मगध प्रदेशातील अर्थात सध्याच्या दक्षिण बिहार मधील वैशाली नगरीचे…
-
भारतीय संस्कृती आणि राष्ट्रवाद

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘तलवारीच्या बळावर हवे ते करता येते ,पण तलवारीचेच सिंहासन मांडून त्यावर कोणी बसू म्हटले तर ते मात्र जमणार नाही ‘असे एका महान योध्याचे वचन आहे. अस्सल भारतीय राष्ट्रवादाची व्यापक व प्रदीर्घ परंपरा असलेल्या भारतीय जनतेला गेल्या काही वर्षात राष्ट्रवादाचे,संस्कृतीचे म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवादाचे धडे देण्याचे प्रमाण वाढले आहे.…
-
नोमोफोबिया ,मायोपिया आणि डिजिटल डिक्टॉस

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co महाराष्ट्रामध्ये गेले तीन वर्ष ३२ लाख १४ हजार रुग्णांना मानसिक आरोग्याबाबत उपचार घ्यावे लागले आहेत असे अलीकडेच एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. मानसीक आजारी असणाऱ्यांचे हे वाढते प्रमाण धक्कादायक आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडण्यासाठी कामाचा व इतर गोष्टींचा ताणतणाव ,व्यसनाधीनता ,बदललेली जीवनशैली ही कारणे तर आहेतच. मात्र मुख्य…
-
इतिहासकार डॉ. अ.रा.कुलकर्णी यांची जन्मशताब्दी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co शनिवार ता.१९ एप्रिल २०२५ रोजी ख्यातनाम संशोधक इतिहासकार डॉ. अ.रा.कुलकर्णी ( अनंत रामचंद्र कुलकर्णी )यांची जन्मशताब्दी आहे. बेळगाव जिल्ह्यातील दड्डी या गावी १९ एप्रिल १९२५ रोजी जन्मलेले डॉ. अ.रा.कुलकर्णी २४ मे २००९ रोजी पुणे येथे कालवश झाले. ते देश विदेशात इतिहासाचे नामवंत अभ्यासक म्हणून ओळखले जात होते.…
-
राष्ट्रबांधणीतील मुस्लिमांचे योगदान

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co दुसऱ्याला कर्म भ्रष्ट ठरवले की लोक आपल्याला कर्मवीर म्हणू लागतील असा काही मंडळांचा समज असतो.अर्थात तो गैर असतो. त्याच पद्धतीने काही धर्मांध मंडळी आपला धर्म श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी परधर्माला नाव ठेवताना दिसतात.परधर्म द्वेष हे त्यांच्या धर्मप्रेमाचे(?)ब्रीद असते.आज धर्मनिरपेक्ष भारताला धर्मराष्ट्र करण्याचा विडा उचलून काम करणाऱ्या मंडळींचा…
-
पद्मभूषण उस्ताद बडे गुलाम अली खान

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co पतीयाळा घराण्याचे थोर गायक पद्मभूषण उस्ताद बडे गुलाम अली खान यांचा आज जन्मदिन. २ एप्रिल १९०२ रोजी सध्याच्या पाकिस्तानातील कसूर येथे जन्मलेले उस्ताद २५ एप्रिल १९६८ रोजी हैदराबाद येथे कालवश झाले. त्यांचे वडील अलीबक्ष खान आणि काका काले खान हे दोघे पतियाळा घराण्याचे ख्यातनाम गायक होते.या दोघांकडून…
-
संत बहिणाबाई यांचे ३२५ वे स्मृतीवर्ष

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co संत कृपा झाली ! इमारत फळा आली ! ज्ञानदेव रचिला पाया !उभारले देवालया ! नामा तयाचा किंकर ! तेणे केला हा विस्तार! जनार्दन एकनाथ ! ध्वज उभारीला भागवत ! भजन करा सावकाश ! तुका झालासे कळस ! बहिणी म्हणे फडकती ध्वजा !निरूपण केले वोजा !! वारकरी संप्रदायाच्या…
-
‘महाराष्ट्र भूषण ‘राम सुतार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २० मार्च २०२५ रोजी जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना ‘ महाराष्ट्र भूषण ‘ पुरस्कार जाहीर करत असल्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.ही अतिशय आनंददायी घटना आहे. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी राम सुतार यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केलेली आहेत. आणि ते या वयात ही…
-
रेवडी संस्कृती आणि आर्थिक दुर्गती

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co लोकसभा असो अथवा विधानसभा निवडणुका असोत त्यांच्या प्रमुख राजकीय पक्षांचे जाहीरनामे आणि त्यांच्या नेत्यांच्या घोषणा पहिल्या तर राजकारणामध्ये रेवडी संस्कृती मोठ्या प्रमाणात फोफावती आहे हे स्पष्ट होते. आणि गंमत म्हणजे ज्यांनी या संस्कृतीला रेवडी संस्कृती हिणवले तीच मंडळी आता रेवडी वाटपात अग्रेसर आहेत. खरेतर या व अशा …