वर्ष: वाय
-
वाढते कर्जबाजारीपण चिंताजनक आहे
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात देशाच्या डोक्यावरील कर्जाचे प्रमाण २.६५ पटीने वाढलेले आहे. २०१४ साली देशावर ५८.६ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते.ते आज १५५.६० कोटी रुपये इतके झालेले आहे. आणि गंमत म्हणजे पुण्यात बोलताना मा.पंतप्रधान म्हणाले चुकीचे सरकार निवडल्याने कर्नाटक व राजस्थान कर्जबाजारी झाले आहे. वास्तविक गेल्या नऊ वर्षांमध्ये देशाचे एकूण…
-
‘जॉब लेस ‘ नव्हे ‘जॉब लॉस ‘ अर्थात भकास मार्गावरचा विकास

प्रसाद माधव कुलकर्णी,५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी – ४१६ ११५जि.कोल्हापूर( ९८ ५० ८३ ०२ ९० ) भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान कसे वाढत आहे याची चर्चा सातत्याने केली जात आहे. मात्र त्याचवेळी बेरोजगारीचा आकडा किती वाढत आहे याकडे डोळे झाक केली जाते. वास्तविक लोकसंख्येबाबत जगात अव्वल स्थानी असलेला आपला देश रोजगार निर्मितीबाबत ही अव्वल स्थानी असला तरच ‘ सबका…
-
राजू शेट्टी यांचे आत्मक्लेशी आंदोलन सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी गेले तीन महिने मणिपूर मध्ये उसळलेल्या दंगली,हिंसाचार, अमानुष अत्याचार याची उदाहरणे पाहिली तर हे सारे प्रत्येक भारतीयाला विचार करायला लावणारे आहे. डबल इंजिन सरकारमधील नेते मंडळींची या प्रकरणातील वक्तव्ये आणि मूळ प्रश्नाकडे केले जाणारे दुर्लक्ष अतिशय संतापजनक व चिंताजनक आहे .मूळ मुद्द्याची चर्चा न करणे,त्याचे मूळ गांभीर्य कमी करणे हे या सरकारचे…
-
गझलेत श्रावणा प्रमाणे श्रमणाचेही महत्त्व असले पाहिजे
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com गझलकौमुदी साहित्य मंडळाच्या वतीने ‘गझलकौमुदी’ श्रावण विशेषांक(ऑनलाईन) प्रकाशित होत आहे ही मराठी गझलविधेच्या दृष्टीने महत्त्वाची घटना आहे. मराठीत आजवर बरेच गझल विशेषांक निघालेले आहेत. मराठी साहित्याला शंभराहून अधिक वर्षाची दिवाळी अंकांची परंपरा आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात काही दिवाळी…
-
मणिपूर जळते आहे ? जबाबदार कोण?

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com गेले अडीच – तीन महिने मणिपूर शब्दशः पेटत आहे. हे सगळे केवळ भारतीय म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनही लाजिरवाणे आहे. संकुचित पक्षीय फायद्यापेक्षा ज्यांच्या मनात माणुसकीची ओल जिवंत आहे असे सत्ताधारी पक्षाचे काही, खासदार,नेते,कार्यकर्तेहीआता या गोष्टींचा निषेध करत…
-
शोषणमुक्तीचे लेखक बाबुराव बागुल
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com ख्यातनाम मराठी साहित्यिक कालवश बाबुराव रामजी बागुल यांचा १७ जुलै हा जन्मदिन.१७ जुलै १९३१ रोजी जन्मलेले बाबुराव बागुल२६ मार्च २००८ रोजी कालवश झाले. बाबुराव चा जन्म नाशिक जिल्ह्यातील विहित गाव येथे झाला त्यांचे प्राथमिक शिक्षक मुंबई त झाले…
-
व्यापक आशय मांडणारे जी. ए. कुलकर्णी
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता. १० जुलै २०२३ रोजी मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ कथाकार कालवश जी.ए .कुलकर्णी उर्फ गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांची जन्मशताब्दी आहे. १० जुलै १९२३ रोजी जन्मलेले जी. ए. कुलकर्णी ११ डिसेंबर १९८७ रोजी कालवश झाले. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी…
-
राईट टू रिकॉल आणि निवडणूक सुधारणा
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जे काही सुरू आहे ते संसदीय लोकशाही व्यवस्थेसाठी अतिशय घातक असे आहे. लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता लोकांची, लोकांचे सार्वभौमत्व ही भूमिका गृहीत धरलेली आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये लोक वेगळे आणि शाही वेगळी अशी पद्धतशीर फाळणी केली…
-
गुरुवाणी हवी, गुरुबाजी नको
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता. ३ जुलै २०२३ रोजी गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा आहे.मानवी संस्कृती गुरुचे महत्व नेहमीच अन्यासाधरण राहिलेले आहे. जीवनात मार्गक्रमण करत असताना समस्यांना भिडण्यासह जीवन जगण्याची कला गुरु शिकवत असतात. भारतीय दर्शन परंपरेत आणि संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च मानलेले…
-
तीर्थ विठ्ठल – शेर विठ्ठल
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com आषाढीच्या मनःपूर्वक शुभेच्छा…. या निमित्ताने गेल्या अडतीस वर्षाच्या गझल लेखन प्रवासातील अनेक शेरांपैकी सत्तरपेक्षा अधिक शेर…तीर्थ विठ्ठल – शेर विठ्ठल जरी माणसे चालली पंढरीलाविठू माणसांच्याच वारीत आहे.. ———- वारा पेक्षा वारीने समतेचा जागर होतोमी प्रबोधनाची दिंडी त्यासाठी काढत…