वर्ष: वाय
-
राष्ट्रीय जीवनाची सर्वांगीण गुणात्मकता वाढो
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०)prasad.Kulkarni65@gmail.com आज सुरू होणारे २०२४ हे नवे वर्ष सर्वांगीण समतेच्या प्रस्थापनाचे ठरावे ही अपेक्षा आहे.त्यासाठी सर्वांना शुभेच्छा.सरणारे २०२३ हे वर्ष जागतिक ,भारतीय आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनेही राजकारण ,अर्थकारण,समाजकारण अशा सर्वच क्षेत्रात अनेक लक्षणीय घडामोडी घडवणारे ठरले आहे. तसेच नव्याने पुन्हा कोरोनाचे संकट उभे राहील की काय अशी चिंताजनक परिस्थिती आहे .या सर्व…
-
दुर्दम्यतेचे दुसरे नाव स्टीफन हॉकिंग
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०)prasad.Kulkarni65@gmail.com व्हीलचेअरवर बसून ब्रह्मांडयात्रा करत कृष्णविवर आणि विश्वाच्या उत्पत्तीच्या संशोधनात अतुलनीय योगदान देणारे महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचा ८जानेवारी हा जन्मदिन.८ जानेवारी १९४२ रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे त्यांचा जन्म झाला. आणि १४ मार्च २०१८ रोजी केंब्रिज येथे ते कालवश झाले. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी झालेल्या दुर्धर आजाराशी तब्बल ५५…
-
जांभेकरांच्या दर्पणात बघण्याची गरज
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०)prasad.Kulkarni65@gmail.com शनिवार ता.६ जानेवारी २०२४ रोजी पत्रकार दिन आहे.आचार्य बाळशास्त्री जांभेकर( १८१० ते १७ मे १८४६ ) हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आहेत. ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना ‘ दर्पण ‘हे पहिले मराठी वृत्तपत्र काढले. ‘ दर्पण ‘ च्या पहिल्या अंकामध्ये आपली भूमिका मांडताना आचार्यांनी म्हटले होते की,’ स्वदेशी…
-
ज्ञानज्योतींचा वसा वारसा
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.Kulkarni65@gmail.com ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा बुधवार ता.३ जानेवारी २०२४ रोजी १९२ वा जन्मदिन आहे. त्यांचा जीवन संदेश जाणून घेऊन त्याचा आजच्या संदर्भात अन्वयार्थ लावून आपला वर्तन व्यवहार करणे ही सावित्रीच्या लेकींची आणि लेकरांची जबाबदारी आहे.कारण भवताल अतिशय अस्वस्थ आहे. निर्भया ते हिंगणघाट हा अमानुषतेचा, क्रूरतेचा प्रवास अजून…
-
तत्वचिंतक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०)prasad.Kulkarni65@gmail.com मंगळवार ता.२ जानेवारी २०२४ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा ८० वा स्मृतिदिन आहे.महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेमध्ये महर्षी वि.रा. शिंदे यांची भागीदारी अतिशय मोठी आहे. ते कर्ते सुधारक होते, कर्मवीर होते, तत्त्वचिंतक होते आणि धर्मसुधारकही होते.धर्माच्या नावे केल्या जाणाऱ्या अनिष्ट रूढी -परंपरेविरुद्ध त्यानी आवाज उठविला होतो.प्रभावी वक्ते, मार्मिक व…
-
एन सी एल टी ची मान्यता आणि वास्तव
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी उद्योगपती अनिल अंबानी यांची ‘ रिलायन्स कम्युनिकेशन इन्फास्ट्रक्चर लिमिटेड ‘ कंपनी ४७ हजार २५१कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेली होती.ती कंपनी त्यांचे जेष्ठ बंधू मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स प्रोजेक्ट अँड प्रॉपर्टी मॅनेजमेंट ‘या कंपनीने केवळ ४५५ कोटी रुपयात विकत घेतली आहे. या व्यवहाराला ‘ नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्यूनल (एन सी एल टी ) अर्थात…
-
नवे वर्ष सर्वांगीण समतेच्या प्रस्थापनाचे ठरावे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी येणारे २०२४ हे नवे वर्ष सर्वांगीण समतेच्या प्रस्थापनाचे ठरावे ही अपेक्षा आहे.त्यासाठी सर्वांना शुभेच्छा.सरणारे २०२३ हे वर्ष जागतिक ,भारतीय आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनेही राजकारण ,अर्थकारण,समाजकारण अशा सर्वच क्षेत्रात अनेक लक्षणीय घडामोडी घडवणारे ठरले आहे. तसेच नव्याने पुन्हा कोरोनाचे संकट उभे राहील की काय अशी चिंताजनक परिस्थिती आहे .या सर्व पार्श्वभूमीवर येणाऱ्या २०२४…
-
न्यायमूर्ती कौल यांचे मत महत्वाचे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.com कलम ३७०, नागरिकांच्या खाजगीपणाचा अधिकार अशा अनेक खटल्यांमध्ये गेली सात वर्षे सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम केलेले न्यायमूर्ती संजय किशन कौल हे २६ डिसेंबर २०२३ रोजी निवृत्त झाले. या निमित्ताने त्यांनी एका मुलाखतीत सरकार, विरोधी पक्षआणि न्यायालय याबाबत जे मत व्यक्त केले ते अतिशय महत्त्वाचे आहे. न्यायमूर्ती संजय किशन…
-
काँग्रेसच्या १३८ व्या वर्धापनदिना निमित्ताने
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com गुरुवार ता. २८ डिसेंबर२०२३ रोजी काँग्रेस पक्ष १३८ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये काँग्रेस हा मध्यवर्ती व मुख्य प्रवाह होता. तसेच डावे आणि समाजवादी गटही होते.भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष गतवर्षी पूर्ण झाले .स्वातंत्र्यानंतर तयार झालेल्या भारतीय राज्यघटनेने आता अमृत महोत्सवी वर्षात…
-
संत गाडगेबाबा:महान प्रबोधनकार
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.com बुधवार ता.२० डिसेंबर २०२३ रोजी महान प्रबोधनकार संत गाडगेबाबा यांचा स्मृतिदिन आहे.“भुकेलेल्याना पाणी उघड्या, तहानलेल्याना पाणी, नागव्याना वस्त्र, बेघरांना आसरा, बेरोजगारांना रोजगार , दुःखीताना व निराशा ग्रस्तांना हिमत, गरीब मुला-मुलींना शिक्षण, रोग्याला औषध आणि मुक्या प्राण्यांना अभय देणे हाच आजचा रोकडा धर्म आहे, हीच खरी देवपूजा आहे” असा शोषणमुक्तीचा…