वर्ष: वाय
-
संविधानदिनाचे अमृतमहोत्सवी पदार्पण
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.com रविवार ता.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी आपला ‘ संविधान दिन ‘आहे. सविधान मंजूरीच्या अमृत महोत्सवी वर्षाला सुरुवात होत आहे. तसेच याच दिवशी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भारताच्या सर्वोच्च न्यायालयात स्थापित होत आहे. ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे.संविधानाने आणि त्यापूर्वी झालेल्या स्वातंत्र्य लढ्याने…
-
मानवतावादी संत गुरु नानक
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी गुरुनानक यांची ५५४ वी जयंती आहे.गुरुनानक हे शीख धर्माचे मूळ संस्थापक आणि प्रवर्तक होते. गुरुनानक यांनी केवळ मानवतेवर आधारित एक नवा पंथ तयार केला. त्यातून शीख धर्म तयार झाला. जैन धर्मात ज्या पद्धतीने चोवीस तीर्थंकरांची अखंड परंपरा आहे. तशी शीख…
-
प्रबोधनकार ठाकरे यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्ताने…
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता. २० नोव्हेंबर २०२३ रोजी प्रबोधनकार ठाकरे यांचा पन्नासावा स्मृतिदिन आहे.१७ सप्टेंबर १८८५ रोजीपनवेल येथे त्यांचा जन्म झाला. आणि २० नोव्हेंबर १९७३ रोजी ते मुंबईत कालवश झाले. त्यांचे मॅट्रिक पर्यंत शिक्षण पनवेल व देवास येथे झाले. मराठी व इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते.प्रबोधनकार केशव सिताराम…
-
काळजाचा नितळ तळ : व्यवस्था परिवर्तनाचा आग्रही आविष्कार
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com ‘ काळजाचा नितळ तळ ‘ हा कवी भीमराव धुळूबुळू यांचा कवितासंग्रह वाचल्यावर वाचकाला काळीज ढवळून काढणारा हा संग्रह आहे याची प्रचिती येते. भीमराव धुळूबुळू हे मराठी साहित्य,समाज आणि संस्कृती या क्षेत्रात गेली तीन-साडेतीन दशके सुपरिचित असे नाव आहे. आजच्या समाज माध्यमांच्या सुळसुटीकरणाच्या काळात, व्यक्त होण्याच्या भाऊगर्दीच्या…
-
गझल परंपरा आणि सद्यस्थिती
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com गझल ‘या काव्यप्रकाराला पाचशेवर वर्षांची परंपरा आहे.ती फारसी मधून उर्दूत आणि तिथून अन्य भाषांमध्ये गेली. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणारा कविता प्रकार म्हणून गझलेने मोठे योगदान दिले आहे.त्याच पद्धतीने रसिकांचे मनोरंजन करतच बौद्धिक भूक भागवणारा सर्वोत्तम काव्यप्रकार…
-
मराठी गझल इंग्रजाळलेली नको…!
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com ‘गझल ‘या काव्यप्रकाराला पाचशेवर वर्षांची परंपरा आहे.ती फारसी मधून उर्दूत आणि तिथून अन्य भाषांमध्ये गेली.कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणारा कविता प्रकार म्हणून गझलेने मोठे योगदान दिले आहे.त्याच पद्धतीने रसिकांचे मनोरंजन करतच बौद्धिक भूक भागवणारा सर्वोत्तम काव्यप्रकार म्हणूनही…
-
निवडणूक रोख्यांची अपारदर्शकता
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com राजकीय पक्षांना मिळणाऱ्या रोख देणग्याना पर्याय म्हणून केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी म्हणजे २ जानेवारी २०१८ रोजी निवडणूक रोख्याची संकल्पना आणली.२०१७-१८ च्या अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवडणूक रोख्यांची संकल्पना मांडली होती. ती लगेच अमलात आणली गेली.या योजनेअंतर्गत कोणताही भारतीय नागरिक किंवा भारतात स्थापन झालेली कोणतीही…
-
एक व्यासंगी तत्त्वज्ञानी :डॉ.ज.रा.दाभोळे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com तत्त्वज्ञानाचे गाढे व्यासंगी अध्यापक,समाजवादी प्रबोधिनीचे कार्यकारणी माजी सदस्य ,प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाचे माजी संपादक मंडळ सदस्य , या मासिकातील ‘वाचा व विचार करा ‘ या गाजलेल्या या सदराचे लेखक, देश-विदेशातील अनेक विद्यापीठात तत्त्वज्ञानाची मांडणी करणारे अभ्यासक, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ.ज.रा.दाभोळे हे कोल्हापूर येथे…
-
सर फिरोजशहा मेहता: नेमस्त राजकारणाचा उत्तुंग नेता
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com ५ नोव्हेंबर हा सर फिरोजशहा मेहता यांचा स्मृतिदिन. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक ज्येष्ठ नेमस्त पुढारी,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक नेते व माजी अध्यक्ष म्हणून सर फिरोजशहा उर्फ फिरोजशहा मेरवंजी मेहता यांची ओळख आहे. दस्तूरखुद्द महात्मा गांधीयांनी त्यांना ‘हिमालयाच्या उंचीचे उत्तूंग व्यक्तिमत्व ‘असे संबोधले होते. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट…
-
संगीतात देव शोधणारा देव माणूस :पंडित यशवंत देव
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com शुक्रतारा मंद वारा ,स्वर आले जुळूनी,भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी ही गाणी माहित नाहीत असा मराठी माणूस नाही. याच पद्धतीची शब्दशः शेकडो गाणी संगीतबद्ध करून मराठी रसिक मनाला गेली साठ वर्षे अमिट व अविट आनंद देणारे ज्येष्ठ संगीतकार ,गीतकार, वाग्गेयकार,…