वर्ष: वाय
-
आंदोलनजीवी ते आंदोलकांचा जीव घेणे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) उत्तर प्रदेशातील लखीमपूरची खेरीची घटना उत्तर प्रदेश सरकारची आणि त्याच्या पाठीरख्या केंद्र सरकारची सत्तेची मस्ती अधोरेखित करणारे आहे.त्याचा निषेध देशभरातच नव्हे तर जगभरात होतो आहे. गुन्हेगारांना अटक करण्यामध्ये होणारा विलंब आणि या घटनेबाबत व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया आणि सरकारचे दुर्लक्ष हे सारे ध्यानात घेण्याची गरज आहे.शेतकऱ्यांचे हे आंदोलन गेले…
-
जनकवी गदिमा

मराठी साहित्य,काव्य,चित्रपट आदी क्षेत्रात गदिमा उर्फ गजानन दिगंबर माडगूळकर यांचे स्थान फार मोठे आहे.गीतरामायण लिहिलेल्या गदिमांचा ‘आधुनिक वाल्मिकी ‘अथवा ‘महाराष्ट्र् वाल्मिकी ‘असा आदरपूर्वक सार्थ गौरव केला जातो.शुक्रवार ता.१ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांचा १०२ वा जन्मदिन आहे.त्यानिमित्ताने…
-
वृत्तपत्र पत्रलेखक संघाचे रौप्य महोत्सवी पदार्पण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघटना ही संस्था ता.२३ सप्टेंबर २०२१ रोजी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे याबद्दल एक वृत्तपत्र पत्रलेखक आणि संघटनेचा स्थापनेपासूनचा सदस्य या नात्याने सर्वप्रथम भरभरून शुभेच्छा….! भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत विचार, उच्चार, अभिव्यक्ति स्वातंत्र्य दिलेले आहे.जे आपल्याला वाटते ते मोकळेपणाने व्यक्त करता…
-
जीवनगौरवी जे.एफ.सर
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८५०८ ३०२९० ) महाराष्ट्रातील ख्यातनाम अर्थतज्ञ,शिक्षणतज्ञ आणि समाजवादी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष मा.प्रा. डॉ.जे.एफ.पाटील यांना डॉ. डी वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ‘डॉ.डी. वाय.पाटील जीवन गौरव पुरस्कार ‘ विद्यापीठाच्या सोळाव्या वर्धापन दिनी बुधवार ता. १ सप्टेंबर २०२१ रोजी प्रदान करण्यात आला. कोल्हापुरचे जिल्हाधिकारी मा. राहुल रेखावार यांच्या हस्ते आणि विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय…
-
शांताराम बापूंच्या दहाव्या स्मृतिदिना निमित्ताने…
समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा शुक्रवार ता. ३ सप्टेंबर २०२१ रोजी दहावा स्मृतिदिन आहे.त्या निमित्ताने बापू,प्रबोधिनी व चळवळ याविषयी….
-
डॉ.तारा भवाळकर : लोकसंस्कृतीच माहेरघर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८५०८ ३०२९०) डॉ.तारा भवाळकर हे नाव गेले जवळजवळ अर्धशतक मराठी साहित्य, लोकसाहित्य, लोकसंस्कृती,नाटक अशा विविध क्षेत्रात सुपरिचित आहे.त्यांना नुकताच “पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार ” जाहीर झाला आहे.रुपये एक लाख आणि स्मृतिचिन्ह असे स्वरुप असलेला हा पुरस्कार मराठी साहित्य – संस्कृती क्षेत्रामध्ये अतिशय मानाचा मानला जातो. हा पुरस्कार…
-
शहीद डॉ.दाभोळकर विनम्र अभिवादन

शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर,अंनिसच्या स्थापनेच्या जुळवाजुळवी पासूनचा आपला स्नेह अखेरपर्यंत वाढताच होता.तुम्ही सर्वांची साथ घेत चळवळ उभी केलीत.आज आठ वर्षे झाली तुमचा खून होऊन.त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात मी ‘ सनातनी विकृती आणि विवेकी संस्कृती ‘ हे पुस्तक लिहिलं व ते प्रकाशितही झालं.ऍड.गोविंद पानसरे यांनी त्याला प्रस्तावना लिहिली होती.आम्ही दोघांनी मिळून या विषयावर अनेक लोकजागरण सभा घेतल्या.…
-
सार्वजनिक ग्रंथालये पुन्हा सुरू झाली, पण…

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८५०८ ३०२९० )कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे गेले दीड वर्षे सर्वच क्षेत्रात मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आपण पूर्ण संकटमुक्त झालो असे नाही.कोरोनाचा मोठा फटका समाजाची सांस्कृतिक व वैचारिक उंची मोजण्याचे महत्वाचे परिमाण असणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रालाही बसला आहे.कारण गेल्या…
-
स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी पदार्पण
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) रवीवार ता. १५ ऑगस्ट २०२१ रोजी आपण स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहोत.सोमवार ता.९ ऑगस्ट २०२० रोजी आपण आपला ७९ वा क्रांतिदिन साजरा केला.क्रांतिदिन आणि स्वातंत्र्य दिन चिरायू होवो…! एका स्फूर्तिदायी महान इतिहासाचे आपण वारसदार आहोत. भारतीय स्वातंत्र्याच्या अखेरच्या पर्वाला क्रांतीदिनाने सुरुवात झाली. होती त्यानंतर पाच वर्षातच आपण…
-
डॉ. रंगनाथन, भारतीय ग्रंथपाल दिन आणि भयाण वास्तव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) भारताच्या प्राचीन संस्कृतीत व इतिहासात ग्रंथालयांचे महत्व मोठे आहे.आधुनिक काळात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून डॉ.शियाली रामामृतम उर्फ डॉ. एस.आर.रंगनाथन यांचे नाव मोठया आदराने घेतले जाते.त्यांचा जन्म मद्रास प्रांतातील तंजावर जिल्ह्यात शियाली या गावी ९ ऑगस्ट १८८२ रोजी झाला.मात्र दरवर्षी १२ ऑगस्ट हा दिवस त्यांच्या जन्मदिना प्रित्यर्थ ‘भारतीय…