टॅग: why I write
-
लॉकडाऊनची सक्तसुट्टी आणि लेखनाची यादी

कामात बदल हीच विश्रांती असते हे मान्य केले तर कामही होते आणि विश्रांतीही मिळते.म्हणून मग आजपर्यंत लिहिलेले जे जे प्रकाशित झाले आणि जे अनेक फायलीत बंदिस्त आहे त्याचीच यादी तयार करण्याचे ठरविले. त्याचा मथळा, नाव,प्रकाशित झालेल्या नियतकालिकाचे नाव व तारीख – वारासहित नोंद करण्याचे काम सुरू केले. अर्थात गेले काही महिने हा विचार मनात होताच…