टॅग: subhashbabu
-
सुभाषबाबूंचे १२५ वे जन्मवर्षं

भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सुभाषबाबूंनी फार मोठी कामगिरी केली.लोकांना संघटित करून ब्रिटिश साम्राज्यशाहीचा अंत करून शोषण विरहित समाजरचना प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.आझाद हिंद सेना उभारून इतिहासाचे एक पान त्यांनी लिहिले.महान क्रांतिकारी व्यक्तित्व असलेल्या नेताजींच्या १२५ व्या जन्मवर्षाच्या प्रारंभदिनी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतांना एका अविस्मरणीय गोष्टीचा अभिमान वाटतो की, सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेत असलेल्या कॅप्टन…
-
सुभाषबाबू : महान स्वातंत्र्ययोद्धा

रविवार ता.१८ ऑगस्ट २०१९ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ७५ वे स्मृती वर्ष सुरू होत आहे.भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी फार मोठी कामगिरी केली.मृत्यूनंतर सुभाषबाबू अनेक अख्यायिकांचे धनी बनले.परिणामी त्यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी तीन आयोग नेमले गेले होते.या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाची थोडक्यात ओळख…