कॅटेगरी: Uncategorized
-
जागतिक शिक्षक दिनाच्या निमित्ताने ..

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.com जागतिक शिक्षक दिन हा दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भावी पिढी समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे हा या दिनाचा उद्देश आहे. युनेस्कोतर्फे हा दिवस इ.स. १९९४ पासून जगभर साजरा केला जातो. भारतात ५ सप्टेंबर रोजी भारतीय शिक्षक दिन साजरा होत असतो.अर्थात गेल्या काही वर्षात क्रांतीबा…
-
अरुण साधू :जागतिक भान असलेला भाष्यकार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.com २६ सप्टेंबर हा ख्यातनाम लेखक अरुण साधू यांचा स्मृतिदिन. मराठी साहित्यामध्ये मुंबई महानगरीय जीवनापासून ते सोव्हिएत युनियनच्या पतनापर्यंत आणि विधिमंडळ स्तरावरील राजकारणाच्या सिंहासनापासून ते फिडेल कॅट्रोच्या क्यूबन क्रांतीपर्यंतच्या व्यापक पटलापर्यंतची अतिशय कसदार भर घालणारे गेल्या अर्धशतकातील एक कसदार लेखक ,पत्रकार ,संपादक , तत्त्वचिंतक म्हणून अरुण मार्तंड साधू…
-
शहीद भगतसिंग : विवेकवादी मार्क्सवादी विचारवंत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.com २८ सप्टेंबर हा सर्वांगीण शोषणाविरुद्ध लढणारा एक लढवय्या, विवेकवादी मार्क्सवादी तरुण विचारवंत शहीद भगतसिंग यांचा जन्मदिन. १९०७ साली जन्मलेले भगतसिंग देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी २३ मार्च १९३१ रोजी सुखदेव व राजगुरू या आपल्या सहकाऱ्यांसह फाशी गेले. जवळजवळ शतकभर भगतसिंग हे जगभरच्या तरुणांचे आयडॉल म्हणून ओळखले…
-
संविधान मंदिर ही संकल्पनाच संविधान तत्वविरोधी

————————————— प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.com जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने रविवार ता .१५ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘ संविधान मंदिर ‘लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला. उपराष्ट्रपती जगदीप धनकड हे प्रमुख पाहुणे होते.तर राज्यपाल ,मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री , केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि या…
-
एक देश एक निवडणूक ‘ प्रस्तावाला मंजुरी…पण

————————————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com ‘ एक देश एक निवडणूक ‘ या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीच्या प्रस्तावाला बुधवार तारीख १८ सप्टेंबर २०२४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आणि पुन्हा एकदा या विषयाची चर्चा सुरू झाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी निवृत्त न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील…
-
डॉ. ऍनी बेझंट : जन्माने ब्रिटिश आणि मनाने भारतीय

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com जन्माने ब्रिटिश असूनही भारताच्या सर्वांगीण उभारणीत ज्यांनी योगदान दिले त्यापैकी एक म्हणून डॉ. ऍनी बेझंट यांच्याकडे पाहावे लागेल. २० सप्टेंबर हा थोर समाजसेविका डॉ.ऍनी बेझंट यांचा स्मृतिदिन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव होऊन गेलेला आहे. अशावेळी या काळात कार्यरत असलेल्या…
-
सामाजिकता आणि नैतिकता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail. व्यक्तीतून सामाजिकता आणि सामाजिकतेतून नैतिकता हरवण्याचे प्रमाण वाढणे हे आजचे अस्वस्थ वर्तमान आहे.जीवाची निर्मिती कधी झाली आणि तत्पूर्वी पृथ्वीची निर्मिती कधी झाली याबद्दल अनेक मतप्रवाह ,विचार प्रवाह आहेत .कोणत्याही गोष्टीचा उलगडा झाला नाही की परमेश्वरावर व कोणत्यातरी अज्ञात शक्तीवर हवाला ठेवून मोकळे व्हायचे हे…
-
प्रस्तावना ‘माझ्यातल्या ‘असल्या तरी व्यापक समाजभान देणाऱ्या गझला

—————————————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com प्रा. नरहर कुलकर्णी हे व्यवसायाने वास्तू रचनाकार आहेत.कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (कोल्हापूर) येथे तीस वर्ष प्राध्यापक व प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलेल्या.एक चांगले आर्किटेक्ट म्हणून कोल्हापूर परिसरात ते सुपरीचीत आहेत. किमान खर्चात घर बांधणीचे अनेक यशस्वी प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. वास्तुरचने बरोबरच शब्दरचना…
-
बुद्धीदेवतेचा सण आनंदाने व विवेक बुद्धीने साजरा करुया

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com आज गणेश चतुर्थी आहे.गणेशोत्सवाला एक प्राचीन परंपरा आहे. पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी १९६४ साली संपादित केलेल्या ‘भारतीय संस्कृती कोश ‘ या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात गणपती ही देवता आणि गणेश चतुर्थी याबाबत दहा-बारा पानांमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.…
-
नक्षलवादाचा बीमोड झाला पाहिजे

————————— प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची २४ ऑगस्ट २४ रोजी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे नक्षलग्रस्त सात राज्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड , ओडीशा ,मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचे मुख्य सचिव आणि…