कॅटेगरी: Uncategorized
-
दिवाळी अंक आणि साहित्य रसिक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com सर्व साहित्य रसिकांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा..! दिवाळी आली की साहित्य रसिकांना वाचकांना वेध लागतात ते दिवाळी अंकांचे. हा लेख प्रकाशित होत असताना बहुतांश दिवाळी अंक तयार होऊन स्टॉलवर आलेले आहेत काही घरोघरीही आलेले आहेत. अनेक दिवाळी अंकांची मुखपृष्ठे व अनुक्रमणिका समाज माध्यमांवरून गेल्या आठ…
-
डॉ.कलाम आणि वाचन प्रेरणा दिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com भारताचे माजी राष्ट्रपती,महान शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा शनीवार ता. १५ ऑक्टोबर २०२४ जी ९३ वा जन्मदिन आहे. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘ वाचन प्रेरणा दिन ‘म्हणून साजरा केला जातो. नव्या पिढीमध्ये व खासकरून विद्यार्थी वर्गामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि…
-
ग्रामगीताकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com ११ ऑक्टोबर ग्रामगीताकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा स्मृतिदिन. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात आणि ग्रामविकासात मोठी कामगिरी करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी एका अशिक्षित आणि अतिशय गरीब कुटुंबात ३० एप्रिल १९०९ रोजी झाला.त्यांचे वडील बंडोजी ठाकूर शिवणकाम करत तर आई मंजुळादेवी…
-
कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा १२५ वा जन्मदिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com भारतीय विचार परंपरेतील एक महत्त्वाचे नाव,भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे प्रणेते म्हणून कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना ओळखले जाते.१० ऑक्टोबर १८९९ रोजी त्यांचा जन्म झाला. त्याला आज वर्षे पूर्ण होत आहेत. कॉ.डांगे यांचे शिक्षण नाशिक व मुंबई येथे झाले.महाविद्यालयीन जीवनातच ते लोकमान्यांच्या व नंतर महात्मा गांधींच्या…
-
जगजीतसिंग :गझल गायकीचा शहेनशहा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com १० ऑक्टोबर हा ख्यातनाम गझल गायक जगजीतसिंग यांचा स्मृतिदिन.जगजीतसिंग नावाच्या जदुभऱ्या आवाजाने साडेतीन-चार दशके गझल रसिकांना भरभरून दिल. आज त्यांच्या मृत्यूला तेरा वर्षे होऊन गेल्यावरही ती जादू कायम आहे आणि पुढेही राहील यात शंका नाही. त्यांनी गझलेकडे नव्या रसिकांना आकर्षित केलं. पन्नासावर अल्बम…
-
बँकिंग व्यवस्थेकडे गांभीर्याने पहावे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.com देशातील बँकिंग व्यवस्थेबाबत विविध प्रकारच्या चर्चा सातत्याने होत असतात. रिझर्व बँकेतील फार मोठा राखीव फंड केंद्र सरकारने काढून घेण्यापासून लहान मोठ्या बँका बुडण्यापर्यंत अशा विविध स्वरूपाच्या बातम्या, चर्चा होत असतात. मात्र संबंधित यंत्रणा त्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. रिझर्व बँक ही स्वायत्त संस्था आहे. पण सरकार…
-
डॉ.तारा भवाळकर : लोकसंस्कृतीच माहेरघर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.com भारताची राजधानी नवी दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ मध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.तारा भवाळकर यांची निवड होणे ही आपणा सगळ्यांच्याच आनंदाची व अभिमानाची बाब आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गेल्या ९७ संमेलनांमध्ये केवळ पाच महिला संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत.…
-
बेड्या तोडत जातीअंताकडे नेणारा सर्वोच्च आदेश

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.com पत्रकार सुकन्या शांता यांच्या लेखाची व याचिकेची दखल देत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती जे.बी.पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी जो आदेश दिला त्याचे सामाजिक ,राजकीय, सांस्कृतिक महत्त्व मोठे आहे. महाराष्ट्रसह किमान दहा राज्यांच्या तुरुंग नियमावल्यांमध्ये कामाचे व राहण्याच्या जागांचे वाटप…
-
श्रीपतराव शिंदे : समाजासाठी लढणारे खरे समाजवादी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.com कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारण, समाजकारण, सहकार ,परिवर्तन अशा सर्व क्षेत्रांमध्ये सहा दशकाहून अधिक काळ अतिशय तळमळीने कार्यरत राहिलेल्या कालवश श्रीपतराव शिंदे उर्फ नाना यांचा १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पहिला स्मृतिदिन आहे. त्यांचे कार्यकर्तृत्व मी कधी जवळून तर कधी दुरून गेली ४० वर्षे सतत पाहत आलो आहे. १९८५ साली…
-
मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळाला हे अभिमानास्पद

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com अखेर एक तपाच्या पुराव्यासह संघर्षानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारकडून मिळालेला आहे. घटस्थापने दिवशी मिळालेली ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. मराठी बरोबरच पाली ,प्राकृत, आसामी आणि बंगाली याही भाषांना अभिजात…