-
‘नमो ‘साहेब ‘ दहो ‘ जी वास्तव सांगत आहेत
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com ‘स्वावलंबी भारत ‘ या अभियानांतर्गत एका वेबिनार मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी देशापुढील महत्त्वाच्या प्रश्नांची मांडणी केली.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी म्हणजेच २ ऑक्टोबरला देशातील गरिबी ,बेरोजगारी ,आर्थिक समानता याबाबतचे सत्य त्यांनी मांडले हे अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. वास्तविक हे सत्य अनेक अर्थतज्ञ…
-
गांधीवाद आणि त्याची सूत्रे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com रविवार ता.२ ऑक्टोबर २०२२ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा १५३ वा जन्मदिन आहे.भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आपण नुकतेच साजरे केले. त्याच पद्धतीने गांधीजींना जाऊन ही आता पंच्याहत्तर वर्ष होत आहेत. कारण नथुराम गोडसे नावाच्या माथेफिरूने भारताच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच राष्ट्रपित्याचा खून केला केला. गेल्या पंच्याहत्तर…
-
नोटाबंदी सुनावणी ?
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com बुधवार ता. २८ सप्टेंबर २२ रोजी गेली सहा वर्षे गाजत असलेल्या नोटबंदीवर सुनावणी घेत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाट्यमय पद्धतीने नोटाबंदी जाहीर केली. त्याला आता सहा वर्षे होत आली आहेत. पण त्याचे फायदे आजतागायत…
-
वर्तमान व सामाजिकता
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com कोणत्याही काळामध्ये सामाजिकतेला फार मोठे महत्त्व असते.जर अस्वस्थ वर्तमान असेल तर त्या सामाजिकतेचा मुद्दा अधिक व्यापक व महत्वाचा बनतो. अलीकडे समाज, सामाजिक आंदोलने, सामाजिक एकात्मता, सामाजिक गतिशीलता, सामाजिक जीवन ,सामाजिक नियंत्रण,सामाजिक क्रांती याची चर्चा भरपूर चालते. पण खऱ्या अर्थाने सामाजिकतेचा जो विकास अपेक्षित आहे…
-
राज्यकर्त्यांची जनतेप्रती बांधिलकी
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. गेल्या ७५ वर्षांमध्ये या देशाची वाटचाल हे निश्चित पणाने उभारणीच्या दिशेने जाणारी राहिली आहे. याचे मुख्य कारण या देशांमध्ये पहिली सादर सहा दशके वेगवेगळ्या विचारधारांची, आघाडीची सरकारे आली. त्यांच्यात तत्त्वज्ञानात्मक मतभेद जरूर असतील पण भारतीय राज्यघटनेची मूल्यव्यवस्था मानून हे पक्ष…
-
सत्यशोधक समाजाचे दीडशेवे वर्ष
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचे १५० वे वर्ष सुरू होत आहे. अमेरिकेतील विचारी मानवतावादी लोकांनी निग्रोंना गुलामगिरीतून मुक्त केले. त्याच पद्धतीने पुरोहित वर्गाच्या बौद्धिक दास्यातून या देशातील विचारवंतांनी शूद्रातीक्षुद्राना मुक्त केले पाहिजे ही भूमिका महात्मा…
-
लिओ टॉलस्टॉय
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com नऊ सप्टेंबर हा सार्वकालिक महान साहित्यिक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्मदिन. विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या या जगप्रसिद्ध रशियन साहित्यिकाच्या साहित्याने गेले दीड शतक जगावर मोहिनी घातलेली आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पासून रोमा रोलापर्यंत सर्वांना प्रभावित करणारे ते एक असामान्य प्रतिभावंत होते. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १८२८ रोजी…
-
ग्रंथालय चळवळ : आश्वासन नको श्वास हवाय

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com १८ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्रातील शासनमान्य अनुदानित ग्रंथालयाचे अनुदानात ६०/- वाढ केली जाईल अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.ती खरोखरीच सरकारने अंमलात आणावी.वास्तविक ग्रंथालयांच्या अनुदानात किमान तिप्पट वाढ करण्याची गरज आहे.पण सरकार विचार करतेय हेही कमी नाही. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन…
-
शांताराम बापूंच्या अकराव्या स्मृतिदिना निमित्ताने…
समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा शनिवार ता. ३ सप्टेंबर २०२२ रोजी अकरावा स्मृतिदिन आहे.त्या निमित्ताने बापू,प्रबोधिनी व चळवळ याविषयी…
-
‘समाज शिक्षक’ प्रधान मास्तर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com शुक्रवार ता. २६ ऑगस्ट २०२२ रोजी समाज शिक्षक’ प्रधान मास्तर ‘ यांची जन्मशताब्दी आहे. स्वीकारलेल्या मूल्यांवर प्रखरनिष्ठा ठेवून आणि आदर्श व त्यागमय जीवनाचा एक वस्तू पाठ प्रा.ग.प्र. प्रधान म्हणजेच ‘प्रधान मास्तर ‘यांनी घालून दिला. १६ ऑगस्ट १९२२ रोजी जन्मलेले प्रधान मास्तर २९ मे २०१०…