-
मराठीला अभिजात दर्जा कधी ?
अभिजात मराठी भाषेचा प्रश्न सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com २०१२ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून केंद्र सरकारला अहवाल सादर करावा यासाठीची ही समिती…
-
नवी संसद, नऊ वर्षे व जुनी वचने
प्रसाद माधव कुलकर्णी५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)( ९८ ५०८ ३० २९०)Prasad.kulkarni65@gmail.com २८ मे २०२३रोजी भारताच्या नव्या संसदेच्या वास्तूचे उद्घाटन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. सेंट्रल व्हीस्टा या प्रकल्पा अंतर्गत ही इमारत बांधलेली आहे. कर्तव्य पथ,संसद भवन, पंतप्रधानांचे कार्यालय आणि निवासस्थान, केंद्रीय सचिवालय आणि उपराष्ट्रपतींचे निवासस्थान हे सेंट्रल व्हीस्टा…
-
नैसर्गिक व वैचारिक पर्यावरणाचा समतोल हवा
प्रसाद माधव कुलकर्णीसमाजवादी प्रबोधिनी,५३६/१८ इंडस्ट्रिअल इस्टेट,इचलकरंजी(४१६११५)ता.हातकणंगले जि.कोल्हापूर( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com भारतीय भारतीय हवामान शास्त्र विभागाने म्हणजे (आयएमडी) ने २५ मे रोजी मान्सूनचा सुधारित अंदाज व्यक्त केला .त्यानुसार यंदाच्या मान्सून हंगामात देशात सरासरी ९६ टक्के पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात जून महिन्यामध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडू शकतो. जून महिन्यात देशातील बहुतांश ठिकाणी…
-
आर्टिफिशियल इंटेलिजन्स लेखन कोर्स

नमस्कार, माझा मुलगा प्रत्युष याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपली लेखन क्षमता कशी वाढवायची अथवा विकसित करायची या बाबतचा एक कोर्स तयार केला आहे. हा कोर्स युडेमी या जागतिक प्लॅटफॉर्मद्वारे प्रसारित झाला आहे. अन्यत्र न दिसणाऱ्या व शिकविल्या जाणाऱ्या अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असा हा कोर्स आहे. इंग्रजी भाषेतील या कोर्सची माहिती असणारी…
-
आधुनिक भारताचे निर्माते :राजा राममोहन रॉय
प्रसाद माधव कुलकर्णी५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)( ९८ ५०८ ३० २९०)Prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता. २२ मे २०२३ रोजी आधुनिक भारताचे प्रवर्तक राजा राममोहन रॉय यांचा २५१वा जन्मदिन आहे. २२ मे १७७२ रोजी जन्मलेल्या या महामानवाचे निधन २७ सप्टेंबर १८३३ रोजी झाले. भारतातील आधुनिक विचारांचे व सामाजिक सुधारणांचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांच्याकडे…
-
जागतिक कुटुंब दिन
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) सोमवार ता.१५ मे रोजी जागतिक कुटुंब दिन आहे.हा दिवस युनेस्को च्या वतीने जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो कौटुंबिक शांतता, कुटुंब सदस्यांतील विचारांचे आणि भावनांचे आदानप्रदान करणारा दिवस म्हणून १९९४ पासून ‘जागतिक कुटुंब’ दिन साजरा करण्यात येतो. लिंडा ग्रोवर या अमेरिकन सामाजिक कार्यकर्तीने ‘सिटीजन्स फॉर ग्लोबल…
-
समाजवादी प्रबोधिनीचा ४६ वा वर्धापनदिन
तत्कालीन राजकीय आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या समाजवादी प्रबोधिनीचे व तिच्या कामाचे महत्त्व आजच्या वर्तमानी परिस्थितीतही अधिक महत्वाचे ठरते .‘वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद घेऊन ११ मे १९७७ रोजी समाजवादी प्रबोधिनीची स्थापना झाली.त्याला ४६ वर्षे पूर्ण होऊन समाजवादी प्रबोधिनी ४७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ख्यातनाम असलेल्या समाजवादी प्रबोधिनीची स्थापना…
-
विद्वेषी भाषणबाजीवर गुन्हे नोंदवलेच पाहिजेत
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५० ८३ ०२ ९०) सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार ता. २८ एप्रिल २०२३ रोजी सर्व राज्यांना एक आदेश जारी केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये हाच आदेश सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश ,दिल्ली आणि उत्तराखंड या तीन राज्यांना दिला होता. आता तो देशातील सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना लागू केला आहे. या आदेशानुसार विद्वेषी…
-
लोकराजाचा १०१ वा स्मृतीदिन
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५० ८३ ०२ ९०) शुक्रवार ता. ६ मे २०२३ रोजी लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांचा१०१ वा स्मृतिदिन आहे. शाहुराजांना सामूहिक आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवार ता. ६ मे २०२३ रोजी सकाळी दहा वाजता आपण ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी शंभर सेकंद स्तब्धता पाळून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उपक्रमात आपण सारे सहभागी होऊ…
-
‘ मार्क्स ‘ चे महत्व टाळता येत नाही
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शुक्रवार ता. ५ मे २०२१ रोजी जगप्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्स यांचा २०५ वा जन्मदिन आहे. आज जगभर भांडवलशाही अर्थव्यवस्थेतने प्रस्थापित केलेले विषमतेचे मॉडेल आणि आणि गेल्या तीन वर्षात कोरोना रुपी जागतिक संकटाने भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या दाखवून दिलेल्या मर्यादा व तिचे हिडीस स्वरूप पाहायला मिळते आहे .एक दोन भांडवलदारांच्या…