-
लोकप्रिय घोषणा म्हणजे माणसाची अवहेलना
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांचे जाहीरनामे आणि त्यांच्या नेत्यांच्या घोषणा पहिल्या तर आज या घोषणा लोकप्रिय वाटत असल्या, निवडणूक जिंकण्यासाठी तारक वाटत असल्या तरी त्या उद्यासाठी मारक आहेत याचे भान ठेवण्याची गरज आहे. आमचा पक्ष सत्तेवर आला तर हे मोफत देऊ,…
-
जागतिक कामगार दिना पुढील आव्हाने
प्रसाद माधव कुलकर्णी,५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी – ४१६ ११५जि.कोल्हापूर( ९८ ५० ८३ ०२ ९० ) एक मे हा दिवस जागतिक कामगार दिन असतो. यावर्षी १३३ वा जागतिक कामगार दिन आहे. ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ असा कामगार दिनाचा नारा आहे.औद्योगिक क्रांतीनंतर कामगार आणि मालक या दोन वर्गात मानवी समाज विभागला गेला. उद्योगासाठी भांडवल असणारे मालक बनले. त्यांच्या…
-
‘गर्जा महाराष्ट्र माझा’हा मंत्र जपला पाहिजे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) सोमवार ता.१ मे २०२३रोजी त्रेसष्ठावा महाराष्ट्र दिन आहे. यावर्षीच्या महाराष्ट्र दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र राज्याला स्वतःचे गीत मिळालेले आहे. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यमान राज्य सरकारने ‘ जय जय महाराष्ट्र माझा ,गर्जा महाराष्ट्र माझा ‘ हे गीत अधिकृतपणे महाराष्ट्र राज्यगीत म्हणून जाहीर…
-
आम्ही भारतीय १४२.८६ कोटी

प्रसाद माधव कुलकर्णी,५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी – ४१६ ११५जि.कोल्हापूर ( ९८ ५० ८३ ०२ ९० ) भारताची पहिली जनगणना १८७१ साली झालेली होती. किंग्सले डेव्हिस यांनी भारतीय लोकसंख्येचा बराच अभ्यास केला होता. मात्र १८७१ च्या जनगणनेच्या नेमक्याकडे बाबत मतभेद आहे. १९०१ पासूनचे अधिकृत आकडे उपलब्ध आहेत. १९०१ (२३.८ कोटी ),१९११(२५.०२ ),१९२१(२५.१३),१९३१( २७.९),१९४१(३१.८),१९५१(३६.१). १९६१(४३.९),१९७१(५४.८),१९८१(६८.३),१९९१( ८४.६ ),२००१ (…
-
जलसंपत्ती दिना निमित्ताने…
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०)prasad.kulkarni65@gmail.com २४ एप्रिल हा दिवस ‘जलसंपत्ती दिन’ म्हणून साजरा केला जातो. जलसंपत्ती आपण योग्य प्रकारे वापरून पुढच्या पिढीकडे अधिक चांगल्या प्रकारे की सुपूर्द करायची आहे. ती कशीही उधळून टाकत तिची वाट लावायला ती आपल्या बापजाद्यांची संपत्ती नाही.जलसंपत्तीचे योग्य नियोजन हा आज जागतिक प्रश्न बनलेला आहे. जलसंपत्तीचा वापर काटकसरीने व…
-
उपेक्षित महात्मा: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
रविवार ता.२३ एप्रिल २०२३ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा एकशे पन्नासावा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने या महात्म्याला विनम्र अभिवादन करतांनाच त्यांचे कार्यकर्तृत्वही संक्षिप्तपणे समजून घेणे गरजेचे आहे…
-
पहिल्या लोकसभेची एक्काहत्तरी
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com स्वतंत्र भारताची पहिली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होऊन या आठवड्यात ७१ वर्षे पूर्ण झाली. १३ मे १९५२ रोजी पहिली लोकसभा अस्तित्वात आली. गेल्या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला. यावर्षी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करून ७३ वर्षे झाली.आणि पहिली लोकसभेची निवडणूक होऊन ७१ वर्षे पूर्ण झाली. गेल्या सात-साडेसात…
-
गझलसादच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने…
प्रसाद माधव कुलकर्णी,५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी – ४१६ ११५जि.कोल्हापूर( ९८ ५० ८३ ०२ ९० ) शनिवार ता.१५ एप्रिल २०२३ रोजी मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांचा ९१ वा जन्मदिन आहे. तसेच ‘गझलसाद ‘या संस्थेचा पाचवा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्ताने या दिवशी कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवन मध्ये सोळा गझलकारांचा मुशायरा ज्येष्ठ गझलकार डॉ. दिलीप कुलकर्णी यांच्या…
-
भारतीय राजकारण आणि सामाजिक आरोग्य
प्रसाद माधव कुलकर्णीसमाजवादी प्रबोधिनी,५३६/१८ इंडस्ट्रिअल इस्टेट,इचलकरंजी(४१६११५)ता.हातकणंगले जि.कोल्हापूर( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com आमदार पी. एन.पाटील साहेब हे गेली चार दशके समाजकारण व राजकारण या क्षेत्रात अतिशय सक्रिय असलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे नेतृत्व आहे. सहकार क्षेत्रातील ही त्यांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. गेली तीन दशके त्यांनी सुरू ठेवलेला ‘राजीवजी गांधी सद्भावना दौड ‘हा उपक्रम…
-
फुले-आंबेडकर,सत्यशोधक समाज व जातिअंत
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती आहे तर १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचे १५० वे वर्ष सुरू होत आहे. अमेरिकेतील विचारी मानवतावादी लोकांनी निग्रोंना गुलामगिरीतून मुक्त केले. त्याच पद्धतीने…