-
एक व्यासंगी तत्त्वज्ञानी :डॉ.ज.रा.दाभोळे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com तत्त्वज्ञानाचे गाढे व्यासंगी अध्यापक,समाजवादी प्रबोधिनीचे कार्यकारणी माजी सदस्य ,प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाचे माजी संपादक मंडळ सदस्य , या मासिकातील ‘वाचा व विचार करा ‘ या गाजलेल्या या सदराचे लेखक, देश-विदेशातील अनेक विद्यापीठात तत्त्वज्ञानाची मांडणी करणारे अभ्यासक, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ.ज.रा.दाभोळे हे कोल्हापूर येथे…
-
सर फिरोजशहा मेहता: नेमस्त राजकारणाचा उत्तुंग नेता
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com ५ नोव्हेंबर हा सर फिरोजशहा मेहता यांचा स्मृतिदिन. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक ज्येष्ठ नेमस्त पुढारी,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक नेते व माजी अध्यक्ष म्हणून सर फिरोजशहा उर्फ फिरोजशहा मेरवंजी मेहता यांची ओळख आहे. दस्तूरखुद्द महात्मा गांधीयांनी त्यांना ‘हिमालयाच्या उंचीचे उत्तूंग व्यक्तिमत्व ‘असे संबोधले होते. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट…
-
संगीतात देव शोधणारा देव माणूस :पंडित यशवंत देव
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com शुक्रतारा मंद वारा ,स्वर आले जुळूनी,भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी ही गाणी माहित नाहीत असा मराठी माणूस नाही. याच पद्धतीची शब्दशः शेकडो गाणी संगीतबद्ध करून मराठी रसिक मनाला गेली साठ वर्षे अमिट व अविट आनंद देणारे ज्येष्ठ संगीतकार ,गीतकार, वाग्गेयकार,…
-
अखेरचा मोगल बादशहा शायर बहादूर शहा जफर
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com गाजियोमे बू रहेगी जब तलक ईमान की तब तो लंदन तक चलेगी तेग हिंदोस्तान की… (जोपर्यंत इथल्या शुर सैनिकांमध्ये प्रामाणिकपणा, इमानदारी ,देशप्रेम यांचा अंश शिल्लक आहे तोपर्यंत हिंदुस्थानची तलवार थेट लंडनपर्यंत जाऊन भिडेल.) असे लिहिणाऱ्या आणि १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये ब्रिटिशांविरोधी लढ्याचे ज्यांनी नेतृत्व केले ते…
-
समाज माध्यम दिनाच्या निमित्ताने…
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) २० ऑक्टोबर हा दिवस’जागतिक समाज माध्यम दिन ‘ अर्थात ‘कम्युनिटी मीडिया डे ‘म्हणून साजरा केला जातो. गेल्या दोन दशकामध्ये फेसबुक, व्हॉटसाप, एक्स, रिल , इंस्टाग्राम आदी अनेक समाजमाध्यमांचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. पण हे माध्यम वापरत असताना सत्यता व विवेक याचे भान पाळले जाते असे…
-
चिथावणीखोर वक्तव्ये वाढणे निषेधार्हच
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म ( एडीआर) या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारतातील राजकीय नेत्यांकडून द्वेषमूलक आणि चिथावणीखोर वक्तव्ये आणि भाषणे करण्याचे प्रमाण अतिशय वाढलेले आहे हे स्पष्ट झालेले आहे. एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्ल्यू ) या संस्थांनी विद्यमान आणि निवडणुकीत पराभूत खासदार-आमदारांनी सादर केलेल्या…
-
नर्गिस मोहम्मदी यांच्या सविनय लढ्यावर विश्र्वमोहर
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com गेली तीन दशके महिलांच्या हक्काबरोबरच लोकशाही आणि फाशीच्या शिक्षेविरोधात संघर्ष करणाऱ्या आणि सध्याही कारागृहात असणाऱ्या इराण मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यावर्षीचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘ सरकार जितके आम्हाला कैदेत ठेवेल तितक्या आम्ही सक्षम होत जाऊ ‘अशी ठाम भूमिका घेऊन इराण…
-
शाश्वत विकासासाठी जनगणना महत्त्वाची
प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०)prasad.kulkarni65@gmail.com स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला. पण स्वातंत्र्यानंतरची आठवी अर्थात २०२१ ची जनगणना अद्याप झालेली नाही. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणातून पुढे आलेले निष्कर्ष जाहीर केल्यानंतर आता जातीनिहाय जनगणनेची चर्चा सुरू झालेली आहे. जातीनिहाय जनगणना हा देशाचा एक्स-रे आहे.देशातील सामाजिक व आर्थिक स्थिती समजून…
-
वाचन प्रेरणा दिन : उत्सव शिवचरित्रपर पुस्तकांच्या वाचनाचा
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने यंदाचा वाचन प्रेरणा दिन ‘ ‘३५० वे शिवराज्याभिषेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा, उत्सव शिवचरित्रपर पुस्तकांच्या वाचनाचा ‘ ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करून साजरा करण्याचे ठरवले आहे .ही अतिशय चांगली बाब आहे. भारताचे माजी राष्ट्रपती कालवश डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम…
-
स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी ‘ अर्थात ‘ समतेची प्रतिमा ‘अर्थात डॉ. आंबेडकर यांचा दक्षिण अमेरिकेतील पुतळा
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com दक्षिण अमेरिकेतील मेरीलँड या भागात धम्मचक्र प्रवर्तनदिनी म्हणजेच १४ ऑक्टोबर २०२३ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. ‘स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी ‘ अर्थात ‘ समतेची प्रतिमा ‘असे नाव या पुतळ्याला देण्यात आले आहे. वॉशिंग्टन पासून ३५ किलोमीटर अंतरावरील एकोकेक शहरात…