वर्ष: वाय
-
सुभाषबाबूंच्या १२५ व्या जन्मदिना निमित्त
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) येत्या रविवारी ता. २३ जानेवारी २०२२ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे १२५ वा जन्मदिन आहे.२३ जानेवारी १८९७ रोजी ओरिसातील कटक येथे जन्मलेले नेताजी सुभाषचंद्र बोस १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात कालवश झाले.भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात त्यांची कामगिरी मोठी आहे.लोकांना संघटित करून ब्रिटिश साम्राज्यशाहीचा अंत करून शोषण विरहित…
-
प्रा.डॉ.एन.डी.पाटील : समस्त प्रबोधन चळवळीचे अग्रणी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत , शिक्षणतज्ज्ञ,महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी – प्रबोधन – विज्ञानवादी – साम्यवादी – विवेकवादी -चळवळीचे नेते, शेतकऱ्यांचे- वंचितांचे- कष्टकऱ्यांचे – सर्वहारा वर्गाचे तारणहार आणि आपल्या अफाट कार्यकर्तृत्वातून महाराष्ट्राच्या स्थापनेपासून महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनमोल योगदान देणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात व…
-
परीक्षण – गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने आयोजित’ महा स्पर्धा पर्व तिसरे:फेरी क्रमांक – सात
नमस्कार ,सर्वाना नववर्षाच्या व मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!तिळगुळ घ्या ,गोड बोला.. हीच सदिच्छा उरी जपावी नवीन वर्षीस्नेह फुलांची बाग फुलावी नवीन वर्षी…अभंग, ओवी,दोहा, गवळण ,श्लोक म्हणालेआपण सुद्धा गझल लिहावी नवीन वर्षी… गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने आयोजित’ महा स्पर्धा पर्व तिसरे:फेरी क्रमांक – सात ‘ या ३० डिसेंबर २०२१ रोजी व्योमगंगा वृत्तातील गझल स्पर्धेचे परीक्षण…
-
देर आये लेकीन दुरुस्त आये..पण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९० ) मा.पंतप्रधानांची १३ जानेवारी २२ रोजी कोरोना मुकाबला धोरणाच्या संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आभासी पद्धतीने संवाद साधला ही चांगली बाब आहे. त्यावेळी ते म्हणाले ,’ कोरोनाला रोखताना अर्थव्यवस्थेचा आणि सर्वसामान्य माणसांचाही विचार करा.कोरोना विरोधातील रणनीती तयार करताना निर्बंधांचा अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होऊ नये याची दक्षता घ्या.’…
-
(स)धर्मपरिषद आणि (अ)धर्मसंसद
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९०) स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय युवा दिन ‘म्हणून साजरा केला जातो.१२जानेवारी २०२२ रोजी स्वामीजींचा १५९ वा जन्मदिन साजरा झाला. स्वामी विवेकानंद म्हटले की एक वैचारिक श्रीमंतीचा संन्यस्त समाजवादी आपल्यासमोर उभे राहतात.शिकागोच्या धर्मपरिषदेतं ‘धर्म म्हणजे काय ‘हे जगाला सांगणारे आहे एक विश्वमान्य थोर विचारवंत दिसून येतात. स्वामी विवेकानंद…
-
गझलेतील सृजनरंगी संजीवनी

ज्येष्ठ लेखिका गझलकारा डॉ.संजीवनी तोफखाने ,कोल्हापूर ( ९०११० ६८८५३ )यांचा ‘ सृजनरंग गझलेचे ‘ हा गझलसंग्रह ता. १८ डिसेंबर २०२१ रोजी प्रकाशित झाला.या संग्रहाला मी लिहिलेली प्रस्तावना..
-
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर

गुरुवार ता. ६ जानेवारी रोजी ‘ पत्रकार दिन आहे.त्यानिमित्त सर्व पत्रकार बंधू, माध्यमकर्मीना भरभरून शुभेच्छा.आज मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘ दर्पण ‘ निघूनही १९० वर्षे झाली.या निमित्ताने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी…