वर्ष: वाय
-
संविधान : लोकसंकल्प आणि लोककृती
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com (मा.संपतबापूं पवार पाटील यांच्या अमृतमहोत्सव गौरव अंकासाठीलेख.) शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मा. संपतराव शामराव पवार ( पाटील) उर्फ संपतबापू यांचा अमृत महोत्सव साजरा होतो आहे .ही अतिशय आनंदाची घटना आहे .मी मा. संपत बापूंना समाजवादी प्रबोधिनी परिवाराच्या वतीने भरभरून शुभेच्छा देतो…!…
-
प्रस्तावना
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) अर्चना बनगे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाच्या एमजे या पदवीधर अभ्यासक्रमासाठी” वाचकांचा पत्रव्यवहार: वृत्तपत्र लेखक संघ ,इचलकरंजी विशेष अभ्यास “हा लघु प्रबंध सादर केला होता. त्याला वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद विभागाच्या प्रमुख आणि माझ्या स्नेही प्रा.डॉ. निशा मुडे- पवार यांनी मार्गदर्शन केले होते. तो लघुप्रबंध आज या संघटनेच्या रौप्य…
-
काँग्रेसचा १३७ वर्धापनदिन व जबाबदारी
बुधवार ता.२८ डिसेंबर २०२२ रोजी काँग्रेस पक्षाचा १३७ वा वर्धापन दिन आहे.या निमित्ताने…
-
मिर्झा गालिब यांच्या दोनशे पंचविसाव्या जन्मदिनानिमित्ताने
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाईश पे दम निकलेबहोत निकलें मेरे अरमाँ लेकीन फिर भी कम निकले… नींद उसकी है, दिमाग उसका है,राते उसकी हैतेरी जुल्फे जिसकी बाजूपर परेशा हो गयी.. ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होताअगर और जीते रहते यही इंतजार होता.. मौत…
-
भारत जोडो यात्रेच्या शंभराव्या दिवसाच्या निमित्ताने
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेला १५ डिसेंबर रोजी शंभर दिवस झाले आहेत.ही यात्रा सध्या राजस्थानात आहे.तसेच २८ डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या १३७ वा वर्धापन दिनी ती दिल्लीत राजघाट येथे असेल.तसेच हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षेही आहे.या निमित्ताने या सर्वाचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे…
-
मा.संदीप परशराम माने, यांचे सद्वर्तनी प्रामाणिक पणाबद्दल मनःपूर्वक आणि जाहीर अभिनंदन..
सोमवार ता.१२ डिसेंबर २०२२ रोजी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये कॉ.अविनाश पानसरे व्याख्यानमालेला मी श्रोता म्हणून उपस्थित होतो. मा.संजीव खांडेकर वक्ता आणि डॉ. रणधीर शिंदे अध्यक्ष असलेल्या या व्याख्यानाला मी व माझे अन्य सहकारी पहिल्या रांगेत बसलो होतो.व्याख्यान संपल्यानंतर मी सहकाऱ्यांशी गप्पा मारत सभागृहाबाहेर आलो.आणि इचलकरंजीची वाट धरली. थोड्याच वेळात मला एक फोन आला. त्या…
-
‘ जे.एफ ‘ : प्रबोधनाची बांधिलकी जपणारे थोर अर्थतज्ञ
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८५०८ ३०२९० ) महाराष्ट्रातील ख्यातनाम अर्थतज्ञ,शिक्षणतज्ञ आणि समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि समाजवादी प्रबोधिनीच्या कामातील गेल्या सदतीस वर्षापासूनचे माझे ज्येष्ठ सहकारी,मार्गदर्शक प्रा. डॉ.जे. एफ.पाटील बुधवार ता. ७ डिसेंबर २०२२ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी कालवश झाले. १ एप्रिल १९४० हा सरांचा जन्मदिन.ज्येष्ठ विचारवंत आणि प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष असलेले प्रा. डॉ.एन.डी.पाटील…
-
डॉ.आंबेडकरांचा जात,धर्म आणि समता विचार
मंगळवार ता.६ डिसेंबर २०२२ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सहाष्ठावा महापरिनिर्वाणदिन आहे. आज समाजात जातीअंतापेक्षा जातीचे बळकटीकरण, धर्मनिरपेक्षत्यापेक्षा धर्मांधतेचे प्रकटीकरण आणि परधर्मद्वेष हा स्थायीभाव , लोकशाही पेक्षा ठोकशाहीचे,हुकूमशाहीचे समर्थन,मिश्रअर्थ व्यवस्थेपेक्षा देशविके खाजगीकरण यांचे समर्थन वाढीस लागलेले असताना आंबेडकरांचा जात,धर्म व मानवकेंद्री समता विचार महत्त्वाचा ठरतो….
-
संघर्षनायक क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड
रविवार ता. ४ डिसेंबर २०२२ रोजी थोर स्वातंत्र्यसैनिक आणि प्रति सरकारचे फिल्ड मार्शल क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांची जन्मशताब्दी आहे .या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वा विषयी…..
-
फुले-आंबेडकर,सत्यशोधक समाज व जातिअंत
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी महात्मा फुले यांचा १३२ वा स्मृतिदिन आहे.महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचे १५० वे वर्ष सुरू होत आहे. अमेरिकेतील विचारी मानवतावादी लोकांनी निग्रोंना गुलामगिरीतून मुक्त केले. त्याच पद्धतीने पुरोहित वर्गाच्या बौद्धिक दास्यातून या…