टॅग: tansen
-
संगीतसम्राट तानसेनचे पाचशेवे जन्मवर्षं

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८५०८ ३०२९० ) संगीतसम्राट तानसेन यांचे हे पाचशेवे जन्मवर्षं सुरू आहे.त्यांच्या जन्म व मृत्यूच्या नेमक्या तारखा उपलब्ध नाहीत.पण ते १५२० साली जन्मले व १५८५ साली कालवश झाले यावर अनेकांचे एकमत आहे. गेली साडेचारशे वर्षे भारतीय संगीत क्षेत्रात ‘तानसेन ‘नावाचं गारुड गानरसिकांना वेड लावत आहे. तानसेन यांचे नाव माहीत नाही असा…