टॅग: Social Worker
-
कार्यकर्त्यांचे आत्मदहन नव्हे, भ्रष्ट व्यवस्थेचे दहन हवे

नगरपालिका हे राज्याच्या व राष्ट्राच्या विकासातील एक महत्त्वाचे विकासस्थान असते. पण आज या साऱ्याचाच विसर पडलेला आहे.परिणामी किमान सुविधांअभावी नागरिक त्रस्त आहेत. सामाजिक कार्यकर्ते बळी जात आहेत आणि पदाधिकारी व प्रशासन सुस्त आहे.हे वास्तव अतिशय वेदनादायी आहे.पण ते संघर्ष करून बदलावेच लागेल. हा इचलकरंजी नगरपालिकेच्या प्रांगणात नरेश भोरे या कार्यकर्त्यांच्या आत्मदहनाचा संदेश आहे…