टॅग: sant dynaneshwar
-
समाज प्रबोधक ज्ञानेश्वर

शनिवार ता. १२ डिसेंबर रोजी ज्ञानेशवर समाधी दिन आहे. समाजजीवनाला एका नव्या वाटेवर आणण्याचे युगप्रवर्तक कार्य ज्ञानेश्वरांनी केले.मनजागरणातून जनजागरण होईल हा खात्रीचा आशावाद त्यांनी मांडला.संत विचार वैभवाची ही दिंडी पुढे गेली पाहिजे.अर्थात हा पुढे जाण्याचा प्रवास स्वतःपासून सुरू करावा लागतो.चित्तशुद्धी आणि आत्मविकास ही या दिंडीत सामील होण्याची पूर्वअट आहे यात शंका नाही…
-
समाज प्रबोधक ज्ञानेश्वर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) रविवार ता.२४ नोव्हेंबर २०१९ रोजी संत ज्ञानेश्वरांचा ७२३ वा समाधी सोहळा दिन आहे. १२७५ साली जन्मलेल्या ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीत इंद्रायणीच्या काठी १२९६ साली ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली होती.”संतकृपा झाली | इमारत फळा आली !!’ज्ञानदेवे रचिला पाया! उभारले देवालया !! नामा त्याचा किंकर ! तेणे…