टॅग: relevance
-
पं.नेहरूंची समकालीन प्रस्तुतता

सोमवार ता.२७ मे २०१९ रोजी भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा ५५ वा स्मृतिदिन आहे.संसदीय लोकशाही,धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद,सामाजिक न्यायाची प्रस्थापना करणारा समाजवाद आणि अलिप्ततावाद ही पं.नेहरूंच्या विचारधारेतून निर्माण झालेल्या मॉडेलची ठळक वैशिष्ट्ये होती व आहेत.नव्याने येणारे सरकार त्याकडे कसे पाहते हे बघावे लागेल..