टॅग: lokmanya tilak
-
लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दी निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५० ८३ ०२ ९०) भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील थोर नेते म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जगभर ओळख आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक कालवश झाले.त्यांची स्मृतिशताब्दी शनिवार ता.१ ऑगस्ट २०२० रोजी आहे. २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली या गावात जन्मलेले टिळक हे एक असामान्य व्यक्तीमत्व …
-
लोकमान्यांची स्मृतिशताब्दी

लोकमान्य टिळक हे अतिशय झुंझार नेते होते.प्रखर राष्ट्रवादी देशभक्त होते. भारतीय तत्वज्ञानाचे ख्यातनाम भाष्यकार होते.श्रेष्ठ दर्जाचे ग्रंथकार ,संपादक होते.असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या टिळकांना गणित,तत्वज्ञान,इतिहास,संशोधन इत्यादींत गती होती.पण त्यांनी परिस्थितीची गरज ओळखून देशकार्यात वाहून घेतले.ते राष्ट्रीय नेते झाले.राजकीय हक्कांसाठी सर्वस्वाचा होम करणारे टिळक सामाजिक सुधारणांबाबत मात्र कमालीचे सनातनी होते हेही खरे.१ ऑगस्ट २०१९ पासून त्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष…
-
सुधारकाग्रणी आगरकर

“इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार ” असे ब्रीद घेऊन जगणाऱ्या सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर यांचे १२५ वे स्मृतीवर्षं १७ जून २०१९ पासून सुरू होत आहे.त्या निमित्ताने महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतील एक महत्वाचे समाजसुधारक,विचारवंत,लेखक,संपादक,शिक्षक अशा बहुपेडी व बहुगुणी व्यक्तित्वाविषयी…..