टॅग: karl marx
-
कार्ल मार्क्स यांचा २०२ वा जन्मदिन

जगप्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्स हा कविमनाचा,सहृदयी, तत्वज्ञ आहे. अर्थात् कविमनाचा असल्यानेच त्याचे काळीज सर्वहारा वर्गाबद्दल कळवळले असेल. मार्क्सआणि त्याचे तत्वज्ञान कालातीत आहे .मानवी इतिहासावर, वर्तमानावर आणि भविष्यावर आपल्या विचारांची मुद्रा ठळकपणे तो उमटवून गेला.मंगळवार ता.५ मे २०२० रोजी त्याचा २०२ वा जन्मदिन आहे. त्यानिमित्त त्याच्या समकालीन संदर्भाविषयी थोडक्यात…