टॅग: first death anniversary
-
श्रीमंत गोविंदराव घोरपडे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने

बुधवार ता.१६ ऑक्टोबर २०१९ रोजी इचलकरंजी संस्थानचे जहागीरदार श्रीमंत आबासाहेब उर्फ गोविंदराव घोरपडे यांचा पहिला स्मृतिदिन आहे.महाराष्टात सध्या लोकशाहीचा महोत्सव अर्थात विधानसभा निवडणूका सुरू आहेत.लोकसेवा,लोककल्याण अशा आशयाचे शब्द कानावर आदळत आहेत.अशावेळी इचलकरंजीच्या या अधीपतींनी लोकसेवेचे प्रसिद्धीपासून दूर राहून वर्षानुवर्षे जे काम केले ते अतुलनीय स्वरूपाचे आहे. या निमित्ताने या संस्थानाच्या लोकोपयोगी कार्याविषयी…